दिव्यांग शेतकऱ्यांसाठी कृषी संजीवनी हॉरटीकल्चर योजना

अपंग व्यक्तींना त्यांच्या अपंगत्वामुळे जीवनात खूप साऱ्या समस्यांचा सामना करावा लागतो अपंगत्वामुळे त्यांना नोकरी, तसेच त्यांची दैनंदिन कामे व इतर गोष्टींमध्ये खूप सारे कष्ट सोसावे लागतात. त्यामुळे राज्यातील अपंग व्यक्तींचे जीवनमान सुधारावे या दृष्टीने राज्य सरकार वेळोवेळी विविध योजनांची सुरुवात करत असते. त्याच योजनांपैकी एक योजना ज्या योजनेचे नाव दिव्यांग शेतकऱ्यांसाठी कृषी संजीवनी/ हॉरटीकल्चर योजना आहे.

या योजनेअंतर्गत राज्यातील दिव्यांग शेतकऱ्यांना फलोत्पादन व्यवसाय सुरु करण्यासाठी तसेच सुरु असलेल्या व्यवसायाची वृद्धी करण्यासाठी अत्यंत कमी व्याजदरात कर्ज उपलब्ध करून दिले जाते.

फलोत्पादन हा कृषी उद्योगाचा एक भाग आहे ज्यामध्ये विविध फळे, फुले, भाजीपाला इत्यादींचे उत्पादन घेतले जाते. तसेच शेतामधील किंवा बागेमधील छोट्या फळझाडांची काळजी घेतली जाते. तसेच फलोत्पादनामध्ये सोयी सुविधा, सुशोभीकरण आणि अन्नधान्याचे उत्पादन व उपयोग यांचा समावेश केला जातो. या व्यवसायासाठी भांडवलाची गरज असते परंतु आपल्या राज्यातील शेतकरी हा आर्थिक दृष्ट्या कमजोर आहेत व दिव्यांग शेतकरी हा दारिद्र्य रेषेखाली जीवन जगत असतो त्यामुळे त्यांना पैशांसाठी खूप साऱ्या अडचणींचा सामना करावा लागतो त्यामुळे राज्यातील दिव्यांग शेतकऱ्यांच्या या सर्व समस्यांचा विचार करून राज्य शासनाने दिव्यांग शेतकऱ्यांसाठी कृषी संजीवनी/ हॉरटीकल्चर योजना सुरु केली आहे.

योजनेचे नावदिव्यांग शेतकऱ्यांसाठी कृषी संजीवनी/हॉरटीकल्चर योजना
विभागवित्त व विकास महामंडळ
राज्यमहाराष्ट्र
उद्देशदिव्यांग व्यक्तींना आर्थिक सहाय्य करणे
लाभकमी व्याजदरात कर्ज उपलब्ध करून देणे
अर्ज करण्याची पद्धतऑफलाईन

दिव्यांग शेतकऱ्यांसाठी कृषी संजीवनी हॉरटीकल्चर योजनेचे उद्दिष्ट

 • राज्यातील शेतकऱ्यांना आर्थिक दृष्टया मजबूत करणे.
 • दिव्यांग शेतकऱ्यांच्या पाठीशी सरकार उभे आहे याची जाणीव करून देणे.
 • दिव्यांग शेतकऱ्यांना आर्थिक धैर्य देणे.
दिव्यांग शेतकऱ्यांसाठी कृषी संजीवनी हॉरटीकल्चर योजना

योजनेचे लाभार्थी:

 • दिव्यांग शेतकरी

योजनेअंतर्गत दिला जाणारा लाभ:

प्रकल्प मर्यादारुपये 10 लाख पर्यंत
लाभार्थींचा सहभाग5%
राज्य महामंडळाचा सहभाग5%
राष्ट्रीय महामंडळाचा सहभाग10%
वार्षिक व्याजदरपुरुषांसाठी 6%
रुपये 5 लाखापर्यंतमहिलांसाठी 5%
रुपये 5 लाखांच्या पुढे7%
कर्ज परत फेडीचा कालावधी5 वर्षे
मंजुरी अधिकार5 लक्ष पर्यंत म.रा.अं.वि.महा.मुंबई व 5 लक्ष नंतर NSHFDC

योजनेचा फायदा:

 • दिव्यांग शेतकरी पैशासाठी आत्मनिर्भर बनतील.
 • शेती क्षेत्राचा विकास होईल.
 • दिव्यांग शेतकऱ्यांना अत्यंत कमी व्याजदरात कर्ज उपलब्ध होईल.
 • दिव्यांग शेतकरी शेती करण्यासाठी प्रोत्साहित होतील.

