Chhatrapati Shivaji Maharaj Karj Mukti Yojana 2024 | नोंदणी

Chhatrapati Shivaji Maharaj Karj Mukti Yojana: आज आपण महाराष्ट्र शासनाद्वारे राज्यातील शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्य देण्याच्या उद्देशाने सुरु करण्यात आलेल्या एका योजनेची संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत ज्या योजनेचे नाव छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना आहे.

महाराष्ट्र हा कृषिप्रधान राज्य म्हणून ओळखले जाते त्यामुळे राज्यातील बहुतांश नागरिकांचा शेती हा पारंपारिक व्यवसाय आहे परंतु महाराष्ट्र राज्यातील शेतकरी आर्थिक दृष्ट्या गरीब आहेत शेतकऱ्यांना शेतीसाठी लागणारी अवजारे, खाते, बियाणे, कीटकनाशक यांसाठी मोठ्या प्रमाणावर पैशांची गरज असते परंतु शेतीसाठी लागणारी खते,बियाणे,अवजारे यांच्या दिवसेंदिवस वाढणाऱ्या किंमत हे शेतकऱ्यांना आर्थिक दृष्ट्या परवडण्यासारखे नसते  त्यामुळे शेती करण्यासाठी ते स्वतःची शेतजमीन किंवा रहाते घर साहुकाराकडे किंवा बँकेकडे गहाण ठेवून व्याजाने पैसे घेतात व रात्रंदिवस काबाड कष्ट करून शेती करतात.

Table of Contents

परंतु अवकाळी पाऊस,दुष्काळ,वादळ,पूर,गारपीट,जनावरांमुळे पिकांचे नुकसान,कमी बाजार भाव तसेच इतर कारणामुळे शेतकऱ्यांच्या हाथा-तोंडाशी आलेल्या शेतीचे मोठे नुकसान होते व याचा शेतकऱ्यांना आर्थिक नुकसान सहन करावे लागते.व शेतजमीन व घर गहाण ठेवून घेतलेले कर्ज न फेडू शकल्यामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या शेतजमिनीला व घराला मुकावे लागते व याचा धक्का सहन न करू शकल्यामुळे शेतकरी आत्महत्या करण्याचा निर्णय घेतात व स्वतःचे जीवन संपवतात. सतत च्या आपत्तीमुळे हाथा तोंडाशी आलेल्या पिकांचे नुकसान यामुळे शेतकऱ्यांना बसणारा आर्थिक फटका यामुळे राज्यातील शेतकरी शेती क्षेत्राकडे पाठ फिरवताना दिसत आहेत व याचा राज्याच्या अर्थव्यवस्थेवर मोठ्या प्रमाणावर फटका बसताना दिसत असल्याचे शासनाच्या निदर्शनास दिसून आले व शेतकरी अशा प्रकारे शेती व्यवसायाकडे पाठ फिरवत असेल तर येणाऱ्या काही काळात राज्यात अन्न धान्याचा तुटवडा निर्माण होईल हे शासनाच्या लक्षात आले.

राज्यातील शेतकऱ्याच्या या सर्व समस्यांचा विचार करून त्यांना पाठबळ देण्यासाठी तसेच त्यांचा मृत्यू रोखण्यासाठी तसेच त्यांना आर्थिक सहाय्य देण्याच्या उद्देशाने राज्य सरकारने Chhatrapati Shivaji Maharaj Yojana सुरु करण्याचा एक महत्वपूर्ण निर्णय घेतला. [Chhatrapati Shivaji Maharaj Karj Mukti Yojana]

वाचकांना विनंती

आम्ही छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना ची संपूर्ण माहिती या लेखात दिली आहे त्यामुळे कृपया करून तुम्ही हा लेख शेवट पर्यंत वाचा व या योजनेचा लाभ मिळवा तसेच तुमच्या परिसरात असे कोणी आर्थिक दृष्ट्या गरीब शेतकरी असतील ज्यांच्या पिकांचे नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झाले असेल तर त्यांना या योजनेची माहिती अवश्य द्या किंवा आमचे हे आर्टिकल त्यांना शेयर करा जेणेकरून ते या योजनेचा लाभ मिळवून स्वतःचा शौचालय बंधू शकतील.

