Antarjatiya Vivah Yojana In Marathi

Antarjatiya Vivah Yojana In Marathi: या योजनेअंतर्गत लग्न करणाऱ्या जोडप्यास 50,000/- रुपयांची प्रोत्साहन राशी दिली जाते व डॉ बाबासाहेब आंबेडकर फाउंडेशन द्वारे 2.30 लाखाची प्रोत्सहन राशी दिली जाते त्यामुळे लाभार्थ्यास योजनेअंतर्गत 3 लाखाची प्रोत्साहन राशी दिली जाते. त्यामध्ये केंद्र सरकार चा वाटा 50 टक्के आणि राज्य शासनाचा वाटा 50 टक्के आहे.

अनुसूचित जाती-जमाती, विमुक्त जाती व भटक्या जमाती यापैकी एक व्यक्ती आणि दुसरी व्यक्ती हिंदू, जैन, लिंगायत, शीख या धर्मातील असेल तर त्या विवाहास आंतरजातीय विवाह म्हणून संबोधण्यात येईल.

या योजनेचा मुख्य उद्देश राज्यातील जाती भेदभाव नष्ट करून आंतरजातीय विवाह योजनेस प्रोत्साहन देणे हा आहे.

योजनेचे नावअंतरजातीय विवाह मराठी योजना
राज्यमहाराष्ट्र
विभागसामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग
उद्देशआंतरजातीय विवाहास प्रोत्साहन देणे.
लाभार्थीअनुसूचित जातीतील नागरिक
लाभ50 हजार ते 3 लाखांपर्यंत आर्थिक सहाय्य
अर्ज करण्याची पद्धत ऑफलाईन

Antarjatiya Vivah Yojana In Marathi चे उद्दिष्ट

  • जाती धर्मातील भेदभाव कमी करणे सर्व धर्म समभाव राखणे व अस्पृश्यता निवारण करणे.
  • समाजात आंतरजातीय विवाहासाठी प्रोत्साहन देणे.
  • आंतरजातीय विवाह करणाऱ्या जोडप्यास 3 लाखाची प्रोत्साहन राशी प्रदान करणे.
  • राज्यातील नागरिकांचा सामाजिक उद्धार करणे.
  • राज्यातील अनुसूचित जाती धार्मातील युवक/युवतींचे जीवनमान सुधारणे.
  • आंतरजातीय विवाह बद्दल समाजात असलेले चुकीचे समज नष्ट करणे.
  • समाजात दुसऱ्या धर्माबद्दल असलेला गैरसमज नष्ट करणे.
  • जाती-जातीतील जातीयतेची तेढ कमी होऊन समाजात समानता वाढावी तसेच सर्व जातींतील व्यक्तीमध्ये एकोपा वाढावा.
आंतरजातीय विवाह करणाऱ्या जोडप्याला सरकारकडून अडीच लाख

योजनेचे वैशिष्ट्य:

  • महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाद्वारे या योजनेची सुरुवात करण्यात आली आहे.
  • राज्य शासनाद्वारे आंतरजातीय विवाहास प्रोत्साहन देण्यासाठी तसेच जाति भेदभाव नष्ट करण्यासाठी या योजनेची सुरुवात करण्यात आलेली आहे.
  • या योजनेअंतर्गत दिली जाणारी लाभाची राशी त्या जोडप्यांना दिली जाईल ज्यांनी अनुसूचित जात व अनुसूचित जमाती च्या युवक व युवती सोबत लग्न केल असेल.
  • आंतरजातीय विवाह अनुदान अंतर्गत दिली जाणारी प्रोत्साहन राशी लाभार्थ्यांच्या बँक खात्यात DBT च्या सहाय्याने जमा करण्यात येते.
  • या योजनेचा लाभ आंतरजातीय विवाह करणाऱ्या सर्व जोडप्यांना घेता यावा यासाठी राज्य शासनाने वर्षीच्या उत्पन्नाची अट रद्द केली आहे.
  • बौध्द धर्मात धर्मांतर केलेल्या अनुसूचित जातीच्या व्यक्ती या योजनेखालील सवलती मिळण्यास पात्र आहेत.
  • या योजनेअंतर्गत अर्ज करताना अर्जदाराला समस्येचा सामना करावा लागू नये म्हणून अर्ज प्रक्रिया सोपी ठेवण्यात आलेली आहे.