आवश्यक पात्रता:

 • अर्जदार शेतकरी हा दिव्यांग असणे आवश्यक आहे.

योजनेचे नियम व अटी:

 • अर्जदार शेतकरी हा दिव्यांग असणे आवश्यक आहे.
 • अर्जदार शेतकरी हा महाराष्ट्र राज्याचा मूळ रहिवाशी असणे आवश्यक आहे.
 • महाराष्ट्र राज्याच्या बाहेरील शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ दिला जाणार नाही.
 • अर्जदाराकडे दिव्यांग प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.
 • प्रकल्प मर्यादा 10 लाखांपर्यंत असणे आवश्यक आहे.

आवश्यक कागदपत्रे:

 • मतीमंद अर्जदाराच्या बाबतीत अर्जावर पालकांची (Legal Guardian) सही असणे आवश्यक आहे. विहित नमुन्यातील पूर्ण भरलेला कर्ज अर्ज 2/3 प्रती मध्ये खालील साक्षांकित सत्यप्रत कागदपत्रासह
 • 15 वर्ष महाराष्ट्र वास्तव्य केल्या बाबतचा दाखला/डोमीसाईल प्रमाणपत्र तहसीलदार प्रमाणित
 • वयाचा/ शाळा सोडल्याचा दाखला वयाच्या पुराव्या बाबत कागदपत्र
 • दिव्यांगत्वाचा दाखला सिव्हील सर्जन प्रमाणित
 • अनुभव प्रमाणपत्र अपव्यय जोडावा
 • निवडणूक आयोग व आधार ओळखपत्र
 • 3/2 पासपोर्ट व पूर्ण आकाराचे फोटो
 • अर्जदाराच्या नावे जमीन/ शेती असण्याबाबत चा पुरावा ( 7/12 व 8अ चा उतारा )
 • व्यवसाय करण्याबाबत स्थानिक स्वराज्य संस्थान चा नाहरकत दाखला (उदा ग़्रामपंचायत, महानगरपालिका, नगरपरिषद) सचिव /मुख्याधिकारी द्वारा प्रमाणित
 • व्यवसाय प्रकल्प अहवाल (Project Report) व दरपत्रक (Quotation)
 • कर्जबाजारी/ वित्तसंस्थेचा थकबाकीदार नसल्याबद्दल प्रतिज्ञापत्र (Affidavit) 100/- रु. च्या स्टॅम्प पेपरवर
 • पाण्याची पातळी उपलब्धतेबाबत भूजल सर्वेक्षण अहवाल दाखला (विहीर, बोअरवेल, मोटर पाईपलाईन) या करिता

वैधानिक कागदपत्रे:

 • स्थळ पाहणी
 • जमीनदार वैयक्तिक माहिती
 • पैसे दिल्याची पावती
 • डी. पी. नोट
 • प्रतिज्ञापत्र (लाभार्थींच्या नावे 100/- रु. च्या स्टॅम्प पेपरवर)
 • जमीन करारनामा (100/- रु. च्या स्टॅम्प पेपरवर)
 • तारण करारनामा (100/- रु. च्या स्टॅम्प पेपरवर)

योजनेअंतर्गत अर्ज करण्यासाठी:

 • अर्जदाराला सर्वात प्रथम आपल्या क्षेत्रातील या योजनेच्या अधिकृत कार्यालयात भेट द्यावी लागेल.(क्षेत्रानुसार कार्यालयाची माहिती खाली दिले आहे.)
 • कार्यालयातून या योजनेचा अर्ज घ्यावा लागेल.
 • अर्जात विचारलेली सर्व माहिती भरून सोबत आवश्यक कागदपत्रे जोडावी लागतील.
 • भरलेला अर्ज कार्यालयात जमा करावा लागेल.
 • अशा प्रकारे तुमची या योजनेअंतर्गत अर्ज प्रक्रिया पूर्ण होईल.
Telegram GroupJoin
दिव्यांग शेतकऱ्यांसाठी कृषी संजीवनी/हॉरटीकल्चर योजना पोर्टलClick Here

