क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले अर्थसहाय्य योजना

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले अर्थसहाय्य योजनेअंतर्गत राज्यातील विद्यार्थ्यांना त्यांचे शिक्षण पूर्ण करत यावे यासाठी शिष्यवृत्ती दिली जाते.

महाराष्ट्र राज्यातील बहुतांश कुटुंब हे दारिद्र्य रेषेखाली स्वतःचे जीवन जगत असतात त्यांच्याजवळ उत्पन्नाचे कुठल्याच प्रकार चे स्थायी साधन उपलब्ध नसते त्यामुळे त्यांची आर्थिक परिस्थिती कमजोर असते अशा कुटुंबाला आपल्या परिवाराच्या आर्थिक गरज पूर्ण करता येत नाही त्यामुळे त्यांना आपल्या मुलांना शिक्षण देण्यासाठी खुप साऱ्या समस्यांचा सामना करावा लागतो. कुटुंबाजवळ मिळकतीचे साधन नसल्यामुळे त्यांना बँक व वित्त संस्था कर्ज देत नाही त्यामुळे त्यांना साहुकाराकडून जास्त व्याज दराने कर्ज घ्यावे लागते व वेळेवर कर्ज फेडू न शकल्यामुळे कुटुंबाला खूप साऱ्या आर्थिक अडचणींचा सामना करावा लागतो

समाजात आज सुद्धा मुलींना मुलांच्या तुलनेत कमी महत्व दिले जाते मुलींना कुटुंबाचे ओझे समजले जाते त्यामुळे मुलींना शिक्षणापासून वंचित ठेवले जाते काही कुटुंबे हे मुलींना मुलांप्रमाणेच महत्व देतात व मुलींना शिक्षण देण्यासाठी इच्छुक असतात परंतु परिवाराची आर्थिक स्थिती कमजोर असल्या कारणामुळे ते आपल्या मुलींना शिक्षण देण्यासाठी असमर्थ असतात याचा परिणाम मुलींच्या शिक्षणावर होतो व मुली शिक्षणापासून वंचित राहतात परिणामी मुलींचा सामाजिक व आर्थिक विकास होत नाही त्यामुळे राज्यातील आर्थिक दृष्ट्या गरीब कुटुंबाच्या या सर्व समस्यांचा विचार करून मुलींना योग्य शिक्षण मिळावे या उद्देशाने राज्य शासनाने सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजना सुरु करण्याचा महत्वाचा निर्णय घेतला.

योजनेचे नावक्रांतीज्योती सावित्रीबाई फुले अर्थसहाय्य योजना
विभागसामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग
राज्यमहाराष्ट्र
लाभार्थीगरीब कुटुंबातील विद्यार्थिनी
लाभशिक्षण पूर्ण करण्यासाठी शिष्यवृत्तीचा लाभ
उद्देशराज्यातील गरीब कुटुंबातील विद्यार्थींना शिक्षण पूर्ण करण्यासाठी आर्थिक सहाय्य्य देणे
अर्ज करण्याची पद्धतऑफलाईन/ऑनलाईन

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले अर्थसहाय्य योजनेचे उद्दिष्ट

  • या योजनेचा मुख्य उद्देश पदवी व पदव्युत्तर अव्यवसायीक अभ्यासक्रमात प्रवेश घेतलेल्या आर्थिक दुर्बल घटक, गुणवत्ताधारक, मागासवर्गीय विद्यार्थ्यांना त्यांचे उच्च शिक्षण पूर्ण करण्यासाठी शिष्यवृत्तीची च्या माध्यमातून आर्थिक सहाय्य उपलब्ध करून देणे आहे.
krantujyoti savitribai phule arthasahay yojana

योजनेचे वैशिष्ठय:

  • या योजनेअंतर्गत दिली जाणारी लाभाची रक्कम लाभार्थ्यांच्या बँक खात्यात DBT च्या सहाय्याने जमा करण्यात येईल.

