गरोदर महिलांसाठी सरकारी योजना महाराष्ट्र

केंद्र सरकार देशातील नागरिकांच्या हितासाठी सतत प्रयत्नशील असते आणि त्यासाठी सरकार वेळोवेळी नवजात बालकांपासून ते वृद्धांसाठी विविध सरकारी योजनांची सुरुवात करत असते. आज आपण केंद्र सरकारद्वारे देशातील गर्भवती माता व त्यांच्या नवजात बालकांच्या आरोग्यासाठी सुरु करण्यात आलेल्या अशाच एका योजनेची संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत ज्या योजनेचे नाव जननी सुरक्षा योजना महाराष्ट्र आहे.

योजनेअंतर्गत ग्रामीण तसेच शहरी भागातील अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती तसेच दारिद्र्य रेषेखाली जीवन जगत असलेल्या गर्भवती महिलांना व त्यांच्या नवजात बालकांना पोषक आहार मिळावा यासाठी 6,000/- रुपयांची रोख रक्कम दिली जाते.

गरोदरपणात डॉक्टरांची फी, हॉस्पिटल मध्ये येण्या जाण्याचा खर्च, औषधांचा खर्च, रक्ताची तपासणीचा खर्च तसेच सोनोग्राफी खर्च आणि इतर खर्च करणे आर्थिक दृष्टया गरीब कुटुंबांना परवडण्यासारखे नसते त्यामुळे आज सुद्धा ग्रामीण भागात गर्भवती महिलांची घरी प्रसूती केली जाते व गर्भवती महिलांची घरी प्रसूती केल्यामुळे महिला तसेच त्याच्या नवजात बालकांच्या जीवाला धोका निर्माण होतो व परिणामी माता व नवजात बालकांचा मृत्यू देखील होतो त्यामुळे राज्यातील गर्भवती महिला व त्यांच्या नवजात बालकांचे आरोग्य हित लक्षात घेऊन तसेच त्यांचे मृत्यूचे प्रमाण कमी करण्याच्या उद्देशाने केंद्र सरकारने देशातGarbhavati Mahila Yojana Maharashtra सुरु करण्याचा एक महत्वाचा असा निर्णय घेतला ज्यासाठी केंद्र सरकारने दरवर्षी 1600 कोटीचे बजेट तयार केले आहे.

नवजात बालक आईच्या दुधावरच अवलंबून असते व त्यांना आईच्या दूधातूनच पोषक आहार मिळतो त्यामुळे प्रसूती नंतर मातांना पोषक आहार मिळणे अत्यंत गरजेचे असते  परंतु देशातील बहुतांश कुटुंबे हि दारिद्र्य रेषेखाली स्वतःचे जीवन जगात असतात त्यामुळे अशा कुटुंबांची आर्थिक परिस्थिती कमजोर असते त्यामुळे अशा कुटुंबाला आपल्या परिवाराच्या गरज पूर्ण करणे अशक्य असते त्यामुळे प्रसूतीनंतर कुटुंबाला मातेला पोषक आहार देणे शक्य नसते व मातेला पोषक आहार न मिळाल्यामुळे याचा परिणाम नवजात बालकाच्या आरोग्यावर होतो व बाळ कुपोषण तसेच इतर आजारांना बळी पडते.

गरीब कुटुंबाची आर्थिक स्थिती कमजोर असल्यामुळे अशा कुटुंबांना महिलांच्या प्रसूती काळात त्यांना लागणाऱ्या खर्चाची पूर्ती करण्यासाठी पैशांसाठी दुसऱ्यांवर अवलंबून राहण्याची गरज भासते तसेच दुसऱ्यांकडून कर्ज घ्यावे लागते त्यामुळे अशा आर्थिक दृष्ट्या गरीब कुटुंबातील परिवाराला महिलांच्या प्रसूती काळात खूप साऱ्या समस्यांचा सामना करावा लागतो त्यामुळे ग्रामीण तसेच शहरी भागातील दारिद्र्य रेषेखाली जीवन जगत असलेल्या कुटुंबांच्या या सर्व समस्यांचा विचार करून केंद्र शासनाने Janani Suraksha Yojana In Marathi सुरु करण्याचा एक महत्वाचा असा निर्णय घेतला.