संपर्क

मुख्य नोंदणीकृत कार्यालय

महाराष्ट्र राज्य दिव्यांग वित्त व विकास महामंडळ मर्या.
मुंबई
पत्ताखोली नं. 74,
तळमजला, गृह निर्माण भवन (म्हाडा),
कलानगर, वांद्रे (पूर्व), मुंबई – 400051
दूरध्वनी०२२- २६५९१६२० / २६५९१६२२
ई-मेलmshfdc[at]rediffmail[dot]com
md.mshfdc[at]maharashtra[dot]gov[dot]in
वेबसाईटwww.mshfdc.co.in

विभागवार जिल्हा कार्यालयांचे पत्ते व दूरध्वनी / फॅक्स क्रमांक

मुंबई (कोकण) विभाग

जिल्हा व्यवस्थापक : मुंबई
महाराष्ट्र राज्य दिव्यांग वित्त व विकास महामंडळ
खोली क्र. ३३, तळमजला,
गृह निर्माण भवन (म्हाडा),
कलानगर, वांद्रे (पूर्व),
मुंबई – ४०००५१
दूरध्वनी : ०२२-२६५९१३३५
जिल्हा व्यवस्थापक : रत्नागिरी
महाराष्ट्र राज्य दिव्यांग वित्त व विकास महामंडळ
डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन,
मधली इमारत, पाटबंधारे बस स्टोप,
कुवारबाव, रत्नागिरी – ४१५६३९
दूरध्वनी : ०२३५२-२२८४७०
फॅक्स : ०२३५२-२२७५७५
जिल्हा व्यवस्थापक : सिंधुदुर्ग
महाराष्ट्र राज्य दिव्यांग वित्त व विकास महामंडळ
द्वारा – विशेष जिल्हा समाज कल्याण अधिकारी
ए-ब्लॉक, तळमजला,
नवीन प्रशासकीय कार्यालय इमारत,
ओरस (बु.), ता. कुडाळ,
जि. सिंधुदुर्ग – ४१६५१०
दूरध्वनी : ०२३६२-२२८११९
फॅक्स : ०२३५२-२२८२२३५
जिल्हा व्यवस्थापक : ठाणे
महाराष्ट्र राज्य दिव्यांग वित्त व विकास महामंडळ
रूम नं. ३१०, एम.एम.आर.डी.ए.
पुनर्विकास बिल्डिंग क्र. ए-१,
जुना कापड मार्केट जवळ,
सिद्धार्थनगर, कोपरी,
ठाणे (पु) – ४००६०३
जिल्हा व्यवस्थापक : रायगड
महाराष्ट्र राज्य दिव्यांग वित्त व विकास महामंडळ,
कृष्णमहल, रूम नं. २०४, दुसरा मजला,
बॅंक ऑफ बडोदा जवळ,
महेश टोकीज जवळ,
चंदेरे – रेवस रोड,
अलिबाग, जि. रायगड – ४०१२०१
दूरध्वनी : ०२१४१-२२४४४८
फॅक्स : ०२१४१-२२४२५०

