Maharashtra Berojgari Bhatta 2024

योजनेअंतर्गत राज्यातील 21 ते 25 वर्ष वयोगटातील बेरोजगार युवकांना दरमहिना 5,000/- रुपयांचे आर्थिक सहाय्य देण्यात येते.

राज्यातील युवक शिक्षण पूर्ण करून चांगल्या नोकरीच्या शोधात असतात कारण त्यांच्या खांद्यावर कुटुंबाला सांभाळण्याची महत्वपूर्ण अशी जबाबदारी असते परंतु राज्यात नोकऱ्या उपलब्ध नसल्या कारणामुळे बहुतांश युवक बेरोजगार आहेत त्यामुळे त्यांना त्यांच्या दैनंदिन गरजा व कुटुंबाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी खूप साऱ्या समस्येचा सामना करावा लागतो याचा त्यांच्या मनावर विपरीत परिणाम होतो व काही बेरोजगार युवक नोकरी मिळत नसल्यामुळे आत्महत्या करण्याचा निर्णय घेतात व स्वतःचे जीवन संपवतात त्यामुळे राज्यातील बेरोजगार युवकांच्या या सर्व समस्यांचा विचार करून राज्य शासनाने बेरोजगारी भत्ता योजना सुरु करण्याचा महत्वाचा निर्णय घेतला.

Maharashtra Berojgari Bhatta

योजनेचे नावMaharashtra Berojgari Bhatta Yojana
उद्देशबेरोजगार युवकांना दरमहा आर्थिक सहाय्य करणे
लाभार्थीराज्यातील बेरोजगार युवक
लाभप्रतिमहिना 5,000/- रुपयांचे आर्थिक सहाय्य
अर्ज करण्याची पद्धतऑनलाईन

Maharashtra Berojgari Bhatta चा उद्देश

  • राज्यातील बेरोजगार युवकांना दरमहा बेरोजगारी भत्ता देण्याचा मुख्य उद्देश त्यांना आर्थिक सहाय्य करणे आहे.
  • राज्यातील बेरोजगार युवकांचे जीवनमान सुधारणे.
  • राज्यातील बेरोजगार युवकांचा सामाजिक तसेच आर्थिक विकास करणे.
  • बेरोजगार युवकांना सशक्त तसेच आत्मनिर्भर बनविणे.
  • नोकरी शोधताना प्रवासासाठी लागणाऱ्या पैशांसाठी कोणाकडे पैसे मागण्याची गरज भासू नये.
  • बेरोजगार युवकांना स्वतःच्या दैनंदिन गरजा पूर्ण करण्यासाठी लागणाऱ्या पैशांसाठी कोणावर अवलंबून राहण्याची गरज भासू नये तसेच कोणाकडून पैसे उधार घेण्याची गरज भासू नये.
  • बेरोजगार युवकांच्या आत्महत्या रोखणे.
Maharashtra Berojgari Bhatta

वैशिष्ट्ये

  • महाराष्ट्र शासनाद्वारे या योजनेची सुरुवात करण्यात आलेली आहे.
  • या योजनेनंतर्गत राज्यातील बेरोजगार युवकांचे जीवनमान सुधारण्यास तसेच ते सशक्त व आत्मनिर्भर बनण्यास मदत होईल.
  • योजनेअंतर्गत दिली जाणारी अर्थीक राशी लाभार्थी युवकाच्या बँक खात्यात DBT च्या सहाय्याने जमा करण्यात येईल.
  • योजनेअंतर्गत राज्यातील बेरोजगार युवकांच्या आत्महत्या रोखण्यास मदत होईल.
  • या योजनेचा लाभ राज्यातील सर्व जाती धर्मातील बेरोजगार युवकांना दिला जाईल.

आर्थिक सहाय्य

  • या योजनेअंतर्गत लाभार्थी बेरोजगार युवकास दरमहा 5 हजार रुपयांचे आर्थिक सहाय्य दिले जाते.

महाराष्ट्र बेरोजगारी भत्ता योजना अंतर्गत लाभ मिळवण्यासाठी पात्र युवक

  • राज्यातील 20 वर्ष ते 35 वर्ष वयोगटातील बेरोजगार युवक

फायदा

  • या योजनेअंतर्गत मिळणाऱ्या आर्थिक सहाय्याचा वापर करून बेरोजगार युवक स्वतःसाठी नोकरी शोधू शकतील.
  • योजनेअंतर्गत युवकांना दरमहिना 5 हजार रुपयांचे आर्थिक सहाय्य देण्यात येते.
  • बेरोजगार युवकांच्या आत्महत्या रोखल्या जातील.
  • या योजनेअंतर्गत मिळणाऱ्या आर्थिक सहाय्याचा वापर करून युवक स्वतःच्या दैनंदिन गरजा पूर्ण करू शकतील.
  • राज्यातील बेरोजगार युवकांचे जीवनमान सुधारेल व त्यांचा आर्थिक विकास होईल त्यामुळे ते स्वतःच्या दैनंदिन गरजा पूर्ण करण्यासाठी सशक्त व आत्मनिर्भर बनतील.
  • या योजनेअंतर्गत दिले जाणारे आर्थिक सहाय्य तो पर्यंत दिले जाईल जो पर्यंत युवकाला नोकरी मिळत नाही.

