अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ शिष्यवृत्ती योजना

अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ शिष्यवृत्ती योजना अंतर्गत आवश्यक पात्रता

मातंग समाजातील इयत्ता 10वी, 12वी, पदवी व पदविका अभियांत्रिकी व वैद्यकीय परीक्षेत कमीत कमी 60% किंवा त्यापेक्षा जास्त गुण मिळवणारे विद्यार्थी व विद्यार्थिनी यांची जिल्हानिहाय गुणवत्तेनुसार निवड केली जाते व उपलब्ध निधीच्या मर्यादेत शिष्यवृत्ती एकदाच प्रोत्साहनपर दिली जाते.

शिष्यवृत्ती

इयत्ता 10वी1000/- रुपये
इयत्ता 12वी1500/- रुपये
पदवी व पदविका2000/- रुपये
अभियांत्रिकी व वैद्यकीय2500/- रुपये
अण्णाभाऊ साठे कर्ज योजना

योजनेअंतर्गत अर्ज करण्याची पद्धत:

  • अर्जाचा फॉर्म सर्व जिल्हा कार्यालयामध्ये विनामूल्य उपलब्ध आहे.
  • विहित नमुन्यातील अर्ज भरून संपूर्ण कागदपत्रासह जिल्हा कार्यालयात द्यावयाचा आहे.
Telegram ChannelJoin
वेबसाईटClick Here
बीज भांडवल योजना अर्जClick Here
मुदत कर्ज योजना अर्जClick Here
महिला समृद्धी योजना अर्जClick Here
लघु ऋण वित्त योजना अर्जClick Here
महिला किसान योजना अर्जClick Here
पत्तानवीन प्रशासकीय इमारत क्र. २,
३ रा माळा, बी विंग,
आर. सी. मार्ग,
चेंबूर (पूर्व), मुंबई – ४०० ०७१.
ई-मेलlasdcmumbai[At]gmail[Dot]com
फोन022-25274072

आणाभाऊ साठे  विकास महामंडळामार्फत राबविण्यात येणाऱ्या योजना

  1. विशेष केंद्रीय अर्थसहाय्य योजना
  2. बीज भांडवल योजना
  3. शिष्यवृत्ती योजना
  4. राष्ट्रीय अनुसूचित जाती वित्त व विकास महामंडळ मर्यादित दिल्ली यांचेकडील योजना

कार्यालये

विभाग व जिल्हा कार्यालयांचा दूरध्वनी क्रमांक

मुंबई विभाग / प्रादेशिक व्यवस्थापक०२२-२६५९ ११२४
जिल्हा व्यवस्थापक / मुंबई शहर उपनगर०२२-२६५९ ११२४
जिल्हा व्यवस्थापक / ठाणे०२२-२५३८ ८४१३
जिल्हा व्यवस्थापक रायगड / अलिबाग०२१४१ – २२१३०७
जिल्हा व्यवस्थापक रत्नागिरी०२२-२५३८ ८४१३
जिल्हा व्यवस्थापक पालघर०२२- २५३८ ८४१३

पुणे / प्रादेशिक व्यवस्थापक -०२०-२९७० ३०६५

जिल्हा व्यवस्थापक पुणे०२०- २९७० ३०५७
जिल्हा व्यवस्थापक सातारा०२१६२- २९८११४
जिल्हा व्यवस्थापक सांगली०२३३ – २३७४९६९
जिल्हा व्यवस्थापक कोल्हापूर०२३१ – २६६३९१६
जिल्हा व्यवस्थापक सोलापूर०२१७ – २३११५२३

नाशिक विभाग / प्रादेशिक व्यवस्थापक -०२५३ -२२३६८४९

जिल्हा व्यवस्थापक नाशिक०२५३ -२२३६०८१
जिल्हा व्यवस्थापक धुळे०२५६२ – २७६१३१
जिल्हा व्यवस्थापक जळगांव०२५७ – २२६३२९४
जिल्हा व्यवस्थापक अहमदनगर०२४१ – २९९५५१७
जिल्हा व्यवस्थापक नंदुरबार०२५६४ – २१०१८१

औरंगाबाद विभाग / प्रादेशिक व्यवस्थापक -०२४० – २३४४१२२

जिल्हा व्यवस्थापक औरंगाबाद०२४० – २३४४१२२
जिल्हा व्यवस्थापक परभणी०२४५२ – २२२६८०
जिल्हा व्यवस्थापक बीड०२४४२ – २२४९१६
जिल्हा व्यवस्थापक जालना०२४८२ – २२४९०२

लातूर विभाग / प्रादेशिक व्यवस्थापक – ०२३८२ – २४३९८९

जिल्हा व्यवस्थापक लातूर०२३८२ – २५७०५०
जिल्हा व्यवस्थापक नांदेड०२४६२ – २२००८८
जिल्हा व्यवस्थापक उस्मानाबाद०२४७२ – २२६६०२
जिल्हा व्यवस्थापक हिंगोली०२४५६ – २२३८३१

अमरावती विभाग / प्रादेशिक कार्यालय -०७२१ – २६६१७८७

जिल्हा व्यवस्थापक अमरावती०७२१ – २९९२७६६
जिल्हा व्यवस्थापक यवतमाळ०७२३२ – २४७५७३
जिल्हा व्यवस्थापक बुलडाणा०७२६२ – २४७९५९
जिल्हा व्यवस्थापक अकोला०७२४ – २४१४२७९
जिल्हा व्यवस्थापक वाशीम०७२५२ – २९५०१७

नागपूर विभाग / प्रादेशिक कार्यालय -०७१२ – २४४९३५५/२९७०७३५

जिल्हा व्यवस्थापक नागपूर०७१२ – २२४९३५५
जिल्हा व्यवस्थापक वर्धा०७१५२ – २३१२९७
जिल्हा व्यवस्थापक भंडारा०७१८४ – २९९२७१
जिल्हा व्यवस्थापक चंद्रपूर०७१७२ -२६३१४०
जिल्हा व्यवस्थापक गोंदिया०७१८२ – २३०९११
जिल्हा व्यवस्थापक गडचिरोली०७१३२ – २२२८८२