योजनेचा लाभ फक्त दुसऱ्या प्रसूती पर्यंतच दिला जातो परंतु जर गर्भवती माता तिसऱ्या बाळंतपणानंतर स्व खुशीने ऑपरेशन करण्यात तयार असेल तर त्यांना जननी सुरक्षा योजनेचा लाभ दिला जाईल. अशा स्त्रियांना 700/- रुपयांची रक्कम दिली जाईल तसेच महिलांना हॉस्पिटल मध्ये येण्या जाण्याचा खर्च तसेच रुग्णालयात बाळंतिणीसोबत राहण्याच्या खर्चासाठी 600/- रुपये दिले जातील.
जर महिलेची घरी प्रसूती झाली तर अशा परिस्थितीत त्या महिलेला 7 दिवसाच्या आत 500/- रुपयांची राशी दिली जाईल.

योजनेचे नावजननी सुरक्षा योजना मराठी माहिती
लाभार्थीदेशातील/राज्यातील गर्भवती महिला
लाभगर्भवती महिलांना 6,000/- रुपयांचे आर्थिक सहाय्य
उद्देशयोजनेअंतर्गत गर्भवती महिलांना पोषक आहार देणे
अर्ज करण्याची पद्धतऑफलाईन

गरोदर महिलांसाठी सरकारी योजनेचे उद्दिष्ट

  • महाराष्ट्र राज्यातील ग्रामीण तसेच शहरी भागातील अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती तसेच दारिद्र्य रेषेखाली जीवन जगत असलेल्या गर्भवती महिलांना तसेच त्यांच्या नवजात बालकांना पोषक आहार मिळावा या उद्देशाने Government Schemes For Pregnant Ladies In Maharashtra ची सुरुवात करण्यात आली आहे.
  • गर्भवती माता व त्याच्या नवजात बालकांच्या मृत्यूचे प्रमाण कमी करणे.
  • गर्भवती महिलांच्या आरोग्याची काळजी घेणे.
  • घरी करण्यात येणाऱ्या प्रसुतीचे प्रमाण रोखणे.
  • नवजात बालकांना आर्थिक सुरक्षा आणि पुरेसे पोषण देण्याच्या उद्देशाने या योजनेची सुरुवात करण्यात आली आहे.
  • गर्भवती महिलांची स्थिती सुधारण्यासाठी मदत करण्याच्या उद्देशाने या योजनेची सुरुवात करण्यात आली आहे.
  • प्रसूतीच्या समस्यांचा मागोवा घेणे.
  • प्रसूतीनंतर गर्भवती माता व त्यांच्या नवजात बालकांची काळजी घेणे.
गरोदर महिलांसाठी सरकारी योजना

योजनेचे वैशिष्ट्य:

  • केंद्र शासनाच्या राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानाअंतर्गत जननी सुरक्षा योजना ची सुरुवात करण्यात आली आहे.
  • योजनेसाठी केंद्र शासनाकडून दरवर्षी 1600 करोड रुपयांचे बजट निर्धारित केले जाते.
  • या योजनेअंतर्गत देशातील सर्व जाती धर्माच्या गर्भवती महिलांना लाभ दिला जातो.
  • योजनेअंतर्गत सर्व सरकारी आरोग्य संस्था आणि सरकारने प्रमाणित केलेल्या खाजगी रुग्णालयांचा समावेश केला गेला आहे.
  • योजनेअंतर्गत गरोदर महिला आणि नवजात बालकांना अधिक संरक्षण देण्याचे आणि मृत्यूचे प्रमाण कमी करण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे.
  • या योजनेअंतर्गत दिली जाणारी लाभाची राशी लाभार्थी महिलेच्या बँक खात्यात DBT च्या सहाय्याने जमा करण्यात येईल.

योजनेअंतर्गत माता व नवजात बालकांना दिले जाणारे आर्थिक सहाय्य:

  • ग्रामीण भागातील गर्भवती मातेची जर शासकीय/ निमशासकीय आरोग्य संस्थेत प्रसूती झाली असल्यास तिला प्रसुतीच्या तारखेनंतर 7 दिवसाच्या आत 700/- रुपये इतकी रक्कम धनादेशाद्वारे दिली जाते.
  • शहरी भागातील गर्भवती मातेची जर शासकीय/ निमशासकीय आरोग्य संस्थेत प्रसूती झाली असल्यास तिला प्रसुतीच्या तारखेनंतर 7 दिवसाच्या आत 600/- रुपये इतकी रक्कम धनादेशाद्वारे दिली जाते किंवा आधार संलग्न असेल्या बँक खात्यात DBT च्या सहाय्याने जमा केली जाते.
  • शहरी तसेच ग्रामीण भागासाठी दारिद्रय रेषेखालील कुटुंबातील गर्भवती मातेची प्रसुती घरी झाल्यास 500/- रुपये इतकी रक्कम प्रसुतीच्या तारखेनंतर 7 दिवसाच्या आत देण्यात येते.
  • सिझेरीयन शस्त्रक्रिया (Cesarean Delivery) झाल्यास पात्र लाभार्थी महिलेस 1,500/- रुपये इतकी रक्कम देण्यात येते.
  • जेव्हा एखाद्या महिलेची सरकारी रुग्णालयात प्रसूती होते तेव्हा तिला उर्वरित रक्कम म्हणजे प्रधानमंत्री मातृ वंदना योजनेअंतर्गत 5000/- रुपये मिळतात.
  • याशिवाय जननी योजनेत नोंदणी केलेल्या महिलांना प्रसूतीनंतर 5 वर्षांपर्यंत माता आणि बाळाच्या लसीकरणाबाबतचे संदेशही मिळतात.
  • बालक 5 वर्षाचे होईपर्यंत सर्व प्रकारच्या लस सरकारी रुग्णालयात मोफत दिल्या जातात.