आवश्यक पात्रता

  • अर्जदार युवक महाराष्ट्र राज्याचा मूळ रहिवाशी असणे आवश्यक आहे.

योजनेचे नियम व अटी

  • फक्त महाराष्ट्र राज्यातील युवकांनाच या योजनेचा लाभ दिला जाईल.
  • महाराष्ट्र राज्याच्या बाहेरील युवकांना या योजनेचा लाभ दिला जाणार नाही.
  • अर्जदार युवक बेरोजगार असणे आवश्यक आहे व तो खाजगी किंवा सरकारी क्षेत्रात कार्यरत असता कामा नये.
  • अर्जदार युवकाचे वय 20 वर्ष ते 35 वर्ष दरम्यान असणे गरजेचे आहे.
  • राज्यातील बेरोजगार मुलींना या योजनेचा लाभ दिला जाणार नाही.
  • अर्जदार युवकाकडे कुठल्याच प्रकारचे आर्थिक मिळकतीचे साधन असता कामा नये.
  • अर्जदार युवक कमीत कमी इयत्ता 12वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
  • अर्जदार युवकाच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 3 लाखापेक्षा जास्त असता कामा नये.
  • या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी अर्जदार शासनाच्या अधिकृत वेबसाईट वर ऑनलाईन अर्ज करणे आवश्यक आहे.
  • अर्जदार युवकाचे बँकेत स्वतःच्या नावे बँक खाते असणे आवश्यक आहे.
  • युवकाला नोकरी मिळाल्यावर त्याला दिली जाणारी आर्थिक सहायता बंद करण्यात येईल.

आवश्यक कागदपत्रे

  • आधार कार्ड
  • रहिवाशी दाखला
  • मोबाईल नंबर
  • ई-मेल आयडी
  • पासपोर्ट आकाराचे फोटो
  • उत्पन्नाचा दाखला
  • इयत्ता 12वी उत्तीर्ण प्रमाणपत्र
  • बँक पासबुक झेरॉक्स
  • वयाचा दाखला
  • शपथपत्र

अर्ज रद्द होण्याची कारणे

  • अर्जदार महाराष्ट्र राज्याचा मूळ रहिवाशी नसल्यास अर्ज रद्द केला जाईल.
  • अर्जदाराचे वय 21 वर्ष ते 35 वर्ष दरम्यान असल्यास अर्ज रद्द केला जाईल.
  • अर्जदार बेरोजगार नसल्यास अर्ज रद्द केला जाईल.
  • अर्जदाराकडे आर्थिक उत्पन्नाचा स्रोत असल्यास अर्ज रद्द केला जाईल.

महाराष्ट्र बेरोजगार भत्ता योजना अंतर्गत अर्ज करण्याची पद्धत

पहिला टप्पा

  • अर्जदार बेरोजगार युवकास शासनाच्या अधिकृत वेबसाईट वर जावे लागेल.
  • होम पेज वर नोंदणी वर क्लिक करावे लागेल.
New Reistration

  • आता तुमच्यासमोर एक नवीन पेज उघडेल त्यामध्ये तुम्हाला विचारलेली सर्व माहिती भरून Next बटनावर क्लिक करावे लागले.
New Registration Form

  • अशा प्रकारे तुमची नोंदणी प्रक्रिया पूर्ण होईल.

दुसरा टप्पा

  • आता तुम्हाला तुमच्या Username आणि पासवर्ड ने लॉगिन करायचे आहे.
  • आता तुमच्यासमोर या योजनेचा अर्ज उघडेल त्यामध्ये विचारलेली सर्व माहिती तसेच कागदपत्रे जमा करावे लागेल
Telegram GroupJoin
Berojgari Bhatta Scheme Maharashtra
Official Website
Click Here

