अण्णासाहेब पाटील कर्ज योजना 2024 | मिळवा बिनव्याजी कर्ज

अण्णासाहेब पाटील कर्ज योजना: राज्यात बहुतांश तरुण सुशिक्षित असून त्यांना त्यांच्या शिक्षणानुसार तसेच त्यांची योग्यता, कौशल्य व आवडीनुसार नोकरी उपलब्ध नाही. दरवर्षी लाखो तरुण आपले शिक्षण पूर्ण करून नोकरीच्या शोधात असतात कारण शिक्षण पूर्ण झाल्यावर तरुणांच्या खांदयावर त्यांच्या कुटुंबाची संपूर्ण जबाबदारी असते परंतु राज्यात नोकऱ्या उपलब्ध नसल्याकारणामुळे त्यांना स्वतःचा कुटुंबाला सांभाळण्यासाठी खूप साऱ्या समस्यांचा सामना … Read more

मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी कागदपत्रे 2024

मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी कागदपत्रे: मुख्यमंत्री सहायता निधी महाराष्ट्र राज्यातील तसेच देशातील आपत्तीग्रस्तांना तातडीने सहाय्यता देण्याच्या उद्देशाने सुरु करण्यात आलेली महाराष्ट्र शासनाची एक अत्यंत महत्वाची अशी योजना आहे. पूर, दुष्काळ, आगीमुळे होणारे अपघात अशा मोठ्या नैसर्गिक आपत्तींमुळे बाधीत नागरिकांना मुख्यमंत्री सहाय्यता निधी मार्फत तातडीने अर्थसहाय्य पुरविले जाते. तसेच समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना दुर्लभ आजारांवर उपचार … Read more

Cmegp Scheme In Marathi 2024 | नोंदणी सुरु

Cmegp Scheme In Marathi: मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजना महाराष्ट्र शासनाद्वारे राज्यातील बेरोजगार युवक-युवतींना स्वतःचा उद्योग सुरु करण्यासाठी आर्थिक सहायता उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने सुरु करण्यात आलेली एक योजना आहे. योजनेअंतर्गत राज्यातील बेरोजगार युवक-युवतींना स्वतःचा उद्योग सुरु करण्यासाठी 10 लाख ते 25 लाखांपर्यंत कर्ज उपलब्ध करून दिले जाते. राज्यातील शहरी व ग्रामीण क्षेत्रातील सुशिक्षित युवक-युवतींची वाढती … Read more

प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना महाराष्ट्र 2024 | नोंदणी सुरु

प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना महाराष्ट्र: राज्यातील शेतकऱ्यांना त्यांच्या शेतात ठिबक सिंचन सुविधा बसविण्यासाठी आर्थिक अनुदान देण्यासाठी सुरु करण्यासाठी सुरु करण्यात आलेली योजना आहे. या योजनेअंतर्गत लाभार्थी शेतकऱ्यांना शेतात ठिबक सिंचन सुविधा बसविण्यासाठी 55 टक्क्यांपर्यंत आर्थिक अनुदान देण्यात येते. महाराष्ट्र शासन राज्यातील शेतकऱ्यांच्या आर्थिक तसेच सामाजिक विकासासाठी सतत प्रयत्नशील असते आणि त्यासाठी सरकार वेळोवेळी विविध योजनांची … Read more

इंदिरा गांधी विधवा पेंशन योजना महाराष्ट्र 2024 | नोंदणी सुरु

इंदिरा गांधी विधवा पेंशन योजना महाराष्ट्र: राज्यातील विधवा महिलांना दरमहिना आर्थिक मदत करण्याच्या उद्देशाने सुरु करण्यात आलेली एक महत्वाची अशी एक योजना आहे. राज्यातील वृद्ध नागरिकांसाठी सरकार वेळोवेळी विविध योजनांची सुरवात करत असते त्या योजनांमधील इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्तीवेतन योजना एक महत्वाची योजना आहे. घरातील कर्त्या पुरुषाच्या एकाएकी मृत्यूमुळे कुटुंबावर खूप मोठे आर्थिक संकट … Read more