योजनेअंतर्गत अर्ज करण्यासाठी पात्र व्यक्ती:

  • अनुसूचित जाती
  • अनुसूचित जमाती
  • विमुक्त जाती
  • भटक्या जमाती
  • विशेष मागास प्रवर्ग

योजनेअंतर्गत दिली जाणारी प्रोत्साहन राशी:

  • या योजनेअंतर्गत लाभार्थ्यास 3 लाखाची प्रोत्साहन राशी दिली जाते.

योजनेचे लाभार्थी:

  • महाराष्ट्र राज्यातील ज्या जोडप्यांनी आंतरजातीय विवाह केला आहे अशी जोडपी या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी पात्र आहेत.

योजनेचा फायदा:

  • प्रोत्साहन राशी: आंतरजातीय विवाह योजनेअंतर्गत लाभार्थ्याला 3 लाखाची प्रोत्साहन राशी दिली जाते.
  • भेदभाव: या योजनेअंतर्गत राज्यातील जाती धर्मातील भेदभाव कमी होईल.
  • उपयोग: आंतरजातीय विवाह प्रोत्साहन योजनेअंतर्गत दिल्या जाणाऱ्या प्रोत्साहन राशीचा उपयोग करून लाभार्थी स्वतःचा एखादा लघु उद्योग सुरु करू शकेल.
  • या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांचा सामाजिक तसेच आर्थिक विकास होईल व त्यांचे जीवनमान सुधारेल.
  • या योजनेच्या सहाय्याने राज्यातील नागरिक आतंरजातीय विवाह करण्यास प्रोत्साहित होतील.
  • समाजात जाती धर्माबद्दल असलेला गैर समज नष्ट होण्यास मदत होईल व आपुलकी निर्माण होईल.
  • शिक्षण आणि रोजगार: या योजनेतून मुलांना शैक्षणिक आणि रोजगार निर्मितीच्या संधी उपलब्ध करून दिल्या जातात.

योजनेअंतर्गत आवश्यक पात्रता:

  • अर्जदार नागरिक महाराष्ट्र राज्याचा मूळ रहिवाशी असणे आवश्यक आहे.

योजनेअंतर्गत आवश्यक अटी व शर्ती:

  • फक्त महाराष्ट्र राज्यातील नागरिकांनाच या योजनेचा लाभ दिला जाईल.
  • महाराष्ट्र राज्याच्या बाहेरील नागरिकांना या योजनेचा लाभ दिला जाणार नाही.
  • योजनेअंतर्गत लग्न करणाऱ्या जोडप्यांपैकी नवरा किंवा नवरी अनुसूचित जाती मधील असणे आवश्यक आहे.
  • या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी अर्जदाराला ऑनलाईन अर्ज करणे गरजेचे आहे.
  • विवाह झाल्यानंतर 3 वर्षाच्या आत अर्ज सादर करणे आवश्यक आहे.
  • केवळ अशा जोडप्यांनाच या योजनेचा लाभ घेता येईल ज्यांचा विवाह हिंदू विवाह अधिनियम कायदा 1955 किंवा विशेष विवाह अधिनियम कायदा 1954 अंतर्गत झाला असेल.
  • अर्जदार व्यक्तीचे स्वतःच्या नावाने बँकेत खाते असणे आवश्यक आहे तसेच बँक खाते आधार कार्ड सोबत लिंक असणे आवश्यक आहे.
  • या योजनेअंतर्गत अर्ज करणाऱ्या जोडप्यामधील युवकाचे वय 21 व युवतीचे वय 18 वर्ष पूर्ण असणे आवश्यक आहे.
  • या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी जोडप्यांना कोर्ट मॅरेज करणे आवश्यक आहे.
  • अर्जदार व्यक्तीने या आधी केंद्र किंवा राज्य शासनाद्वारे सुरु एखाद्या आंतरजातीय विवाह योजनेचा लाभ मिळवला असेल तर अशा परिस्थिती त्यांना या योजनेचा लाभ दिला जाणार नाही.
  • सदर योजनेचा लाभ घेणाऱ्या जोडप्यापैकी वधू / वराचे कुटूंब महानगरपालिका क्षेत्रात किमान 3 वर्षे वास्तव्य असलेबाबत पुरावा म्हणून मालमत्ता धारक असल्यास चालू वर्षाचा मालमत्ता कर भरल्याची पावती/ निवडणूक ओळखपत्र/ मतदार यादीतील नांव/ पाणीपट्टी/ वीज बिल/ आधार कार्ड/ 3 वर्षाचा भाडे करारनामा/ पारपत्र (Pass Port)/ रेशनकार्ड / विवाह नोंदणी दाखला / राष्ट्रीयकृत बँकेचे पासबुक पुरावा म्हणून सादर करावा लागेल.