योजनेचे लाभार्थी:

  • महाराष्ट्र राज्यातील सर्व जाती धर्मातील गर्भवती महिला जननी सुरक्षा योजनेचा लाभ मिळवण्यासाठी पात्र आहेत.

योजनेअंतर्गत गर्भवती महिलांना होणारा फायदा:

  • योजनेअंतर्गत राज्यातील गर्भवती मातांना प्रसूतीनंतर 6,000/- रुपयांचे आर्थिक सहाय्य केले जाते.
  • योजनेअंतर्गत महिलांना आरोग्य केंद्रात मोफत प्रसूती तपासणी तसेच मोफत रक्त व इतर तपासणी केली जाते यासाठी महिलांकडून कुठल्याच प्रकारचा शुल्क आकारला जात नाही.
  • योजनेअंतर्गत महिलांची आर्थिक स्थिती सुधारेल.
  • महिला हॉस्पिटल मध्ये प्रसूती करण्यास प्रोत्साहित होतील.

आवश्यक पात्रता:

  • जननी सुरक्षा योजना संपूर्ण देशातील गर्भवती महिलांसाठी लागू आहे त्यामुळे गर्भवती महिला ज्या राज्यातून अर्ज करणार आहे त्या राज्याची ती मूळ रहिवाशी असणे आवश्यक आहे.

योजनेच्या अटी व शर्ती:

  • अर्जदार गर्भवती महिलेचे वय 18 वर्षापेक्षा कमी असल्यास अशा महिलेला या योजनेचा लाभ दिला जाणार नाही त्यामुळे अर्जदार गर्भवती महिलेचे वय 18 वर्षापेक्षा जास्त असणे आवश्यक आहे.
  • जननी सुरक्षा योजना इन मराठी चा लाभ फक्त 2 जिवंत अपत्यांपर्यंतच देय राहील.
  • तिसऱ्या अपत्यासाठी जननी सुरक्षा योजनेचा लाभ दिला जाणार नाही परंतु महिला तिसऱ्या अपत्यानंतर ऑपरेशन करणार असेल तर तिला तिसऱ्या अपत्यासाठी देखील लाभ दिला जाईल.
  • या योजनेअंतर्गत सरकारी आरोग्य संस्था तसेच सरकारने प्रमाणित केलेल्या खाजगी रुग्णालयात प्रसूती झाल्यावर लाभ दिला जाईल याशिवाय अन्य कोणत्याही रुग्णालयात प्रसूती झाल्यास या योजनेचा लाभ दिला जाणार नाही.
  • प्रसूती दरम्यान अपत्य दगावल्यास अशा परिस्थिती महिलेला या योजनेचा लाभ दिला जाणार नाही.
  • अर्जदार महिलेला तिच्या स्वतःच्या नावाने उघडलेल्या बँक खात्याची माहिती देणे आवश्यक आहे.

सेवा देणाऱ्या आरोग्य संस्था:

  • ग्रामीण भागात – उपकेंद्रे, प्र‍ाथमिक आरोग्‍य केंद्रे, ग्रामीण रुग्‍णालये, उपजिल्‍हा रुग्‍णालये, जिल्‍हा स्‍ञी रुग्‍णालये, जिल्‍हा रुग्‍णालये, आणि जननी सुरक्षा योजनेकरिता मानांकित केलेली खाजगी रुग्‍णालये.
  • शहरी भागात – वैदयकीय महाविदयालये, नगरपालिका व महानगरपालिका यांच्‍या कार्यक्षेञतील नागरी आरोग्‍य केंद्रे, नागरी कुटुंब कल्‍याण केंद्रे व त्‍यांच्‍याकडील इतर रुग्‍णालये आणि शासन अनुदानित रुग्‍णालये.

