पिठाची गिरणी योजना

पिठाची गिरणी योजना: राज्यातील महिलांना स्वतःचा एखादा घरगुती लघुउद्योग सुरु करता यावा या उद्देशाने महिला व बालकल्याण विभागामार्फत सुरु करण्यात आलेली एक योजना आहे.

राज्यातील ग्रामीण भागातील बहुतांश महिला सुशिक्षित आहेत परंतु त्यांना ग्रामीण भागात कुठल्याच प्रकारचे रोजगाराचे साधन उपलब्ध नसल्याकारणामुळे बेरोजगार आहेत त्यामुळे महिला एखादा घरगुती उद्योग सुरु करण्यासाठी उत्सुक असतात परंतु आर्थिक परिस्थिती कमकुवत असल्या कारणामुळे त्यांना स्वतःचा एखादा उद्योग सुरु करता येत नाही त्यामुळे ग्रामीण भागातील महिलांना घरगुती एखादा उद्योग सुरु करता यावा व थोडेफार पैसे कमावता यावेत जेणेकरून ते स्वतःच्या कुटुंबाच्या दैनंदिन गरजा पुऱ्या करू शकतील या उद्देशाने Mofat Pith Girni Yojana सुरु करण्याचा एक महत्वाचा असा निर्णय घेतला.

या योजनेअंतर्गत राज्यातील अनुसुचित जाती, अनुसूचित जमाती प्रवर्गातील महिलांना पिठाची गिरणी खरेदी करण्यासाठी 100 टक्के अनुदान देण्यात येते त्यामुळे महिलांना स्वतःजवळील रक्कम भरण्याची आवश्यकता नाही.

योजनेचे नावमोफत पिठाची गिरणी योजना
उद्देशमहिलांना रोजगाराच्या नवीन संधी उपलब्ध करणे.
लाभ100 टक्के अनुदान उपलब्ध करून दिले जाते.
लाभार्थीआर्थिक दृष्ट्या गरीब कुटुंबातील महिला
अर्ज करण्याची पद्धतऑफलाईन

पिठाची गिरणी योजना 2023 चे उद्दिष्ट

  • महिलांना ग्रामीण भागात घरीच एखादा उद्योग सुरु करता यावा व थोडेफार पैसे कमावता यावेत जेणेकरून त्या आपल्या कुटुंबाच्या आर्थिक गरज पुऱ्या करू शकतील यासाठी या योजनेची सुरुवात करण्यात आलेली आहे.
  • महिलांच्या आर्थिक उत्पन्नात वाढ करणे.
पिठाची गिरणी योजना 2023

योजनेचे वैशिष्ट्य:

  • या योजनेअंतर्गत लाभार्थी महिलेला स्वतःजवळील काहीच रक्कम भरावी लागत नाही.
  • पीठ गिरणी योजना विशेष करून ग्रामीण भागात राहण्याऱ्या महिलांसाठी सुरू करण्यात आली आहे.

योजनेअंतर्गत दिले जाणारे आर्थिक अनुदान:

  • पिठाची गिरणी योजनेअंतर्गत लाभार्थ्यास पीठ गिरणीच्या एकूण किमतीच्या 100 टक्के अनुदान दिले जाते.

योजनेचे लाभार्थी:

  • महाराष्ट्र राज्यातील ग्रामीण भागातील आर्थिक दृष्ट्या गरीब कुटुंबातील महिला

योजनेअंतर्गत होणारा फायदा:

  • Mofat Pith Girni Yojana अंतर्गत राज्यातील ग्रामीण भागातील महिलांना घरगुती रोजगाराच्या नवीन संधी उपलब्ध होतील.
  • या योजनेअंतर्गत नवीन पिठाची गिरणी विकत घेण्यासाठी राज्य शासनाकडून 100 टक्के अनुदान उपलब्ध करून दिले जाते.
  • महिलांना घरातच रोजगाराच्या नवीन संधी उपलब्ध झाल्यामुळे त्यांना नोकरीसाठी घरापासून दूर जाण्याची आवश्यकता भासणार नाही.
  • राज्यातील ग्रामीण भागातील बेरोजगारी संपेल.
  • राज्यातील महिला स्वतःच्या पायावर उभे राहून आत्मनिर्भर बनतील.