योजनेचे नावChhatrapati Shivaji Maharaj Shetkari Sanman Yojana
उद्देशशेतकऱ्यांना आर्थिक पाठबळ देणे.
लाभार्थीराज्यातील शेतकरी
लाभशेतकऱ्यांना आर्थिक सहाय्य्य
अर्ज करण्याची पद्धतऑनलाईन

Chhatrapati Shivaji Maharaj Karj Mukti Yojana चे उद्दिष्ट

 • राज्यातील शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्य उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना ची सुरुवात करण्यात आली आहे.
 • राज्यातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखणे.
 • राज्यातील शेतकऱ्यांचा सामाजिक तसेच आर्थिक विकास करणे.
 • शेतकऱ्यांचे जीवनमान सुधारणे.
 • शेतकऱ्यांना सशक्त व आत्मनिर्भर बनविणे.
 • शेतकऱ्यांना आर्थिक पाठबळ देणे.
 • संकट काळात शेतकऱ्यांना मदतीचा हाथ देणे.
 • शेतकऱ्यांना शेतीसाठी प्रोत्साहित करणे.
 • शेतकऱ्यांचे भविष्य उज्वल बनविणे.
 • राज्यातील शेतकऱ्यांना त्यांच्या पिकांचे नुकसान झाल्यास आर्थिक पाठबळ देणे व शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखणे आहे. [Chhatrapati Shivaji Maharaj Karj Mukti Yojana]
Chhatrapati Shivaji Maharaj Karj Mukti Yojana

छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना चे वैशिष्ट्य

 • महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांचा सामाजिक तसेच आर्थिक विकास करण्याच्या उद्देशाने तसेच त्यांचे जीवनमान सुधारण्यासाठी तसेच त्यांना सशक्त व आत्मनिर्भर बनविण्याच्या उद्देशाने सुरु करण्यात आलेली एक महत्वाची अशी एक योजना आहे.
 • जे शेतकरी नियमित कर्ज फेडत आहेत त्यांना कर्जाच्या रकमेतून 25 टक्के रक्कम परत करण्यात येईल.
 • CSMSSY अंतर्गत शेतकऱ्यांना अर्ज करताना कुठल्याच समस्येचा सामना करावा लागू नये यासाठी अर्ज प्रक्रिया सोपी ठेवण्यात आली आहे.
 • महाराष्ट्र राज्यातील सुमारे 40 लाखांपेक्षा जास्त शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करणारी ही कर्जमाफी ‘छत्रपती शिवाजी महाराज कृषी सन्मान योजना’ म्हणून ओळखली जाणार आहे.
 • Krushi Sanman Yojana अंतर्गत अर्ज प्रक्रिया ऑनलाईन ठेवण्यात आली आहे त्यामुळे अर्जदार घरी बसून आपल्या मोबाईल च्या सहाय्याने अर्ज करू शकेल त्यामुळे शेतकऱ्याला अर्ज करण्यासाठी कुठल्याच सरकारी कार्यालयाच्या फेऱ्या मारण्याची आवश्यकता भासणार नाही.त्यामुळे त्यांचा वेळ आणि पैसे दोघांची बचत होईल.
 • या योजनेअंतर्गत मिळणारी आर्थिक सहाय्याची राशी लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केली जाईल.
 • या योजनेअंतर्गत राज्यातील सर्व जाती-धर्मातील शेतकऱ्यांचा समावेश करण्यात आला आहे. [Chhatrapati Shivaji Maharaj Karj Mukti Yojana]

Chhatrapati Shivaji Maharaj Sanman Yojana चे लाभार्थी

 • राज्यातील सर्व शेतकरी या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी पात्र आहेत.