योजनेअंतर्गत आरोग्य सेविकांचे कार्य:

  • जननी सुरक्षा योजना महाराष्ट्र मध्ये आशा वर्करचा महत्वाचा असा सहभाग असतो कारण गर्भवती मातेचे आरोग्य संस्थेत नाव नोंदणी करून घेण्यापासून ते जननी सुरक्षा योजनेचा लाभ मिळवून देण्यापर्यंत खालील प्रमाणे विविध प्रकारच्या जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागतात.
  • योजनेअंतर्गत गर्भवती महिलेचे नाव नोंदणी करून घेणे.
  • गर्भवती महिलेचे नाव नोंदणी केल्यानंतर तिला जननी सुरक्षा कार्ड मिळवून देणे.
  • जननी सुरक्षा योजनेचा अर्ज भरून घेणे.
  • गर्भवती महिलांना गरोदर काळात कोणती काळजी घ्यावी हे सांगणे तसेच खानपान काय करावे ते सांगणे.
  • पात्र लाभार्थी महिलेकडून आवश्यक अशी कागदपत्रे जमा करुन घेणे.
  • प्रसूतीपूर्वीच्या तपासण्या करण्याची आठवण करून देणे.
  • गर्भवती महिलांना लसीकरण आणि लोहयुक्त गोळया मिळवून देणे किंवा त्याकरिता मदत करणे.
  • महिलांना शासकीय आरोग्य संस्थेत प्रसुतीकरिता प्रवृत्त करणे.
  • लाभार्थी महिलेकडे स्वतःचे बँक खाते नसल्यास, त्यांना बँकेत खाते उघडून घेण्यासाठी मदत करणे.

योजनेअंतर्गत आशा वर्कर्स ना दिले जाणारी लाभ राशी

  • योजनेअंतर्गत ग्रामीण भागात गर्भवती महिलांना आरोग्य संस्थेत प्रसुतीसाठी प्रवृत्त केल्याबद्दल आशा कार्यकर्तीनां प्रति महिला 600/- रुपयांचे मानधन देण्यात येते.
  • त्यामधील 300/- रुपये गर्भवती महिलेच्या प्रसूतीपूर्व आणि उर्वरित 300/- रुपये आरोग्य संस्थेत प्रसुतीसाठी प्रवृत्त केल्याचे स्पष्ट झाल्यानंतर देण्यात येते.
  • शहरी भागात गर्भवती महिलेची प्रसुती आरोग्य संस्थेत करण्यासाठी प्रवृत्त केल्यास प्रति महिला 400/- रुपये आशा कार्यकर्तीस मानधन म्हणून देण्यात येते. त्यामधील 200/- रुपये प्रसूतीपूर्व आणि 200/- रुपये आरोग्य संस्थेत प्रसुतीसाठी प्रवृत्त केल्याचे स्पष्ट झाल्यानंतर देण्यात येते.

आवश्यक कागदपत्रे:

  • आधार कार्ड
  • रेशन कार्ड
  • रहिवाशी दाखला
  • मोबाईल नंबर
  • ई-मेल आयडी
  • पासपोर्ट आकाराचे फोटो
  • बँक खात्याचा तपशील
  • आरोग्य केंद्राचे कार्ड

योजनेअंतर्गत अर्ज करण्याची पद्धत:

  • महिला ज्या आरोग्य केंद्र किंवा रुग्णालयात प्रसूती तपासणी करत आहे त्या केंद्र आरोग्य सेविकांमार्फत जननी सुरक्षा योजनेचा अर्ज भरला जातो त्यामुळे जननी सुरक्षा योजनेअंतर्गत अर्ज करण्यासाठी गर्भवती महिलेला कुठल्याच शासकीय कार्यालयाच्या फेऱ्या मारण्याची आवश्यकता भासत नाही.अर्जदार गर्भवती महिलेला योग्य ती कागदपत्रे द्यावी लागतात.
Telegram GroupJoin

