Nirdhur Chul Vatap Yojana

राज्यातील ग्रामीण भागातील बहुतांश कुटुंबे हि दारिद्र्य रेषेखाली स्वतःचे जीवन जगत असतात व त्यांच्याजवळ ग्रामीण भागात उत्पन्नाचे कुठल्याच प्रकारचे स्थायी साधन नसल्या कारणामुळे त्यांची आर्थिक स्थिती कमजोर असते त्यामुळे ते जेवण बनविण्यासाठी चुलीचा उपयोग करतात कारण गॅस कनेक्शन घेण्यासाठी त्यांच्याजवळ पुरेसे पैसे नसतात त्यामुळे जेवण बनविण्यासाठी चुलीचा उपयोग केल्यामुळे मोठ्या प्रमाणावर धूर निर्माण होतो व परिणामी वायू प्रदूषण होते तसेच चुलीवर जेवण बनवताना निर्माण झालेला धूर महिलांच्या आरोग्याला हानिकारक असतो ज्यामुळे महिलांना दम्या सारख्या आजारांना बळी पडावे लागते तसेच चुलीवर जेवण बनविण्यासाठी लाकडांची गरज असते त्यामुळे ग्रामीण भागातील कुटुंबे लाकडासाठी मोठ्या प्रमाणावर जंगलतोड करतात व जंगलतोड केल्यामुळे पर्यावरणाचा ऱ्हास होतो तसेच त्याचा पर्जन्यमानावर याचा विपरीत परिणाम होतो.

केंद्र शासनाच्या उज्वला योजनेअंतर्गत ग्रामीण भागातील कुटुंबांना निशुल्क गॅस कनेक्शन उपलब्ध करून दिले जाते परंतु दिवसेंदिवस वाढत चाललेल्या गॅस सिलेंडरच्या किमती आर्थिक दृष्ट्या गरीब कुटुंबांना परवडण्यासारख्या नसतात त्यामुळे ग्रामीण भागातील कुटुंबे पुन्हा चुलीवर जेवण बनविण्यासाठी वळताना दिसून आले आहेत त्यामुळे राज्यातील आर्थिक दृष्ट्या गरीब कुटुंबातील महिलांच्या या सर्व समस्यांचा विचार करून तसेच पर्यावरणाचा होणारा ऱ्हास व होणाऱ्या वायू प्रदूषणाचा विचार करून राज्य शासनाने संपूर्ण महाराष्ट्रात निर्धूर चूल योजना सुरु करण्याचा एक महत्वाचा निर्णय घेतला.

निर्धूर अंतर्गत महाराष्ट्र राज्यातील अनुसूचित जातीतील आर्थिक दृष्ट्या गरीब कुटुंबांना निशुल्क निर्धूर चुलीचे वाटप करण्यात येते.

या योजनेचा मुख्य उद्देश महाराष्ट्र राज्यातील ग्रामीण भागातील आर्थिक दृष्ट्या गरीब कुटुंबातील अनुसूचित जातीतील कुटुंबांना मोफत निर्धूर चुलीचे वाटप करणे व त्यांची चुलीच्या धुरापासून होणाऱ्या श्वसनाच्या विविध आजारापासून मुक्तता करणे.

Nirdhur Chul Vatap Yojana

योजनेचे नावनिर्धूर चूल योजना
लाभार्थीग्रामीण भागातील अनुसूचित जातीतील आर्थिक दृष्ट्या गरीब कुटुंबे
लाभनिर्धूर चुलीचा लाभ
उद्देशराज्यात वायू प्रदूषण तसेच जंगल तोड कमी करणे
अर्ज करण्याची पद्धतऑनलाईन

योजनेचे उद्दिष्ट

  • निर्धूर चूल योजना ज्याला गोबर गॅस स्टोव्ह योजना आणि बायोमास स्टोव्ह योजना म्हणूनही ओळखले जाते, हे भारतातील ग्रामीण भागात राहणाऱ्या गरीब कुटुंबांना स्वच्छ आणि आरोग्यदायी स्वयंपाक पर्याय प्रदान करण्यासाठी केंद्र सरकार आणि राज्य सरकारे राबवत असलेले कार्यक्रम आहे. या योजनेचा उद्देश पारंपारिक लाकडाच्या चुलीमुळे होणाऱ्या प्रदूषण कमी करणे आणि महिलांच्या आरोग्याचे रक्षण करणे हा आहे.

योजनेचे लाभार्थी:

  • महाराष्ट्र राज्यातील आर्थिक दृष्ट्या गरीब कुटुंबातील अनुसूचित जातीतील कुटुंबे निर्धूर चूल योजनेचा लाभ मिळवण्यासाठी पात्र आहेत.
  • ग्रामीण भागात राहणारे गरीब कुटुंबे.
  • ज्यांच्याकडे एलपीजी गॅस कनेक्शन नाही.
  • ज्यांच्याकडे बायोमास स्टोव्ह नाही.