आवश्यक कागदपत्रे:

  • ओळखपत्र: आधार कार्ड, पॅन कार्ड, पासपोर्ट
  • पत्त्याचा पुरावा: रेशन कार्ड, आधार कार्ड, वीज बिल
  • जातीचा दाखला: सक्षम प्राधिकारी यांनी दिलेला युवक व युवतीचा जातीचा दाखला
  • बँक खात्याचा तपशील: वधू व वराचा एकत्रित बँक खाते पासबुक झेरॉक्स
  • कोर्ट मॅरेज प्रमाणपत्र
  • मोबाईल नंबर
  • ई-मेल आयडी
  • फोटो: पासपोर्ट आकाराचे फोटो, लग्नाचा फोटो
  • जन्म प्रमाणपत्र: जन्माचा दाखला, शाळा सोडल्याचा दाखला
  • विवाह नोंदणी दाखला: विवाह झाल्याचे प्रमाणपत्र, कोर्ट मॅरेज सर्टिफिकेट
  • शीफारस पत्र: 2  प्रतिष्ठित व्यक्तींचे शीफारस पत्र
  • रहिवाशी दाखला: डोमेसाइल प्रमाणपत्र, जन्म प्रमाणपत्र, शाळा सोडल्याचा दाखला

योजनेअंतर्गत ऑफलाईन अर्ज करण्याची पद्धत

  • अर्जदाराला आपल्या क्षेत्रातील जिल्हा कार्यालयात सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागात जाऊन आंतरजातीय विवाह योजनेचा अर्ज घ्यावा लागेल व अर्जात विचारलेली सर्व माहिती भरून सोबत आवश्यक कागदपत्रे जोडून सदर अर्ज जमा करावा लागेल.
  • प्राप्त झाल्येल्या अर्जाची तसेच कागदपत्रांची तपासणी करून लाभार्थ्यांना लाभ दिला जाईल.

योजनेअंतर्गत ऑनलाईन अर्ज करण्याची पद्धत

  • अर्जदाराला सर्वात प्रथम या योजनेच्या अधिकृत वेबसाईट वर जावे लागेल.
  • होम पेज वर आंतरजातीय विवाह प्रोत्साहन योजना वर क्लिक करावे लागेल.
  • आता तुमच्यासमोर या योजनेचा अर्ज उघडेल त्यामध्ये विचारलेली सर्व माहिती भरून सोबत योग्य ती कागदपत्रे अपलोड करावी लागतील व Save बटनावर क्लिक करावे लागेल.
Telegram GroupJoin
Inter Caste Marriage Scheme Maharashtra
Official Website
Click Here
आंतरजातीय विवाह अनुदान अर्ज pdfClick Here
आंतरजातीय विवाह अनुदान महाराष्ट्र शासन PDF GRClick Here
आंतरजातीय विवाह अनुदान महाराष्ट्र शासन pdfClick Here
अंतरजातीय विवाह अनुदान महाराष्ट्र शासन pdfClick Here
अंतर जातीय विवाह योजना महाराष्ट्र कार्यालय पत्तासंबंधित जिल्हा समाज कल्याण अधिकारी,
जिल्हा परिषद / मुंबई शहर व उपनगरासाठी
समाज कल्याण अधिकारी.