विद्यर्थिनींना महत्वाच्या सूचना:

  • सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती /अर्थसहाय्य योजनेसाठी विहित केलेल्या तरतुदीनुसार नियम व अटीची पूर्तता करीत असलेल्या विद्याथ्यांनीच अर्ज करावेत.
  • शासनाच्या शिष्यवृत्ती योजनेचा लाभ मिळत असलेल्या विद्यार्थ्यांनीस सदर योजना लागू राहणार नाही.
  • विहित केलेल्या शैक्षणिक गुणांच्या टक्केवारीपेक्षा कमी गुण व A.T.K.T असलेल्या विद्यार्थिनींनी या योजनेअंतर्गत अर्ज करू नयेत.
  • सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजना फक्त मुलींसाठी असून मुलांनी अर्ज करू नयेत.
  • सदर योजना व लोकशाहीर अण्णा भाऊ साठे आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थी अर्थसहाय्य योजना या दोन्ही शिष्यवृत्तीपैकी पदवी अभ्यासक्रमासाठी फक्त एकाच वेळी तसेच पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी फक्त एकाच वेळी शिष्यवृत्तीसाठी अर्ज करता येईल.
  • सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजनेचा फायदा विद्यार्थिनीस संपुर्ण पदवी काळात एकदाच आणि पदव्युत्तर काळात एकदा दिला जात असल्याने ज्या विद्यार्थिनींनी अर्ज करण्यापूर्वी शिष्यवृत्तीचा लाभ घेतलेला असेल अशा विद्यार्थिनींनी पुन्हा अर्ज करू नयेत.
  • विद्यार्थिनींनी अर्ज भरताना त्यांना मिळालेल्या ग्रेड पॉईट चा उल्लेख न करता टक्केवारी मध्ये उल्लेख करावा.
  • विद्यार्थिंनींनी ऑनलाईन अर्ज भरताना अचुक व परिपुर्ण भरावी.
  • अर्जदार विद्यार्थिनीचे फक्त राष्ट्रीयकृत बँकेतच बचत खाते असावे.
  • विद्यार्थिनीने बँकेची माहिती भरताना स्वत:चे खाते असलेल्या राष्ट्रीयकृत बँकेची अद्ययावत माहिती अर्जामध्ये व्यवस्थितरित्या नमुद करावी. पालकांची अथवा इतर व्यक्तीचा बँक खाते शिष्यवृत्तीसाठी विचारात घेतले जाणार नाही.
  • ऑनलाईन अर्जासोबत विद्यार्थिनीने आवश्यक ती कागदपत्रे अपलोड करावीत इतर कोणतेही कागदपत्रे अपलोड करू नये.

योजनेचे लाभार्थी:

  • महाराष्ट्र राज्यातील आर्थिक दृष्ट्या गरीब कुटुंबातील विद्यार्थिनी

योजनेअंतर्गत दिले जाणारे अर्थसहाय्य:

  • क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले अर्थसहाय्य योजनेअंतर्गत अव्यवसायिक पदवी अभ्यासक्रमाच्या जास्तीत जास्त 10 व पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या जास्तीत जास्त 5 विद्यार्थिनीस गुणानुक्रमे 5,000/- रुपये अर्थसहाय्य देण्यात येईल.

योजनेचा फायदा:

  • सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत राज्यातील आर्थिक दृष्ट्या गरीब कुटुंबातील विद्यार्थिनीला तिचे शिक्षण पूर्ण करण्यासाठी शिष्यवृत्ती च्या रूपाने आर्थिक सहाय्य केले जाते.
  • राज्यातील मुलीचे शिक्षणाचे प्रमाण वाढेल.
  • गरीब कुटुंबातील मुली स्वतःचे शिक्षण पूर्ण करण्यासाठी स्वतःच्या पायावर उभे राहतील
  • सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत मुलींचे भविष्य सुरक्षित होईल.

आवश्यक पात्रता:

  • अर्जदार विद्यार्थिनी महाराष्ट्र राज्याची मूळ रहिवाशी असणे आवश्यक आहे

अटी व शर्ती:

  • केवळ महाराष्ट्रात राज्यातील मुलींनाच सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजनेचा लाभ दिला जाईल.
  • महाराष्ट्र राज्याच्या बाहेरील मुलींना या योजनेचा लाभ दिला जाणार नाही.
  • फक्त मुलींनाच या योजनेअंतर्गत लाभ दिला जाईल.
  • मुलांना या योजनेअंतर्गत लाभ दिला जाणार नाही.
  • A.T.K.T असलेल्या विद्यार्थिनींनी या योजनेचा लाभ दिला जाणार नाही.
  • एका वेळी फक्त एकदाच पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी अर्ज करता येईल.
  • अर्जदार विद्यार्थिनीने  केंद्र किंवा राज्य शासनाद्वारे सुरु एखाद्या शिष्यवृत्तीचा लाभ मिळवला असेल तर अशा परिस्थितीत तिला या योजनेचा लाभ दिला जाणार नाही.
  • विद्यार्थिनीने खोटी माहिती देऊन जर या योजनेअंतर्ग लाभ मिळवला असेल तर अशा परिस्थितीत तिला या योजनेमधून रद्द केले जातील व कायदेशीर कार्यवाही केली जाईल.
  • अर्जदार विद्यार्थिनीचे आई किंवा वडील एखाद्या सरकारी सेवेत कार्यरत असल्यास अशा वियार्थिनीस या योजनेचा लाभ दिला जाणार नाही.

