आंतरजातीय विवाह अनुदान महाराष्ट्र शासन PDF

आम्ही खाली आंतरजातीय विविध अनुदान योजना चा शासन निर्णय GR दिलेला आहे तो पहा त्यामध्ये योजनेसंबंधी संपूर्ण माहिती दिलेली आहे.

योजनेचा उद्देश:

  • समाजात जाती-जातीमधील बंधुभाव वाढवणे.
  • आंतरजातीय विवाहांना प्रोत्साहन देणे.
आंतरजातीय विवाह अनुदान महाराष्ट्र शासन pdfClick Here
अंतरजातीय विवाह अनुदान महाराष्ट्र शासन pdfClick Here
कार्यालय पत्तासंबंधित जिल्हा समाज कल्याण अधिकारी,
जिल्हा परिषद / मुंबई शहर व उपनगरासाठी
समाज कल्याण अधिकारी.
संपर्क क्रमांक1800-233-7337
अधिकृत वेबसाईटClick Here

आवश्यक कागदपत्रे:

  • विवाह नोंदणी प्रमाणपत्र
  • जातीचा दाखला
  • अधिवास प्रमाणपत्र
  • वर आणि वधूचे पासपोर्ट आकाराचे फोटो
  • उत्पन्न प्रमाणपत्र
  • बँक खाते पासबुक
  • इतर आवश्यक कागदपत्रे

अर्ज कसा करावा:

  • जवळच्या समाज कल्याण कार्यालयातून अर्ज मिळवा.
  • आवश्यक कागदपत्रे सोबत जोडून अर्ज जमा करा.
  • अर्ज स्वीकारल्यानंतर, तपासणी केली जाते आणि पात्रतेनुसार लाभार्थ्याला निवडले जाते.