आंतरजातीय विवाह योजनेअंतर्गत अर्ज रद्द होण्याची कारणे:

  • अर्जदाराने अटी व शर्तींची पूर्तता न केल्यास (नियमांमध्ये जात, वय, उत्पन्न, आणि निवास स्थान यांचा समावेश आहे.)
  • अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे जोडली नसल्यास
  • अर्जदाराने दिलेली माहिती खोटी किंवा चुकीची असल्याचे आढळून आल्यास
  • अर्ज योग्य तारखेपर्यंत अर्ज जमा केला नाही.
  • जातीचे प्रमाणपत्र खोटे किंवा बनावट असल्यास.
  • दोन्ही जोडीदाराने विवाह केला नसल्यास.
  • योजना बंद झाली किंवा निधी संपला.
  • जर विवाह नोंदणीकृत नसेल तर अर्ज रद्द केला जाऊ शकतो.
  • जर जोडपे घटस्फोट घेण्याच्या प्रक्रियेत असेल तर अर्ज रद्द केला जाऊ शकतो.
  • जर जोडपे एकमेकांपासून वेगळे राहत असेल.
  • जर जोडप्यातील एक किंवा दोघेही भारताचे नागरिक नसतील.

तपासणीदरम्यान विसंगती:

  • जर तपासणी अधिकाऱ्यांना अर्जातील माहितीमध्ये विसंगती आढळून आल्यास.
  • जर अर्जासोबत जोडलेल्या जाति प्रमाणपत्राबाबत काही शंका असतील.
  • जर विवाहाची पुष्टी करणारे कागदपत्रे योग्य नसतील.

अर्ज रद्द झाल्यास काय करावे:

  • जर तुमचा अर्ज रद्द झाला असेल तर तुम्हाला रद्द करण्याचे कारण ई-मेल किंवा मेसेज च्या माध्यमातून कळविले जाईल.
  • तुम्ही रद्द करण्याच्या निर्णयाविरुद्ध आक्षेप घेऊ शकता.
  • एखादे कागदपत्र अधिकाऱ्यांकडे ठरवलेल्या मुदतीत सादर करणे आवश्यक राहील.
  • तुमचा आक्षेप स्वीकारला गेला तर तुमचा अर्ज पुन्हा विचारात घेतला जाईल आणि तुम्हाला या योजनेअंतर्गत लाभ दिला जाईल.

महत्वाची गोष्टी:

योजनेचे नियम व अटी यांमध्ये वेळोवेळी बदल होण्याची शक्यता असते त्यामुळे अचूक माहितीसाठी अर्जदाराने शासनाच्या अधिकृत पोर्टल वर किंवा आपल्या क्षेत्रातील जिल्हा कार्यालयात संपर्क साधावा.

इतर उपयुक्त योजना:

  • शासन अनुसूचित जाती वित्तीय विकास महामंडळ (एससीएफडीसी): एससीएफडीसी अनुसूचित जातीतील तरुणांना विवाह, शिक्षण आणि व्यवसायासाठी कर्ज देते.
  • टाटा ट्रस्ट: टाटा ट्रस्ट्स देशभरातील गरजू जोडप्यांना विवाहसाठी आर्थिक मदत करते.