पंडित दीनदयाळ उपाध्याय योजना 2024 | Pandit Dindayal Yojana

Pandit Dindayal Yojana: राज्यातील विद्यार्थ्यांसाठी सुरु करण्यात आलेली महत्वपूर्ण अशी एक योजना आहे. या योजनेअंतर्गत राज्यातील विद्यार्थ्यांना शिक्षण तसेच निवास भत्ता उपलब्ध करून दिला जातो. त्यासाठी विद्यार्थ्यांना 60 हजार रुपयांपर्यंत आर्थिक सहाय्य उपलब्ध करून दिले जाते. काही वेळा विद्यार्थ्यांच्या राहत्या ठिकाणी शिक्षणाची योग्य सोय उपलब्ध नसल्यामुळे त्यांना स्वतःचे शिक्षण पूर्ण करण्यासाठी स्वतःच्या राहत्या घरापासून तसेच … Read more

कलाकार मानधन योजना महाराष्ट्र 2024 | नोंदणी सुरु

कलाकार मानधन योजना महाराष्ट्र: राज्यातील साहित्य व कला क्षेत्रात आयुष्य वेचलेल्या कलावंतांना वृद्धापकाळी आर्थिक बाबीमुळे हालअपेष्टा होऊ नये म्हणून वृद्ध कलावंत मानधन योजना सुरु करण्यात आली आहे.या योजनेअंतर्गत वृद्ध कलाकारांना प्रतिमहिना 3,150/- रुपयांचे आर्थिक सहाय्य दिले जाते. कलाकार हे त्यांच्या तारुण्यात विविध कला क्षेत्रात कामगिरी बजावत असतात व राज्यातील नागरिकांचे मनोरंजन करत असतात परंतु जेव्हा … Read more

Pm Jeevan Jyoti Bima Yojana In Marathi 2024

Pm Jeevan Jyoti Bima Yojana In Marathi: देशातील नागरिकांना विमा संरक्षण देण्याच्या उद्देशाने सुरु करण्यात आलेली एक विमा योजना आहे. या योजनेअंतर्गत गुंतवणूक केल्यानंतर जर विमा धारकाचा मृत्यू झाला तर संबंधित व्यक्तीच्या कुटुंबाला 2 लाखांची विमा राशी दिली जाते. देशातील बहुतांश नागरिक हे आर्थिक दृष्ट्या गरीब आहेत त्यामुळे त्यांना विम्याची प्रिमिअम रक्कम भरून स्वतःचा विमा … Read more

Bij Bhandval Yojana 2024 | बीज भांडवल कर्ज योजना फॉर्म

Bij Bhandval Yojana

Bij Bhandval Yojana: राज्यातील नागरिकांना स्वतःचा एखादा उद्योग सुरु करता यावा या उद्देशाने राज्य शासनाद्वारे बीज भांडवल योजना सुरु करण्यात आलेली आहे. या योजनेअंतर्गत राज्यातील तरुण/तरुणींना स्वतःचा उद्योग सुरु करण्यासाठी कमी व्याजदराने 5 लाखांपर्यंत कर्ज उपलब्ध करून दिले जाते. राज्यातील बहुतांश तरुण हे सुशिक्षित आहेत परंतु त्यांना त्यांच्या शिक्षणानुसार नोकरी उपलब्ध नाही त्यामुळे तरुण बेरोजगार … Read more

Salokha Yojana Maharashtra 2024 | सलोखा योजना महाराष्ट्र

Salokha Yojana: राज्यातील शेतकऱ्याचे आपापसात असणारे जमिनीचे वाद मिटविण्यासाठी सुरु करण्यात आलेली महत्वाची अशी एक योजना आहे. महाराष्ट्रामध्ये किंबहुना देशामध्ये जमिनीच्या वादाबाबतची कोट्यवधी प्रकरणे विविध न्यायालयांमध्ये वर्षानुवर्षे प्रलंबित आहेत. त्यामध्ये मुख्यतः मालकी हक्काबाबतचे वाद, शेत बांधावरुन होणारे वाद, जमिनीच्या ताब्याबाबतचे वाद, रस्त्याचे वाद, शेत जमीन मोजणीवरुन होणारे वाद, अधिकार अभिलेखातील चुकीच्या नोंदीमुळे होणारे वाद, शेतीवरील … Read more

Join Our WhatsApp Group!