पुणे विभाग

जिल्हा व्यवस्थापक : सातारा
महाराष्ट्र राज्य दिव्यांग वित्त व विकास महामंडळ,
६५, पालकर बिल्डिंग,
दुसरा मजला, मल्हार पेठ,
जि. सातारा – ४१५००१
दूरध्वनी : ०२१६२-२३९९८४
फॅक्स : ०२१६२-२३५८८०
जिल्हा व्यवस्थापक : कोल्हापूर
महाराष्ट्र राज्य दिव्यांग वित्त व विकास महामंडळ,
घर नं. १०६२, बी वॉर्ड, पहिला मजला,
माणिक बिल्डिंग, शिवाजी स्टेडियम समोर,
जि. कोल्हापूर – ४१६०१२
दूरध्वनी : ०२३१-२६४२५१२
फॅक्स : ०२३१-२६४३५६१
जिल्हा व्यवस्थापक : सोलापूर
महाराष्ट्र राज्य दिव्यांग वित्त व विकास महामंडळ,
डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन,
(सांस्कृतिक सात रस्ता)
उपलब मंगल कार्यालयाशेजारी,
जि. सोलापूर – ४१३००१
दूरध्वनी : ०२१७-२७२८५९५
फॅक्स : ०२१७-२३१४४२५
जिल्हा व्यवस्थापक : सांगली
महाराष्ट्र राज्य दिव्यांग वित्त व विकास महामंडळ,
डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन,
जुना बुधगाव रोड,
संभाजीनगर, जि. सांगली – ४१६४१६
दूरध्वनी : ०२३३-२३२१५१३
फॅक्स : ०२३३-२६२३३०९
जिल्हा व्यवस्थापक : पुणे
महाराष्ट्र राज्य दिव्यांग वित्त व विकास महामंडळ,
बंगला क्र. ६ आवार, जिल्हा हिवताप कार्यालयामागे,
इमारत क्र. डी. एल.,
शासकीय वसाहत, येरवडा जेल रोड,
जि, पुणे – ४११००६
दूरध्वनी : ०२०-२६६१२५०४
फॅक्स : ०२०-२६६१५९४५

छत्रपती संभाजी नगर विभाग

जिल्हा व्यवस्थापक : औरंगाबाद
महाराष्ट्र राज्य दिव्यांग वित्त व विकास महामंडळ,
द्वारा- मराठवाडा विकास महामंडळ,
३रा मजला, विकास भवन,
डॉ. राजेंद्र प्रसाद मार्ग,
जि. औरंगाबाद – ४३१००१
दूरध्वनी : ०२४०-२३४१५४४
फॅक्स : ०२४०-२३४७७२४
जिल्हा व्यवस्थापक : बीड
महाराष्ट्र राज्य दिव्यांग वित्त व विकास महामंडळ,
डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन,
शासकीय विश्रामगृहासमोर,
नगर रोड, जि. बीड – ४३११२२
दूरध्वनी : ०२४४२-२३२६२४
फॅक्स : ०२४४२-२३०३९८
जिल्हा व्यवस्थापक : हिंगोली
महाराष्ट्र राज्य दिव्यांग वित्त व विकास महामंडळ,
हॉल क्र. १, तळमजला,
मध्यवर्ती प्रशासकीय इमारत,
नांदेड रोड, जि. हिंगोली – ४३१५१३
दूरध्वनी : ०२४५६-२२४४४२
फॅक्स : ०२४५६-२२३१०२
जिल्हा व्यवस्थापक : उस्मानाबाद
महाराष्ट्र राज्य दिव्यांग वित्त व विकास महामंडळ,
१ ला मजला, कोहिनूर कॉम्प्लेक्स,
आनंदनगर, उस्मानाबाद – ४३१५०१
दूरध्वनी : ०२४७२-२२३८६३
फॅक्स : ०२४७२-२२४६९५
जिल्हा व्यवस्थापक : जालना
महाराष्ट्र राज्य दिव्यांग वित्त व विकास महामंडळ,
डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन,
जिल्हाधिकारी कार्यालयासमोर,
जालना, जि. जालना – ४३१२०३
दूरध्वनी : ०२४८२-२२३४२०
फॅक्स : ०२४८२-२२५०३८
जिल्हा व्यवस्थापक : परभणी
महाराष्ट्र राज्य दिव्यांग वित्त व विकास महामंडळ,
डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन,
जायकवाडी वसाहत, कारेगाव रोड,
परभणी, जि. परभणी – ४३१४०१
दूरध्वनी : ०२४५२-२२७६१५
फॅक्स : ०२४५२-२३१९३४
जिल्हा व्यवस्थापक : लातूर
महाराष्ट्र राज्य दिव्यांग वित्त व विकास महामंडळ,
सामाजिक न्याय सेवा केंद्र,
प्रशासकीय इमारत, जि. लातूर – ४१३५२१
दूरध्वनी : ०२३८२-२५३३३४
फॅक्स : ०२३८२-२२१२०६
जिल्हा व्यवस्थापक : नांदेड
महाराष्ट्र राज्य दिव्यांग वित्त व विकास महामंडळ,
द्वारा- श्री. घारापुरकर, (महांकाळ ट्रेडर्स)
घर नं. १-१२-३१९, पहिला मजला,
मराठवाडा ग्रा. बॅंक भाग्यनगर शाखेसमोर,
मांगर रोड, नांदेड – ४३१६०५
दूरध्वनी : ०२४६२-२५१८६५
फॅक्स : ०२४६२-२५६१५७