महाराष्ट्र शासनाच्या योजना

स्वाधार योजनेसाठी कोण पात्र आहे?
Swadhar Yojana Scholarship Amount
बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना काय आहे?
Swadhar Yojana Eligibility Criteria In Marathi
स्वाधार योजना कागदपत्रे
रमाई आवास योजना कागदपत्रे
रमाई घरकुल योजना नियम व अटी
रमाई आवास घरकुल योजना अर्ज
रोजगार हमी योजना फॉर्म
रोजगार हमी योजना महाराष्ट्र यादी
रोजगार हमी योजना माहिती PDF
आंतरजातीय विवाह अनुदान कागदपत्रे मराठी
आंतरजातीय विवाह फायदे
आंतरजातीय विवाह अनुदान महाराष्ट्र शासन PDF
आंतरजातीय विवाह अनुदान अर्ज PDF
दिव्यांग शेतकऱ्यांसाठी कृषी संजीवनी हॉरटीकल्चर योजना
कडबा कुट्टी मशीन योजना
यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना
सलोखा योजना
हातमाग विणकर योजना
बीज भांडवल योजना
प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना मराठी माहिती
प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना
वृद्ध कलाकार मानधन योजना
पंडित दीनदयाळ उपाध्याय योजना
इंदिरा गांधी विधवा पेंशन योजना महाराष्ट्र
प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना
मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम
मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी
मागेल त्याला बोडी योजना
वन्यप्राणी हल्ला अर्थसहाय्य योजना
अण्णासाहेब पाटील कर्ज योजना
वसंतराव नाईक महामंडळ कर्ज योजना
महिला स्वयंसिद्धी व्याज परतावा योजना
प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना
आंतरजातीय विवाह योजना
शुभ मंगल सामूहिक विवाह योजना
संजय गांधी निराधार योजना
बालसंगोपन योजना
प्रधानमंत्री उज्वला गॅस योजना
लेक लाडकी योजना
मनोधैर्य योजना
राजमाता जिजाऊ मोफत सायकल वाटप योजना
पिठाची गिरणी योजना
भारत सरकार पोस्ट-मॅट्रीक शिष्यवृत्ती योजना
राजर्षी शाहू महाराज शिष्यवृत्ती योजना
पोस्ट मॅट्रिक ट्यूशन फी आणि परीक्षा फी (फ्रीशिप)
व्यावसायिक अभ्यासक्रमांमध्ये शिकत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी देखभाल भत्ता
शासन आपल्या दारी योजना
बेरोजगारी भत्ता योजना महाराष्ट्र
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना
मासेमार संकट निवारण निधी योजना
मासेमारी साधनांचे खरेदीवर अर्थसहाय्य योजना
रमाई घरकुल योजना
स्वाधार योजना
राजीव गांधी अपघात विमा योजना
जिव्हाळा योजना
प्रशिक्षण योजना
महाज्योती कौशल्य विकास प्रशिक्षण योजना
खावटी अनुदान योजना
राष्ट्रीय कुटुंब लाभ योजना
शबरी घरकुल योजना
महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्ज मुक्ती योजना
निर्धूर चूल योजना
शिलाई मशीन योजना
राजे यशवंतराव होळकर महामेष योजना
फ्री टॅबलेट योजना
माझी कन्या भाग्यश्री योजना
शौचालय अनुदान योजना
पंचायत समिती योजना
कृषी यांत्रिकीकरण योजना
गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजना
डिझेल पंप सब्सिडी योजना
ट्रॅक्टर अनुदान महाराष्ट्र
महाडीबीटी पोर्टल शेतकरी योजना
ऊस तोडणी यंत्र अनुदान योजना
प्रधानमंत्री पीक विमा योजना
मागेल त्याला विहीर योजना
मागेल त्याला शेततळे योजना
ताडपत्री अनुदान योजना
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वावलंबन योजना
शेळी पालन योजना
कुक्कुट पालन योजना महाराष्ट्र
गाय गोठा अनुदान
जननी सुरक्षा योजना
इंदिरा गांधी मातृत्व सहयोग योजना
देवदासी कल्याण योजना
महिला बचत गट कर्ज योजना
सुकन्या समृद्धी योजना
किशोरी शक्ती योजना
बांधकाम कामगार योजना
महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना
शेतकरी योजना
पीक कर्ज योजना माहिती
मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले अर्थसहाय्य योजना
अस्मिता योजना महाराष्ट्र
ई पीक पाहणी नोंदणी
सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजना
कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण योजना
गटई स्टॉल योजना
बीज भांडवल योजना
छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना
सोलर रूफटॉप सब्सिडी योजना
शैक्षणिक कर्ज योजना
नमो शेतकरी महासन्मान निधी योजना
श्रावणबाळ योजना
आवडेल तेथे कोठेही प्रवास योजना
कुसुम सोलर पंप योजना

4 thoughts on “Antarjatiya Vivah Yojana In Marathi”

    • या मध्ये लाभार्थ्यास दोन योजनांचा लाभ दिला जातो जो एकूण मिळून ३ लाख आहे.

      Reply
    • या मध्ये लाभार्थ्यास दोन योजनांचा लाभ दिला जातो जो एकूण मिळून ३ लाख आहे.

      Reply

Leave a Comment

Join WhatsApp Group!