महाराष्ट्र शासनाच्या योजना

स्वाधार योजनेसाठी कोण पात्र आहे?
Swadhar Yojana Scholarship Amount
बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना काय आहे?
Swadhar Yojana Eligibility Criteria In Marathi
स्वाधार योजना कागदपत्रे
रमाई आवास योजना कागदपत्रे
रमाई घरकुल योजना नियम व अटी
रमाई आवास घरकुल योजना अर्ज
रोजगार हमी योजना फॉर्म
रोजगार हमी योजना महाराष्ट्र यादी
रोजगार हमी योजना माहिती PDF
आंतरजातीय विवाह अनुदान कागदपत्रे मराठी
आंतरजातीय विवाह फायदे
आंतरजातीय विवाह अनुदान महाराष्ट्र शासन PDF
आंतरजातीय विवाह अनुदान अर्ज PDF
दिव्यांग शेतकऱ्यांसाठी कृषी संजीवनी हॉरटीकल्चर योजना
कडबा कुट्टी मशीन योजना
यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना
सलोखा योजना
हातमाग विणकर योजना
बीज भांडवल योजना
प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना मराठी माहिती
प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना
वृद्ध कलाकार मानधन योजना
पंडित दीनदयाळ उपाध्याय योजना
इंदिरा गांधी विधवा पेंशन योजना महाराष्ट्र
प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना
मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम
मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी
मागेल त्याला बोडी योजना
वन्यप्राणी हल्ला अर्थसहाय्य योजना
अण्णासाहेब पाटील कर्ज योजना
वसंतराव नाईक महामंडळ कर्ज योजना
महिला स्वयंसिद्धी व्याज परतावा योजना
प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना
आंतरजातीय विवाह योजना
शुभ मंगल सामूहिक विवाह योजना
संजय गांधी निराधार योजना
बालसंगोपन योजना
प्रधानमंत्री उज्वला गॅस योजना
लेक लाडकी योजना
मनोधैर्य योजना
राजमाता जिजाऊ मोफत सायकल वाटप योजना
पिठाची गिरणी योजना
भारत सरकार पोस्ट-मॅट्रीक शिष्यवृत्ती योजना
राजर्षी शाहू महाराज शिष्यवृत्ती योजना
पोस्ट मॅट्रिक ट्यूशन फी आणि परीक्षा फी (फ्रीशिप)
व्यावसायिक अभ्यासक्रमांमध्ये शिकत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी देखभाल भत्ता
शासन आपल्या दारी योजना
बेरोजगारी भत्ता योजना महाराष्ट्र
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना
मासेमार संकट निवारण निधी योजना
मासेमारी साधनांचे खरेदीवर अर्थसहाय्य योजना
रमाई घरकुल योजना
स्वाधार योजना
राजीव गांधी अपघात विमा योजना
जिव्हाळा योजना
प्रशिक्षण योजना
महाज्योती कौशल्य विकास प्रशिक्षण योजना
खावटी अनुदान योजना
राष्ट्रीय कुटुंब लाभ योजना
राष्ट्रीय कुटुंब अर्थसहाय्य योजना अर्ज PDF
राष्ट्रीय कुटुंब लाभ योजना कागदपत्रे
शबरी घरकुल योजना
महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्ज मुक्ती योजना
निर्धूर चूल योजना
शिलाई मशीन योजना
राजे यशवंतराव होळकर महामेष योजना
फ्री टॅबलेट योजना
माझी कन्या भाग्यश्री योजना
शौचालय अनुदान योजना
पंचायत समिती योजना
कृषी यांत्रिकीकरण योजना
गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजना
Gopinath Munde Apghat Vima Yojana Form
गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजना कागदपत्रे
गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजना रक्कम
डिझेल पंप सब्सिडी योजना
ट्रॅक्टर अनुदान महाराष्ट्र
महाडीबीटी पोर्टल शेतकरी योजना
ऊस तोडणी यंत्र अनुदान योजना
प्रधानमंत्री पीक विमा योजना
मागेल त्याला विहीर योजना
मागेल त्याला शेततळे योजना
ताडपत्री अनुदान योजना
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वावलंबन योजना
शेळी पालन योजना
कुक्कुट पालन योजना महाराष्ट्र
गाय गोठा अनुदान
जननी सुरक्षा योजना
इंदिरा गांधी मातृत्व सहयोग योजना
देवदासी कल्याण योजना
महिला बचत गट कर्ज योजना
सुकन्या समृद्धी योजना
किशोरी शक्ती योजना
बांधकाम कामगार योजना
महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना
शेतकरी योजना
पीक कर्ज योजना माहिती
मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले अर्थसहाय्य योजना
अस्मिता योजना महाराष्ट्र
ई पीक पाहणी नोंदणी
सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजना
कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण योजना
गटई स्टॉल योजना
बीज भांडवल योजना
छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना
सोलर रूफटॉप सब्सिडी योजना
शैक्षणिक कर्ज योजना
नमो शेतकरी महासन्मान निधी योजना
श्रावणबाळ योजना
आवडेल तेथे कोठेही प्रवास योजना
कुसुम सोलर पंप योजना

Leave a Comment

Join WhatsApp Group!