नाशिक विभाग

जिल्हा व्यवस्थापक : जळगाव
महाराष्ट्र राज्य दिव्यांग वित्त व विकास महामंडळ,
पहिला मजला, रूम नं. ४,
डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज कल्याण भवन,
मायादेवी टेम्पल, महाबलसमोर,
जि. जळगाव – ४२५००१
दूरध्वनी : ०२५७-२२६१९१८
फॅक्स : ०२५७-२२६३३२८
जिल्हा व्यवस्थापक : नंदुरबार
महाराष्ट्र राज्य दिव्यांग वित्त व विकास महामंडळ,
पहिला मजला, रूम नं. ४,
डॉ. बाबासाहेब आंबेडकर संकुल,
सामाजिक न्याय भवन,
टोकर तलाव रोड, नंदुरबार – ४२५४१२
दूरध्वनी : ०२५६४-२३०३१२
फॅक्स : ०२५६४-२१०४४४
जिल्हा व्यवस्थापक : अहमदनगर
महाराष्ट्र राज्य दिव्यांग वित्त व विकास महामंडळ,
द्वारा- श्री. अप्पा चंद्रकांत गोरे,
सिद्धेश्वर बेकर, साई-सोना अपार्टमेंट, सारस नगर,
जि. अहमदनगर – ४१४००१
दूरध्वनी : ०२४१-२४५००३०
फॅक्स : ०२४१-२३२२६३९
जिल्हा व्यवस्थापक : नाशिक
महाराष्ट्र राज्य दिव्यांग वित्त व विकास महामंडळ,
डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन,
नासर्डी पूलाजवळ, नाशिक-पुणे रोड,
नाशिक – ४२२००१
दूरध्वनी : ०२५३-२२३६१४२
फॅक्स : ०२५३-२२३६०७१
जिल्हा व्यवस्थापक : धुळे
महाराष्ट्र राज्य दिव्यांग वित्त व विकास महामंडळ,
प्लॉट नं. ए-१, १ ला मजला, सिंधू-त्र्यम्बक अपार्टमेंट,
बाळ विकास प्रकल्प अधिकारी यांचे कार्यालायाखाली,
नकानी रोड, गणपती पुलाजवळ,
एस.टी. कॉलनी, देवपूर,
धुळे – ४२४००३
दूरध्वनी : ०२५६२-२२५४९७
फॅक्स : ०२५६२-२८२७०१

अमरावती विभाग

जिल्हा व्यवस्थापक : अमरावती
महाराष्ट्र राज्य दिव्यांग वित्त व विकास महामंडळ,
अमरावती जिल्हा पाठबंधारे विभाग
कर्मचारी सह. पतपेढी इमारत,
गाडगे बाबा व्यायाम शाळेशेजारी,
राधानगर, अमरावती – ४४४६०२
दूरध्वनी : ०७२१-२५५०३३९
फॅक्स : ०७२५२-२३२७७८/ २३४१०२
जिल्हा व्यवस्थापक : बुलढाणा
महाराष्ट्र राज्य दिव्यांग वित्त व विकास महामंडळ,
डॉ. बाबासाहेब आंबडेकर सामाजिक
न्याय भवन (पहिला मजला),
चिखली रोड, बुलढाणा – ४४३००१
दूरध्वनी : ०७२६२-२४८२८५
फॅक्स : ०७२६२-२४२२४५
जिल्हा व्यवस्थापक : अकोला
महाराष्ट्र राज्य दिव्यांग वित्त व विकास महामंडळ,
द्वारा- श्रीमती सुधा शर्मा,
तापडिया नगर, मोहन भाजी भांडार चौक,
अकोला – ४४४००१
दूरध्वनी : ०७२४-२४२१२२१
फॅक्स : ०७२४-२४२०९१०
जिल्हा व्यवस्थापक : यवतमाळ
महाराष्ट्र राज्य दिव्यांग वित्त व विकास महामंडळ,
डॉ. बाबासाहेब आंबेडकर संकुल,
सामाजिक न्याय भवन,
पोलीस वसाहतीच्या मागे, दारव्हा रोड,
यवतमाळ – ४४५००१
दूरध्वनी : ०७२३२-२४०५४८/ २४०३०९
फॅक्स : ०७२३२-२४११३२
जिल्हा व्यवस्थापक : वाशिम
महाराष्ट्र राज्य दिव्यांग वित्त व विकास महामंडळ,
डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन,
चिखली रोड, वाशिम,
जि. वाशिम – ४४५००५
दूरध्वनी : ०७२५२-२३१६६५
फॅक्स : ०७२५२-२३२७७८/ २३४१०२