आवश्यक कागदपत्रे:

  • आधार कार्ड
  • रेशन कार्ड
  • रहिवाशी दाखला
  • ई-मेल आयडी
  • मोबाईल नंबर
  • पासपोर्ट आकाराचे फोटो
  • विद्यार्थ्यांचे मागील लगतच्या अभ्यासक्रमाच्या गुणपत्रिकेची साक्षांकित प्रत
  • वार्षिक उत्पन्नाचा तहसिलदाराने दिलेला दाखला
  • राष्ट्रीयकृत बँकेच्या बचत खातेच्या पासबुकची झेरॉक्स प्रत
  • शपथ पत्र
  • पुरग्रस्त/दुष्काळग्रस्त/आपत्तीग्रस्त विभागप्रमुख/प्राचार्य शिफारस प्रमाणपत्र

योजनेअंतर्गत अर्ज करण्याची पद्धत:

पहिला टप्पा:

  • अर्जदार विद्यार्थिनीस सर्वात प्रथम शासनाच्या अधिकृत वेबसाईट वर जावे लागेल.
  • होम पेज वर New User वर क्लिक करून Login Id आणि Password तयार करावा लागेल.

दुसरा टप्पा:

  • आता तुम्हाला तुमच्या Username आणि Password टाकून लॉगिन करावे लागेल.
rantijyoti Savitribai Phule arthasahay yojana Home Page

  • आता तुमच्या समोर एक नवीन पेज ओपन होईल त्यावर तुम्हाला Apply For scholarship बटनावर क्लिक करावे लागेल.
  • आता तुमच्यासमोर एक नवीन पेज ओपन होईल त्यामध्ये सावित्रीबाई फुले स्कॉलरशिप योजनेचा फॉर्म उघडेल त्यामध्ये विचारलेली सर्व माहिती भरायची आहे आणि सोबत आवश्यक कागदपत्रे अपलोड करायची आहेत आणि Submit बटनावर क्लिक करायचे आहे.
rantijyoti Savitribai Phule arthasahay yojana Information
rantijyoti Savitribai Phule arthasahay yojana Documents Upload
Krantijyoti Savitribai Phule arthasahay yojana Apply

  • अशा प्रकारे तुमची सावित्रीबाई फुले स्कॉलरशिप योजनेअंतर्गत अर्ज प्रक्रिया पूर्ण होईल.
Telegram GroupJoin
अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा
Savitribai Phule Scholarship ContactP. G. Admission Section,
Savitribai Phule Pune University,
Pune – 411 007.
Emailscholarship[at]pun[dot]unipune[dot]ac[dot]in

महत्वाच्या गोष्टी:

  • महाराष्ट्र राज्यातील गरीब कुटुंबातील विद्यार्थिनींना त्यांचे शिक्षण पूर्ण करता येईल.
  • विद्यार्थिनी शिक्षणापासून वंचित राहणार नाहीत.
  • शाळेत विद्यार्थींनींचे गळतीचे प्रमाण कमी होणार नाही
  • समाजात मुलींबद्दलचे असणारे नकारात्मक विचार बदलून ते सकारात्मक होण्यास मदत होईल.
  • मुलीं शिक्षणासाठी प्रोत्साहित होतील.
  • राज्यात होणारी भ्रूणहत्या थांबेल.
  • राज्यात मुलीचे शिक्षणाचे प्रमाण वाढेल.
  • आर्थिक दृष्ट्या गरीब कुटुंबातील मुलीच्या आई वडिलांना आपल्या मुलीच्या शिक्षणासाठी पैशांसाठी कोणावर अवलंबून राहण्याची आवश्यकता भासू नये तसेच कोणाकडून जास्त व्याजदराने कर्ज घेण्याची आवश्यकता भासणार नाही.