योजनेचा फायदा:

  • आरोग्य सुधारणे: पारंपारिक चूल्यांमुळे निघणाऱ्या धुरामुळे श्वसनाचे आजार, डोळे आणि त्वचेचे आजार आणि इतर आरोग्य समस्या उद्भवू शकतात. निर्धूर चूला धुरामुक्त स्वयंपाक करतात ज्यामुळे या आरोग्य समस्या कमी होण्यास मदत होते.
  • पर्यावरण संरक्षण: पारंपारिक चूला मोठ्या प्रमाणात लाकूड आणि शेणखत जळवतात ज्यामुळे वनोन्मूलन आणि हवा प्रदूषण होते. निर्धूर चूला अधिक कार्यक्षम असतात आणि कमी इंधन वापरतात ज्यामुळे पर्यावरणावर होणारा भार कमी होतो.
  • महिलांसाठी सशक्तीकरण: पारंपारिक चूल्यांवर स्वयंपाक करणे महिलांसाठी वेळखाऊ आणि कष्टाचे काम आहे. निर्धूर चूला स्वयंपाक वेळ कमी करतात आणि महिलांना इतर उपक्रमांसाठी अधिक वेळ देतात.
  • सामाजिक-आर्थिक विकास: निर्धूर चूला स्वयंपाक खर्च कमी करतात आणि ग्रामीण कुटुंबांच्या आर्थिक परिस्थिती सुधारण्यास मदत करतात.

आवश्यक पात्रता:

  • अर्जदार कुटुंब महाराष्ट्र राज्याचा मूळ रहिवाशी असणे आवश्यक आहे.

योजनेच्या अटी व शर्ती:

  • फक्त महाराष्ट्र राज्यातील कुटुंबांना या योजनेचा लाभ दिला जाईल.
  • महाराष्ट्र राज्याच्या बाहेरील कुटुंबांना या योजनेचा लाभ दिला जाणार नाही.
  • फक्त अनुसूचित जातीतील कुटुंबांनाच निर्धूर चूल योजनेचा लाभ दिला जाईल.
  • फक्त महाराष्ट्र राज्याच्या ग्रामीण भागातील कुटुंबांनाच या योजनेचा लाभ दिला जाईल.
  • या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी अर्जदार कुटुंब आर्थिक दृष्ट्या गरीब असणे आवश्यक आहे.
  • अर्जदार कुटुंबाने केंद्र किंवा राज्य शासनाद्वारे निर्धूर चुलीचा लाभ मिळवला असेल तर अशा परिस्थिती त्यांना या योजनेचा लाभ दिला जाणार नाही.

आवश्यक कागदपत्रे:

  • आधार कार्ड
  • रेशन कार्ड
  • रहिवाशी दाखला
  • मोबाईल नंबर
  • ई-मेल आयडी
  • पासपोर्ट आकाराचे फोटो
  • उत्पन्नाचा दाखला
  • जातीचा दाखला
  • शपथ पत्र

अर्ज रद्द होण्याची काही कारणे:

  • अर्जदार महाराष्ट्र राज्याचा मूळ रहिवाशी नसल्यास अर्ज रद्द केला जाईल.
  • अर्जदार अनुसूचित जातीतील नसल्यास अर्ज रद्द केला जाईल.
  • अर्जदार ग्रामीण भागातील रहिवाशी नसल्यास अर्ज रद्द केला जाईल.
  • अर्जदार आर्थिक दृष्ट्या गरीब कुटुंबातील नसल्यास

ऑनलाईन अर्ज करण्याची पद्धत:

  • निर्धूर चूल योजनेचा लाभ मिळवण्यासाठी अर्जदाराला सर्वात प्रथम शासनाच्या अधिकृत वेबसाईट वर जावे लागेल.
  • होम पेज वर महाप्रीत वर क्लिक करावे लागेल.
Nirdhur Chul Vatap Yojana Home Page

  • आता तुमच्यासमोर एक नवीन पेज उघडेल त्यामंध्ये तुम्हाला Latest Notices मध्ये Clean Cooking Cookstoves Distribution वर क्लिक करायच आहे.
Nirdhur Chul Vatap Yojana Notice

  • आता तुमच्यासमोर एक नवीन पेज उघडेल त्यामध्ये तुम्हाला या योजनेच्या अटी वाचायच्या आहेत.
  • आता तुम्हाला येथे क्लिक करायचे आहे आणि तुमच्यासमोर या योजनेचा अर्ज उघडेल त्यामध्ये विचारलेली सर्व माहिती भरून सबमिट बटनावर क्लिक करायचं आहे.
Nirdhur Chul Vatap Yojana Application Form

  • अशा प्रकारे तुमची या योजनेअंतर्गत ऑनलाईन अर्ज प्रक्रिया पूर्ण होईल.
Telegram GroupJoin
शासनाची अधिकृत वेबसाईटClick Here
Biomass Stove Yojana Online FormClick Here
पत्ताठाकरसी  हाऊस ,
दुसरा  मजला,
जे . एन . हरडिया  रोड ,
बॅलार्ड  इस्टेट ,
मुंबई-400 001
 
जुहू सुप्रीम शॉपिंग कॉम्प्लेक्स,
रोड क्रमांक 9,
गुलमोहर क्रॉस रोड,
जे व्ही पी डी,  जुहू ,
मुंबई 49
दूरध्वनी क्रमांक022-22621934
022-26200351
022-26202852
Emailregionofficemumbai21[at]gmail[dot]com