नागपूर विभाग

जिल्हा व्यवस्थापक : नागपूर
महाराष्ट्र राज्य दिव्यांग वित्त व विकास महामंडळ
द्वारा श्री. शामकांत गोविंदराव शेलोकर,
प्लॉट नं. २, शेलोकर भवन,
मेडिकल कॉलेज चौक, हनुमान नगर,
नागपूर – ४००००१
दूरध्वनी : ०७१२- २७४३६३०
फॅक्स : ०७१२- २७०६८४०
जिल्हा व्यवस्थापक : भंडारा
महाराष्ट्र राज्य दिव्यांग वित्त व विकास महामंडळ
प्लॉट नं. ३७६, राजगोपालचारी वॉर्ड,
जि. भंडारा – ४४१९०४.
दूरध्वनी : ०७१८४- २६०४८३
फॅक्स : ०७१८४- २५११९६/ २५०००९
जिल्हा व्यवस्थापक : गडचिरोली
महाराष्ट्र राज्य दिव्यांग वित्त व विकास महामंडळ
डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन,
आय.टी.आय.चे मागे,
जि. गडचिरोली – ४४२६०५
दूरध्वनी : ०७१३२- २३३०२४
जिल्हा व्यवस्थापक : वर्धा
महाराष्ट्र राज्य दिव्यांग वित्त व विकास महामंडळ
डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन,
सेवाग्राम स्टेशन रोड,
जि. वर्धा – ४४२००१
दूरध्वनी : ०७१५२- २३२८८१/ ०७१५२-२३०६२८
फॅक्स : ०७१५२- २४२११७/ २५२०२९
जिल्हा व्यवस्थापक : चंद्रपूर
महाराष्ट्र राज्य दिव्यांग वित्त व विकास महामंडळ
डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन,
जालनगर, जि. चंद्रपूर– ४२२४०१
दूरध्वनी : ०७१७२- २६२४२०
फॅक्स : ०७१७२- २५९७३८
जिल्हा व्यवस्थापक : गोंदिया
महाराष्ट्र राज्य दिव्यांग वित्त व विकास महामंडळ
डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन,
जिल्हाधिकारी कार्यालयामागे,
पतंग चौक, जि. गोंदिया – ४४१६१४
दूरध्वनी : ०७१८२- २३४०३७/ ३८
फॅक्स : ०७१८२- २३३२४८

