केंद्र सरकार तसेच महाराष्ट्र शासन आपल्या राज्यातील नागरिकांच्या आर्थिक तसेच सामाजिक विकासासाठी सतत प्रयत्नशील असते आणि त्यासाठीच सरकार वेळोवेळी विविध योजनांची सुरुवात करत असते परंतु राज्यातील खूप साऱ्या नागरिकांना जास्त करून ग्रामीण भागातील नागरिकांना केंद्र सरकार तसेच राज्य शासनाद्वारे सुरु करण्यात आलेल्या योजनांची माहिती योग्य वेळी मिळत नाही व त्यामुळे त्यांना या विविध योजनांचा लाभ मिळवता येत नाही त्यामुळे राज्यातील सर्व नागरिकांना राज्य शासनाद्वारे सुरु करण्यात आलेल्या विविध योजनांची माहिती मिळावी या उद्देशाने आम्ही या वेबसाईट ची सुरुवात केली आहे.
या वेबसाईट मध्ये आम्ही केंद्र तसेच राज्य शासनाद्वारे सुरु करण्यात आलेल्या विविध योजनांची माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे. योजनेचा उद्देश, योजनेची वैशिष्ट्ये, योजनेचे लाभार्थी, योजनेचा लाभ, योजनेसाठी आवश्यक पात्रता, योजनेच्या अटी व शर्ती, योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे, योजनेअंतर्गत ऑनलाईन किंवा ऑफलाईन अर्ज करण्याची पद्धत या बद्दल सविस्तर माहिती दिली आहे. त्यामुळे आमचे तुम्ही तुमच्यासाठी आवश्यक योजनेचा लाभ मिळवा तसेच तुमच्या परिसरातील नागरिकांना आमच्या या वेबसाईट ची माहिती द्या जेणेकरून ते देखील या योजनेचा लाभ मिळवू शकतील.