महाराष्ट्र शासनाच्या योजना

Swadhar Yojana Income Limit
स्वाधार योजनेसाठी कोण पात्र आहे?
Swadhar Yojana Scholarship Amount
बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना काय आहे?
Swadhar Yojana Eligibility Criteria In Marathi
स्वाधार योजना कागदपत्रे
रमाई आवास योजना कागदपत्रे
रमाई घरकुल योजना नियम व अटी
रमाई आवास घरकुल योजना अर्ज
रोजगार हमी योजना फॉर्म
रोजगार हमी योजना महाराष्ट्र यादी
रोजगार हमी योजना माहिती PDF
आंतरजातीय विवाह अनुदान कागदपत्रे मराठी
आंतरजातीय विवाह फायदे
आंतरजातीय विवाह अनुदान महाराष्ट्र शासन PDF
आंतरजातीय विवाह अनुदान अर्ज PDF
दिव्यांग शेतकऱ्यांसाठी कृषी संजीवनी हॉरटीकल्चर योजना
कडबा कुट्टी मशीन योजना
यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना
सलोखा योजना
हातमाग विणकर योजना
बीज भांडवल योजना
प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना मराठी माहिती
प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना
वृद्ध कलाकार मानधन योजना
पंडित दीनदयाळ उपाध्याय योजना
इंदिरा गांधी विधवा पेंशन योजना महाराष्ट्र
प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना
मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम
मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी
मागेल त्याला बोडी योजना
वन्यप्राणी हल्ला अर्थसहाय्य योजना
अण्णासाहेब पाटील कर्ज योजना
वसंतराव नाईक महामंडळ कर्ज योजना
महिला स्वयंसिद्धी व्याज परतावा योजना
प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना
आंतरजातीय विवाह योजना
शुभ मंगल सामूहिक विवाह योजना
संजय गांधी निराधार योजना
बालसंगोपन योजना
प्रधानमंत्री उज्वला गॅस योजना
लेक लाडकी योजना
मनोधैर्य योजना
राजमाता जिजाऊ मोफत सायकल वाटप योजना
पिठाची गिरणी योजना
भारत सरकार पोस्ट-मॅट्रीक शिष्यवृत्ती योजना
राजर्षी शाहू महाराज शिष्यवृत्ती योजना
पोस्ट मॅट्रिक ट्यूशन फी आणि परीक्षा फी (फ्रीशिप)
व्यावसायिक अभ्यासक्रमांमध्ये शिकत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी देखभाल भत्ता
शासन आपल्या दारी योजना
बेरोजगारी भत्ता योजना महाराष्ट्र
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना
मासेमार संकट निवारण निधी योजना
मासेमारी साधनांचे खरेदीवर अर्थसहाय्य योजना
रमाई घरकुल योजना
स्वाधार योजना
राजीव गांधी अपघात विमा योजना
जिव्हाळा योजना
प्रशिक्षण योजना
महाज्योती कौशल्य विकास प्रशिक्षण योजना
खावटी अनुदान योजना
राष्ट्रीय कुटुंब लाभ योजना
शबरी घरकुल योजना
महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्ज मुक्ती योजना
निर्धूर चूल योजना
शिलाई मशीन योजना
राजे यशवंतराव होळकर महामेष योजना
फ्री टॅबलेट योजना
माझी कन्या भाग्यश्री योजना
शौचालय अनुदान योजना
पंचायत समिती योजना
कृषी यांत्रिकीकरण योजना
गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजना
डिझेल पंप सब्सिडी योजना
ट्रॅक्टर अनुदान महाराष्ट्र
महाडीबीटी पोर्टल शेतकरी योजना
ऊस तोडणी यंत्र अनुदान योजना
प्रधानमंत्री पीक विमा योजना
मागेल त्याला विहीर योजना
मागेल त्याला शेततळे योजना
ताडपत्री अनुदान योजना
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वावलंबन योजना
शेळी पालन योजना
कुक्कुट पालन योजना महाराष्ट्र
गाय गोठा अनुदान
जननी सुरक्षा योजना
इंदिरा गांधी मातृत्व सहयोग योजना
देवदासी कल्याण योजना
महिला बचत गट कर्ज योजना
सुकन्या समृद्धी योजना
किशोरी शक्ती योजना
बांधकाम कामगार योजना
महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना
शेतकरी योजना
पीक कर्ज योजना माहिती
मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले अर्थसहाय्य योजना
अस्मिता योजना महाराष्ट्र
ई पीक पाहणी नोंदणी
सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजना
कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण योजना
गटई स्टॉल योजना
बीज भांडवल योजना
छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना
सोलर रूफटॉप सब्सिडी योजना
शैक्षणिक कर्ज योजना
नमो शेतकरी महासन्मान निधी योजना
श्रावणबाळ योजना
आवडेल तेथे कोठेही प्रवास योजना
कुसुम सोलर पंप योजना

Leave a Comment

Join WhatsApp Group!