महाराष्ट्र शासनाच्या योजना

स्वाधार योजनेसाठी कोण पात्र आहे?
Swadhar Yojana Scholarship Amount
बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना काय आहे?
Swadhar Yojana Eligibility Criteria In Marathi
स्वाधार योजना कागदपत्रे
रमाई आवास योजना कागदपत्रे
रमाई घरकुल योजना नियम व अटी
रमाई आवास घरकुल योजना अर्ज
रोजगार हमी योजना फॉर्म
रोजगार हमी योजना महाराष्ट्र यादी
रोजगार हमी योजना माहिती PDF
आंतरजातीय विवाह अनुदान कागदपत्रे मराठी
आंतरजातीय विवाह फायदे
आंतरजातीय विवाह अनुदान महाराष्ट्र शासन PDF
आंतरजातीय विवाह अनुदान अर्ज PDF
दिव्यांग शेतकऱ्यांसाठी कृषी संजीवनी हॉरटीकल्चर योजना
कडबा कुट्टी मशीन योजना
यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना
सलोखा योजना
हातमाग विणकर योजना
बीज भांडवल योजना
प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना मराठी माहिती
प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना
वृद्ध कलाकार मानधन योजना
पंडित दीनदयाळ उपाध्याय योजना
इंदिरा गांधी विधवा पेंशन योजना महाराष्ट्र
प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना
मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम
मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी
मागेल त्याला बोडी योजना
वन्यप्राणी हल्ला अर्थसहाय्य योजना
अण्णासाहेब पाटील कर्ज योजना
वसंतराव नाईक महामंडळ कर्ज योजना
महिला स्वयंसिद्धी व्याज परतावा योजना
प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना
आंतरजातीय विवाह योजना
शुभ मंगल सामूहिक विवाह योजना
संजय गांधी निराधार योजना
बालसंगोपन योजना
प्रधानमंत्री उज्वला गॅस योजना
लेक लाडकी योजना
मनोधैर्य योजना
राजमाता जिजाऊ मोफत सायकल वाटप योजना
पिठाची गिरणी योजना
भारत सरकार पोस्ट-मॅट्रीक शिष्यवृत्ती योजना
राजर्षी शाहू महाराज शिष्यवृत्ती योजना
पोस्ट मॅट्रिक ट्यूशन फी आणि परीक्षा फी (फ्रीशिप)
व्यावसायिक अभ्यासक्रमांमध्ये शिकत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी देखभाल भत्ता
शासन आपल्या दारी योजना
बेरोजगारी भत्ता योजना महाराष्ट्र
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना
मासेमार संकट निवारण निधी योजना
मासेमारी साधनांचे खरेदीवर अर्थसहाय्य योजना
रमाई घरकुल योजना
स्वाधार योजना
राजीव गांधी अपघात विमा योजना
जिव्हाळा योजना
प्रशिक्षण योजना
महाज्योती कौशल्य विकास प्रशिक्षण योजना
खावटी अनुदान योजना
राष्ट्रीय कुटुंब लाभ योजना
शबरी घरकुल योजना
महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्ज मुक्ती योजना
निर्धूर चूल योजना
शिलाई मशीन योजना
राजे यशवंतराव होळकर महामेष योजना
फ्री टॅबलेट योजना
माझी कन्या भाग्यश्री योजना
शौचालय अनुदान योजना
पंचायत समिती योजना
कृषी यांत्रिकीकरण योजना
गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजना
डिझेल पंप सब्सिडी योजना
ट्रॅक्टर अनुदान महाराष्ट्र
महाडीबीटी पोर्टल शेतकरी योजना
ऊस तोडणी यंत्र अनुदान योजना
प्रधानमंत्री पीक विमा योजना
मागेल त्याला विहीर योजना
मागेल त्याला शेततळे योजना
ताडपत्री अनुदान योजना
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वावलंबन योजना
शेळी पालन योजना
कुक्कुट पालन योजना महाराष्ट्र
गाय गोठा अनुदान
जननी सुरक्षा योजना
इंदिरा गांधी मातृत्व सहयोग योजना
देवदासी कल्याण योजना
महिला बचत गट कर्ज योजना
सुकन्या समृद्धी योजना
किशोरी शक्ती योजना
बांधकाम कामगार योजना
महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना
शेतकरी योजना
पीक कर्ज योजना माहिती
मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले अर्थसहाय्य योजना
अस्मिता योजना महाराष्ट्र
ई पीक पाहणी नोंदणी
सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजना
कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण योजना
गटई स्टॉल योजना
बीज भांडवल योजना
छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना
सोलर रूफटॉप सब्सिडी योजना
शैक्षणिक कर्ज योजना
नमो शेतकरी महासन्मान निधी योजना
श्रावणबाळ योजना
आवडेल तेथे कोठेही प्रवास योजना
कुसुम सोलर पंप योजना

Leave a Comment

Join WhatsApp Group!