अपघाताच्या घटनेच्या स्वरूपानुसार पुराव्यादाखल सादर करावयाची कागदपत्रे:
अपघाताचे स्वरूप | आवश्यक कागदपत्रे |
रस्ता रेल्वे अपघात | इन्ववेस्ट पुंचनामा, पोस्ट मॉर्टम अहवाल, विमा संरक्षित व्यक्ती वाहन चालविताना अपघात झाल्यास त्याचा मोटार वाहन परवाना |
पाण्यामध्ये बुडून मृत्यू | इन्ववेस्ट पुंचनामा, पोस्ट मॉर्टम अहवाल, बुडून बेपत्ता झाल्यास फक्त प्रथम माहिती अहवाल व क्षतिपूर्ती बंधपत्र आवश्यक |
जंतुनाशके किंवा अन्य कारणामुळे विषबाधा | इन्ववेस्ट पुंचनामा, पोस्ट मॉर्टम अहवाल, रासायनिक विश्लेषण अहवाल (व्हिसेरा अहवाल) |
विजेचा धक्का अपघात | इन्ववेस्ट पुंचनामा, पोस्ट मॉर्टम अहवाल |
वीज पडून मृत्यू | इन्ववेस्ट पुंचनामा, पोस्ट मॉर्टम अहवाल |
खून | इन्ववेस्ट पुंचनामा, पोस्ट मॉर्टम अहवाल, रासायनिक विश्लेषण अहवाल (व्हिसेरा अहवाल), दोषारोप पत्र |
उंचावरून पडून झालेला अपघात | इन्ववेस्ट पुंचनामा, पोस्ट मॉर्टम अहवाल, पोलीस अंतिम अहवाल |
सर्पदंश / विंचूदंश | इन्ववेस्ट पुंचनामा, पोस्ट मॉर्टम अहवाल, वैद्यकीय उपचारापूर्वीच निधन झाल्याने पोस्ट मॉर्टम झाले नसल्यास या अहवालातून सूट मात्र वैद्यकीय अधिकाऱ्याचे प्रमाणपत्र शासकीय आरोग्य केंद्र अधिकाऱ्याकडून प्रतिस्वाक्षरीत असणे आवश्यक. |
नक्षलवाद्यांकडून झालेल्या हत्या | इन्ववेस्ट पुंचनामा, पोस्ट मॉर्टम अहवाल, नक्षलवादी हत्येसंदर्भातील कार्यालयीन कागदपत्र |
जनावरांच्या चावण्यामुळे रेबीज होऊन मृत्यू | औषधोपचाराची कागदपत्रे |
जनावरांच्या हल्ल्यात / चावण्यामुळे जखमी होऊन मृत्यू | इन्ववेस्ट पुंचनामा, पोस्ट मॉर्टम |
जनावरांच्या हल्ल्यात मृत्यू होऊन शव न मिळणे | क्षतिपूर्ती बंधपत्र आवश्यक |
दंगल | इन्ववेस्ट पुंचनामा, पोस्ट मॉर्टम अहवाल दंगलीबाबतची कार्यालयीन कागदपत्रे |
अन्य कोणतेही अपघात | इन्ववेस्ट पुंचनामा, पोस्ट मॉर्टम अहवाल पोलीस अंतिम अहवाल |
अपंगत्वाच्या लाभाच्या पुराव्यासाठी सादर करावयाची कागदपत्रे | 1. अपंगत्व अथवा अवयव निकामी होण्याचे करणाबाबतचे डॉक्टरांचे अंतिम प्रमाणपत्र अथवा दवाखान्याच्या नोंदी 2. प्राथमिक आरोग्य केंद्र / उपकेंद्र / जिल्हा शल्य चिकित्सक यांचे प्रतिस्वाक्षरीसह कायम अपंगत्वाचे प्रमाणपत्र. |
आवश्यक कागदपत्रे:
- आधार कार्ड
- रेशन कार्ड
- 7/12 उतारा
- रहिवाशी दाखला
- शेतकरी असल्याबाबतचे प्रमाणपत्र
- दावा अर्ज
- अपघातग्रस्तांचा वयाचा दाखला
- बँक खात्याची माहिती
- एफ.आय.आर कॉपी
- एखादा अपघात झाल्यास प्रथम माहिती अहवाल किंवा पोलीस पाटील अहवाल
- इंनक्वेस्ट पंचनामा
- मृत्यू दाखला
- अपंगत्वाचा दाखला
- घोषणापत्र
- पासपोर्ट आकाराचा फोटो
- अपघात घटनास्थळ पंचनामा
- पोष्ठ मार्टेम रिपोर्ट
- कृषी अधिकारी पत्र
- औषधोपचाराचे कागदपत्र
- डिस्चार्ज कार्ड