छत्रपती शिवाजी महाराज कृषी योजना चा शेतकऱ्यांना होणारा फायदा

 • अवकाळी पाऊस, अतिवृष्टी, गारपीट, वादळ तसेच इतर नैसर्गिक आपत्तीमुळे शेत पिकाचे नुकसान झाल्यावर शेतकऱ्यांना झालेल्या पिकाची नुकसान भरपाई दिली जाईल व त्यांनी घेतलेले कर्ज माफ केले जाईल त्यामुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखल्या जातील.
 • शेतकऱ्यांना आर्थिक पाठबळ मिळेल.
 • Shetkari Karj Mukti Yojana चा लाभ पीक कर्जासह मध्यम मुदतीच्या कर्जधारकांनाही होणार आहे.
 • शेतकऱ्यांचे भविष्य उज्वल बनेल.
 • या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना त्यांच्या पिकांचे नुकसान झाल्यास त्यांना आर्थिक सहाय्य देण्यात येईल त्यामुळे राज्यातील शेतकरी शेती व्यवसाय करण्यासाठी प्रोत्साहित होतील तसेच इतर नागरिक शेती व्यवसाय करण्यासाठी आकर्षित होतील.
 • शेतकऱ्यांचे जीवनमान सुधारेल.
 • शेतकऱ्यांच्या संकट काळात सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे असल्याची भावना शेतकऱ्यांच्या मनात निर्माण होईल.
 • राज्यातील शेतकरी स्वावलंबी बनतील व स्वतःच्या पायावर उभे राहतील.
 • शेतकऱ्यांचा सामाजिक व आर्थिक विकास होईल.
 • शेतकरी सशक्त व आत्मनिर्भर बनतील. [Chhatrapati Shivaji Maharaj Karj Mukti Yojana]

Chhatrapati Shivaji Maharaj Karj Mafi Yojana अंतर्गत आवश्यक पात्रता

 • अर्जदार शेतकरी महाराष्ट्र राज्याचा मूळ रहिवाशी असणे आवश्यक आहे.

छत्रपती शिवाजी महाराज कर्ज माफी योजना च्या अटी व शर्ती

 • फक्त महाराष्ट्र राज्यातील शेतकरीच Shetkari Sanman Yojana चा लाभ मिळवण्यासाठी पात्र आहेत.
 • महाराष्ट्र राज्याच्या बाहेरील शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ दिला जाणार नाही.
 • कर्ज माफी साठी शेतकऱ्यांना ऑनलाईन अर्ज करणे आवश्यक आहे.
 • या योजनेचा लाभ फक्त शेतकऱ्यांनाच दिला जाईल.
 • अर्जदार हा शेतकरी असणे आवश्यक आहे.
 • शासकीय कर्मचाऱ्यांना या योजनेचा लाभ दिला जाणार नाही.
 • अर्जदार शेतकऱ्याकडे स्वतःचे बँक खाते असणे आवश्यक आहे.
 • अर्जदार शेतकऱ्याचे बँक खाते आधार कार्ड सोबत लिंक असणे आवश्यक आहे. [Chhatrapati Shivaji Maharaj Karj Mukti Yojana]

Shivaji Maharaj Karj Mafi Yojana अंतर्गत आवश्यक कागदपत्रे

 • आधार कार्ड
 • रेशन कार्ड
 • रहिवाशी दाखला
 • मोबाईल नंबर
 • ई-मेल आयडी
 • उत्पन्नाचा दाखला
 • बँक खात्याचा तपशील
 • जमिनीचे कागदपत्रे 7/12 व 8अ
 • पासपोर्ट आकाराचे फोटो
 • गर्भवती महिलांना पोषक आहार मिळावा यासाठी सरकार देते आहे रोख रक्कम त्यासाठी वाचा जननी सुरक्षा योजना
 • सरकार महिलांना स्वतःचा उद्योग सुरु करण्यासाठी कमी व्याजदरात कर्ज उपलब्ध करून देत आहे त्यासाठी वाचा महिला बचत गट कर्ज योजना
 • मुलींचे आरोग्य, शिक्षण, मुलीचे लग्न तसेच मुलीचे भविष्य सुरक्षित करण्यासाठी सरकार देत आहे आर्थिक साहाय्य त्यासाठी वाचा सुकन्या समृद्धी योजना
 • किशोरवयीन मुलींना स्थानिक अंगणवाडी केंद्रांमध्ये 6 महिन्यांसाठी अध्यापन आणि प्रशिक्षण कार्यात समाविष्ट करून घेण्यासाठी सरकार ने सुरु केली आहे किशोरी शक्ती योजना