महाराष्ट्र शासनाच्या योजना

Swadhar Yojana Income Limit
स्वाधार योजनेसाठी कोण पात्र आहे?
Swadhar Yojana Scholarship Amount
बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना काय आहे?
Swadhar Yojana Eligibility Criteria In Marathi
स्वाधार योजना कागदपत्रे
रमाई आवास योजना कागदपत्रे
रमाई घरकुल योजना नियम व अटी
रमाई आवास घरकुल योजना अर्ज
रोजगार हमी योजना फॉर्म
रोजगार हमी योजना महाराष्ट्र यादी
रोजगार हमी योजना माहिती PDF
आंतरजातीय विवाह अनुदान कागदपत्रे मराठी
आंतरजातीय विवाह फायदे
आंतरजातीय विवाह अनुदान महाराष्ट्र शासन PDF
आंतरजातीय विवाह अनुदान अर्ज PDF
दिव्यांग शेतकऱ्यांसाठी कृषी संजीवनी हॉरटीकल्चर योजना
कडबा कुट्टी मशीन योजना
यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना
सलोखा योजना
हातमाग विणकर योजना
बीज भांडवल योजना
प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना मराठी माहिती
प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना
वृद्ध कलाकार मानधन योजना
पंडित दीनदयाळ उपाध्याय योजना
इंदिरा गांधी विधवा पेंशन योजना महाराष्ट्र
प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना
मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम
मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी
मागेल त्याला बोडी योजना
वन्यप्राणी हल्ला अर्थसहाय्य योजना
अण्णासाहेब पाटील कर्ज योजना
वसंतराव नाईक महामंडळ कर्ज योजना
महिला स्वयंसिद्धी व्याज परतावा योजना
प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना
आंतरजातीय विवाह योजना
शुभ मंगल सामूहिक विवाह योजना
संजय गांधी निराधार योजना
बालसंगोपन योजना
प्रधानमंत्री उज्वला गॅस योजना
लेक लाडकी योजना
मनोधैर्य योजना
राजमाता जिजाऊ मोफत सायकल वाटप योजना
पिठाची गिरणी योजना
भारत सरकार पोस्ट-मॅट्रीक शिष्यवृत्ती योजना
राजर्षी शाहू महाराज शिष्यवृत्ती योजना
पोस्ट मॅट्रिक ट्यूशन फी आणि परीक्षा फी (फ्रीशिप)
व्यावसायिक अभ्यासक्रमांमध्ये शिकत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी देखभाल भत्ता
शासन आपल्या दारी योजना
बेरोजगारी भत्ता योजना महाराष्ट्र
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना
मासेमार संकट निवारण निधी योजना
मासेमारी साधनांचे खरेदीवर अर्थसहाय्य योजना
रमाई घरकुल योजना
स्वाधार योजना
राजीव गांधी अपघात विमा योजना
जिव्हाळा योजना
प्रशिक्षण योजना
महाज्योती कौशल्य विकास प्रशिक्षण योजना
खावटी अनुदान योजना
राष्ट्रीय कुटुंब लाभ योजना
शबरी घरकुल योजना
महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्ज मुक्ती योजना
निर्धूर चूल योजना
शिलाई मशीन योजना
राजे यशवंतराव होळकर महामेष योजना
फ्री टॅबलेट योजना
माझी कन्या भाग्यश्री योजना
शौचालय अनुदान योजना
पंचायत समिती योजना
कृषी यांत्रिकीकरण योजना
गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजना
डिझेल पंप सब्सिडी योजना
ट्रॅक्टर अनुदान महाराष्ट्र
महाडीबीटी पोर्टल शेतकरी योजना
ऊस तोडणी यंत्र अनुदान योजना
प्रधानमंत्री पीक विमा योजना
मागेल त्याला विहीर योजना
मागेल त्याला शेततळे योजना
ताडपत्री अनुदान योजना
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वावलंबन योजना
शेळी पालन योजना
कुक्कुट पालन योजना महाराष्ट्र
गाय गोठा अनुदान
जननी सुरक्षा योजना
इंदिरा गांधी मातृत्व सहयोग योजना
देवदासी कल्याण योजना
महिला बचत गट कर्ज योजना
सुकन्या समृद्धी योजना
किशोरी शक्ती योजना
बांधकाम कामगार योजना
महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना
शेतकरी योजना
पीक कर्ज योजना माहिती
मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले अर्थसहाय्य योजना
अस्मिता योजना महाराष्ट्र
ई पीक पाहणी नोंदणी
सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजना
कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण योजना
गटई स्टॉल योजना
बीज भांडवल योजना
छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना
सोलर रूफटॉप सब्सिडी योजना
शैक्षणिक कर्ज योजना
नमो शेतकरी महासन्मान निधी योजना
श्रावणबाळ योजना
आवडेल तेथे कोठेही प्रवास योजना
कुसुम सोलर पंप योजना

Leave a Comment

Join WhatsApp Group!