योजनेचे नियम व अटी:

  • अर्जदार महिला महाराष्ट्र राज्याची मूळ रहिवाशी असणे आवश्यक आहे.
  • फक्त महाराष्ट्र राज्यातील महिलांनाच या योजनेचा लाभ दिला जाईल.
  • महाराष्ट्र राज्याच्या बाहेरील महिलांना पिठाची गिरणी योजनेचा लाभ दिला जाणार नाही.
  • फक्त ग्रामीण भागातील महिलांनाच या योजनेचा लाभ दिला जाईल.
  • शहरी भागातील महिलांना या योजनेचा लाभ दिला जाणार नाही.
  • फक्त आर्थिक दृष्ट्या गरीब कुटुंबातील महिलांनाच या योजनेचा लाभ दिला जाईल.
  • अर्जदार महिलेच्या कुटुंबातील कोणी सदस्य शासकीय कार्यालयात नोकरी करत असता कामा नये.
  • अर्जदार महिलेने केंद्र किंवा राज्य शासनाद्वारे सुरु एखाद्या योजनेअंतर्गत पीठ गिरणीचा लाभ मिळवला असेल तर अशा परिस्थितीत त्या महिलेला या योजनेचा लाभ दिला जाणार नाही.
  • एकाच कुटुंबातील अनेक मुली/महिला जरी या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र असल्या तरी त्यातील एकाच मुली/महिलेला या योजनेचा लाभ घेता येईल.
  • योजनेचा लाभ मिळवण्यासाठी अर्जदार महिलेचे वय 18 वर्ष ते 60 वर्ष दरम्यान असणे आवश्यक आहे.
  • अर्जदार महिलेच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 1 लाख 20 हजारांपेक्षा जास्त असता कामा नये.

आवश्यक कागदपत्रे:

  • अर्ज
  • आधार कार्ड
  • रेशन कार्ड
  • रहिवाशी दाखला
  • कुटुंबाचा उत्पनाचा दाखला (वार्षिक उत्पन्न 1 लाख 20 हजारांच्या आत असणे आवश्यक)
  • अनुसूचित जाती/जमाती चा जातीचा दाखला
  • बँक खात्याचा तपशील (अर्जदार यांचे बँक खात्यावर अनुदान वर्ग करण्यासाठी अर्जदार याचे बँक पासबुक पहिल्या पानाची झेरॉक्स (यावर अर्जदाराचे नाव,बँकेचे नाव,शाखा,खाते क्रमांक व IFSC कोड नमूद असावा.) व हे बँक खाते सुरु असल्याबाबत मागील तीन महिने खात्यात व्यवहार झालेल्या पानाची झेरॉक्स प्रत जोडावी.)
  • व्यवसायासाठी जागा उपलब्ध असल्याबाबत नमुना नंबर 8 अ चा घराचा उतारा जोडावा.
  • विद्युत पुरवठा सोय असलेबाबत एम.एस.ई.बी. च्या नजीकच्या बिलाची झेरॉक्स प्रत.
  • मोबाईल नंबर
  • ई-मेल आयडी
  • पासपोर्ट आकाराचे फोटो
  • प्रतिज्ञा पत्र

अर्ज रद्द होण्याची मुख्य कारणे:

  • अर्जदार महाराष्ट्र राज्याच्या मूळ रहिवाशी नसल्यास अर्ज रद्द केला जाईल.
  • अर्जदार महिलेने केंद्र किंवा राज्य शासनाच्या इतर योजनेअंतर्गत मोफत पिठाची गिरणीचा लाभ मिळवला असल्यास अर्ज रद्द केला जाईल.
  • अर्जदाराने एकाच वेळी 2 वेळा अर्ज केल्यास त्यामधील एक अर्ज रद्द केला जाईल.

ऑफलाईन अर्ज करण्याची पद्धत:

  • अर्जदाराला सर्वात प्रथम आपल्या क्षेत्रातील ग्रामपंचायत कार्यालयातून किंवा जिल्ह्यातील महिला व बालकल्याण विभागात जाऊन पिठाची गिरणी योजनेचा अर्ज घ्यावा लागेल व अर्जात विचारलेली सर्व माहिती भरून सोबत योग्य ती कागदपत्रे जोडावी लागतील व सदर अर्ज जमा करावा लागेल.
  • अशा प्रकारे तुमची मोफत पिठाची गिरणी योजनेअंतर्गत अर्ज प्रक्रिया पूर्ण होईल.
Telegram GroupJoin
मोफत पिठाची गिरणी योजना अर्जClick Here
Pithachi Girni Online FormClick Here

