आंतरजातीय विवाह फायदे

आंतरजातीय विवाह करण्याऱ्या जोडप्यांना शासनामार्फत आर्थिक अनुदान दिले जाते त्यासाठी शासनामार्फत आंतरजातीय विवाह अनुदान योजना सुरु केलेली आहे. या योजनेअंतर्गत जोडप्यांना होणारे फायदे आम्ही खाली दिलेले आहेत.