Chhatrapati Shivaji Maharaj Krushi Yojana अंतर्गत अर्ज करण्याची पद्धत

पहिला टप्पा

 • अर्जदार शेतकऱ्यास सर्वात प्रथम शासनाच्या अधिकृत वेबसाईट वर जावे लागेल.
Chhatrapati Shivaji Maharaj Karj Mukti Yojana

 • होम पेज वर नवीन अर्जदार नोंदणी वर क्लिक करावे लागेल.
 • आता तुमच्यासमोर नवीन अर्जदार नोंदणी अर्ज उघडेल त्यामध्ये विचारलेली सर्व माहिती भरावी लागेल.
Chhatrapati Shivaji Maharaj Karj Mukti Yojana

 • अशा प्रकारे तुमची नवीन अर्जदार नोंदणी प्रक्रिया पूर्ण होईल.

दुसरा टप्पा

 • आता तुम्हाला तुम्हाला तुमच्या Username आणि Password ने लॉगिन करावे लागेल.
Chhatrapati Shivaji Maharaj Karj Mukti Yojana

 • आता तुमच्यासमोर छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेचा अर्ज उघडेल त्यामध्ये विचारलेली सर्व माहिती भरावी लागेल.
 • सर्व माहिती भरून झाल्यावर Save बटनावर क्लिक करावे लागेल.
Chhatrapati Shivaji Maharaj Karj Mukti Yojana

 • अशा प्रकारे तुमची छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत अर्ज प्रक्रिया पूर्ण होईल. [Chhatrapati Shivaji Maharaj Karj Mukti Yojana]
Telegram GroupJoin
Chhatrapati Shivaji Maharaj Shetkari Sanman Yojana
Official Website
Click Here
 • शेतकऱ्यांना प्रतिवर्षी 6000/- रुपयांचे आर्थिक सहाय्य्य देण्यासाठी सरकार ने सुरु केली आहे शेतकरी योजना
 • पिकांच्या पेरणीची ऑनलाईन नोंदणी करण्यासाठी सरकार ने सुरु केली आहे एक नवीन योजना त्यासाठी वाचा ई पीक पाहणी नोंदणी

Chatrapati Shivaji Maharaj Krushi Yojana अंतर्गत विचारले जाणारे प्रश्न

Chhatrapati Shivaji Maharaj Krishi Yojana कोणत्या राज्यासाठी लागू आहे?

छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना महाराष्ट्र राज्यासाठी लागू आहे

छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेचे लाभार्थी कोण आहेत?

महाराष्ट्र राज्यातील शेतकरी या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी पात्र आहेत

छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेचा लाभ काय आहे?

छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना त्यांच्या पिकांचे नुकसान झाल्यास आर्थिक सहाय्य दिले जाते.

छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेचा उद्देश काय आहे?

आर्थिक दृष्ट्या गरीब शेतकऱ्यांना आर्थिक पाठबळ देणे

छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत अर्ज करण्याची पद्धत काय आहे?

शेतकरी योजनेअंतर्गत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतो.

सारांश

आम्ही आशा करतो कि तुम्हाला Chatrapati Shivaji Maharaj Krushi Yojna ची संपूर्ण माहिती मिळाली आहे तरी सुद्धा तुमचे योजनेसंबंधी काही प्रश्न असल्यास आम्हाला कंमेंट्स किंवा ई-मेल द्वारे नक्की कळवा आम्ही लवकरात लवकर 24 तासाच्या आत तुमच्या प्रश्नांची उत्तरे देण्याचा नक्की प्रयत्न करू आणि आमचे हे आर्टिकल फेसबुक तसेच इतर सोशल मीडिया वर शेयर करा जेणेकरून सर्वांपर्यंत हि माहिती पोहचेल. [Chhatrapati Shivaji Maharaj Karj Mukti Yojana]

Leave a Comment