महाराष्ट्र शासनाच्या योजना

स्वाधार योजनेसाठी कोण पात्र आहे?
Swadhar Yojana Scholarship Amount
बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना काय आहे?
Swadhar Yojana Eligibility Criteria In Marathi
स्वाधार योजना कागदपत्रे
रमाई आवास योजना कागदपत्रे
रमाई घरकुल योजना नियम व अटी
रमाई आवास घरकुल योजना अर्ज
रोजगार हमी योजना फॉर्म
रोजगार हमी योजना महाराष्ट्र यादी
रोजगार हमी योजना माहिती PDF
आंतरजातीय विवाह अनुदान कागदपत्रे मराठी
आंतरजातीय विवाह फायदे
आंतरजातीय विवाह अनुदान महाराष्ट्र शासन PDF
आंतरजातीय विवाह अनुदान अर्ज PDF
दिव्यांग शेतकऱ्यांसाठी कृषी संजीवनी हॉरटीकल्चर योजना
कडबा कुट्टी मशीन योजना
यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना
सलोखा योजना
हातमाग विणकर योजना
बीज भांडवल योजना
प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना मराठी माहिती
प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना
वृद्ध कलाकार मानधन योजना
पंडित दीनदयाळ उपाध्याय योजना
इंदिरा गांधी विधवा पेंशन योजना महाराष्ट्र
प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना
मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम
मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी
मागेल त्याला बोडी योजना
वन्यप्राणी हल्ला अर्थसहाय्य योजना
अण्णासाहेब पाटील कर्ज योजना
वसंतराव नाईक महामंडळ कर्ज योजना
महिला स्वयंसिद्धी व्याज परतावा योजना
प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना
आंतरजातीय विवाह योजना
शुभ मंगल सामूहिक विवाह योजना
संजय गांधी निराधार योजना
बालसंगोपन योजना
प्रधानमंत्री उज्वला गॅस योजना
लेक लाडकी योजना
मनोधैर्य योजना
राजमाता जिजाऊ मोफत सायकल वाटप योजना
पिठाची गिरणी योजना
भारत सरकार पोस्ट-मॅट्रीक शिष्यवृत्ती योजना
राजर्षी शाहू महाराज शिष्यवृत्ती योजना
पोस्ट मॅट्रिक ट्यूशन फी आणि परीक्षा फी (फ्रीशिप)
व्यावसायिक अभ्यासक्रमांमध्ये शिकत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी देखभाल भत्ता
शासन आपल्या दारी योजना
बेरोजगारी भत्ता योजना महाराष्ट्र
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना
मासेमार संकट निवारण निधी योजना
मासेमारी साधनांचे खरेदीवर अर्थसहाय्य योजना
रमाई घरकुल योजना
स्वाधार योजना
राजीव गांधी अपघात विमा योजना
जिव्हाळा योजना
प्रशिक्षण योजना
महाज्योती कौशल्य विकास प्रशिक्षण योजना
खावटी अनुदान योजना
राष्ट्रीय कुटुंब लाभ योजना
राष्ट्रीय कुटुंब अर्थसहाय्य योजना अर्ज PDF
राष्ट्रीय कुटुंब लाभ योजना कागदपत्रे
शबरी घरकुल योजना
महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्ज मुक्ती योजना
निर्धूर चूल योजना
शिलाई मशीन योजना
राजे यशवंतराव होळकर महामेष योजना
फ्री टॅबलेट योजना
माझी कन्या भाग्यश्री योजना
शौचालय अनुदान योजना
पंचायत समिती योजना
कृषी यांत्रिकीकरण योजना
गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजना
Gopinath Munde Apghat Vima Yojana Form
गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजना कागदपत्रे
गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजना रक्कम
डिझेल पंप सब्सिडी योजना
ट्रॅक्टर अनुदान महाराष्ट्र
महाडीबीटी पोर्टल शेतकरी योजना
ऊस तोडणी यंत्र अनुदान योजना
प्रधानमंत्री पीक विमा योजना
मागेल त्याला विहीर योजना
मागेल त्याला शेततळे योजना
ताडपत्री अनुदान योजना
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वावलंबन योजना
शेळी पालन योजना
कुक्कुट पालन योजना महाराष्ट्र
गाय गोठा अनुदान
जननी सुरक्षा योजना
इंदिरा गांधी मातृत्व सहयोग योजना
देवदासी कल्याण योजना
महिला बचत गट कर्ज योजना
सुकन्या समृद्धी योजना
किशोरी शक्ती योजना
बांधकाम कामगार योजना
महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना
शेतकरी योजना
पीक कर्ज योजना माहिती
मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले अर्थसहाय्य योजना
अस्मिता योजना महाराष्ट्र
ई पीक पाहणी नोंदणी
सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजना
कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण योजना
गटई स्टॉल योजना
बीज भांडवल योजना
छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना
सोलर रूफटॉप सब्सिडी योजना
शैक्षणिक कर्ज योजना
नमो शेतकरी महासन्मान निधी योजना
श्रावणबाळ योजना
आवडेल तेथे कोठेही प्रवास योजना
कुसुम सोलर पंप योजना

Leave a Comment

Join WhatsApp Group!