महाराष्ट्र शासनाच्या योजना

स्वाधार योजनेसाठी कोण पात्र आहे?
Swadhar Yojana Scholarship Amount
बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना काय आहे?
Swadhar Yojana Eligibility Criteria In Marathi
स्वाधार योजना कागदपत्रे
रमाई आवास योजना कागदपत्रे
रमाई घरकुल योजना नियम व अटी
रमाई आवास घरकुल योजना अर्ज
रोजगार हमी योजना फॉर्म
रोजगार हमी योजना महाराष्ट्र यादी
रोजगार हमी योजना माहिती PDF
आंतरजातीय विवाह अनुदान कागदपत्रे मराठी
आंतरजातीय विवाह फायदे
आंतरजातीय विवाह अनुदान महाराष्ट्र शासन PDF
आंतरजातीय विवाह अनुदान अर्ज PDF
दिव्यांग शेतकऱ्यांसाठी कृषी संजीवनी हॉरटीकल्चर योजना
कडबा कुट्टी मशीन योजना
यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना
सलोखा योजना
हातमाग विणकर योजना
बीज भांडवल योजना
प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना मराठी माहिती
प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना
वृद्ध कलाकार मानधन योजना
पंडित दीनदयाळ उपाध्याय योजना
इंदिरा गांधी विधवा पेंशन योजना महाराष्ट्र
प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना
मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम
मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी
मागेल त्याला बोडी योजना
वन्यप्राणी हल्ला अर्थसहाय्य योजना
अण्णासाहेब पाटील कर्ज योजना
वसंतराव नाईक महामंडळ कर्ज योजना
महिला स्वयंसिद्धी व्याज परतावा योजना
प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना
आंतरजातीय विवाह योजना
शुभ मंगल सामूहिक विवाह योजना
संजय गांधी निराधार योजना
बालसंगोपन योजना
प्रधानमंत्री उज्वला गॅस योजना
लेक लाडकी योजना
मनोधैर्य योजना
राजमाता जिजाऊ मोफत सायकल वाटप योजना
पिठाची गिरणी योजना
भारत सरकार पोस्ट-मॅट्रीक शिष्यवृत्ती योजना
राजर्षी शाहू महाराज शिष्यवृत्ती योजना
पोस्ट मॅट्रिक ट्यूशन फी आणि परीक्षा फी (फ्रीशिप)
व्यावसायिक अभ्यासक्रमांमध्ये शिकत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी देखभाल भत्ता
शासन आपल्या दारी योजना
बेरोजगारी भत्ता योजना महाराष्ट्र
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना
मासेमार संकट निवारण निधी योजना
मासेमारी साधनांचे खरेदीवर अर्थसहाय्य योजना
रमाई घरकुल योजना
स्वाधार योजना
राजीव गांधी अपघात विमा योजना
जिव्हाळा योजना
प्रशिक्षण योजना
महाज्योती कौशल्य विकास प्रशिक्षण योजना
खावटी अनुदान योजना
राष्ट्रीय कुटुंब लाभ योजना
राष्ट्रीय कुटुंब अर्थसहाय्य योजना अर्ज PDF
राष्ट्रीय कुटुंब लाभ योजना कागदपत्रे
शबरी घरकुल योजना
महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्ज मुक्ती योजना
निर्धूर चूल योजना
शिलाई मशीन योजना
राजे यशवंतराव होळकर महामेष योजना
फ्री टॅबलेट योजना
माझी कन्या भाग्यश्री योजना
शौचालय अनुदान योजना
पंचायत समिती योजना
कृषी यांत्रिकीकरण योजना
गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजना
Gopinath Munde Apghat Vima Yojana Form
गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजना कागदपत्रे
गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजना रक्कम
डिझेल पंप सब्सिडी योजना
ट्रॅक्टर अनुदान महाराष्ट्र
महाडीबीटी पोर्टल शेतकरी योजना
ऊस तोडणी यंत्र अनुदान योजना
प्रधानमंत्री पीक विमा योजना
मागेल त्याला विहीर योजना
मागेल त्याला शेततळे योजना
ताडपत्री अनुदान योजना
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वावलंबन योजना
शेळी पालन योजना
कुक्कुट पालन योजना महाराष्ट्र
गाय गोठा अनुदान
जननी सुरक्षा योजना
इंदिरा गांधी मातृत्व सहयोग योजना
देवदासी कल्याण योजना
महिला बचत गट कर्ज योजना
सुकन्या समृद्धी योजना
किशोरी शक्ती योजना
बांधकाम कामगार योजना
महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना
शेतकरी योजना
पीक कर्ज योजना माहिती
मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले अर्थसहाय्य योजना
अस्मिता योजना महाराष्ट्र
ई पीक पाहणी नोंदणी
सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजना
कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण योजना
गटई स्टॉल योजना
बीज भांडवल योजना
छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना
सोलर रूफटॉप सब्सिडी योजना
शैक्षणिक कर्ज योजना
नमो शेतकरी महासन्मान निधी योजना
श्रावणबाळ योजना
आवडेल तेथे कोठेही प्रवास योजना
कुसुम सोलर पंप योजना
Join WhatsApp Group!