मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महाराष्ट्र 2024

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महाराष्ट्र: महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी अर्थसकल्प 2024 मध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे.
या योजनेअंतर्गत 21 ते 60 वयोगटातील विवाहित, विधवा, घटस्फोटित, परितक्त्या आणि निराधार महिलांना आधार मिळणार आहे
राज्यातील महिला व मुलींना स्वावलंबी, आत्मनिर्भर करण्यासाठी तसेच महिला आणि त्यांच्यावर अवलंबून असलेल्या मुलांच्या आरोग्य आणि पोषण स्थितीत सुधारणा व्हावी यासाठी राज्य सरकारची महत्वपूर्ण योजना.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महाराष्ट्र

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे उद्दिष्ट:

  • राज्यातील महिलांना आर्थिक सहाय्य उपलब्ध करून देणे.
  • राज्यातील महिला व मुलींना पुरेशा सोयी-सुविधा उपलब्ध करुन रोजगार निर्मितीस चालना देणे.
  • त्यांचे आर्थिक, सामाजिक पुनर्वसन करणे.
  • राज्यातील महिलांना व मुलींना सशक्तीकरणास चालना देणे.
  • महिला आणि त्यांच्यावर अवलंबून असलेल्या मुलांच्या आरोग्य आणि पोषण स्थितीत सुधारणा करणे.

योजनेचे वैशिष्ट्य:

  • योजनेअंतर्गत 46 हजार कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे.
  • योजनेअंतर्गत दिली जाणारी लाभाची राशी लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात जमा केली जाईल.
  • सर्व जातीतील महिलांना या योजनेचा लाभ दिला जाणार आहे.

योजनेअंतर्गत दिले जाणारे आर्थिक सहाय्य:

  • या योजनेत आर्थिक व दुर्बल घटकातील महिलांना दर महिन्याला 1 हजार 500 रुपये देण्यात येणार आहे.

योजनेचे लाभार्थी:

  • आर्थिक व दुर्बल घटकातील महिला
  • 21 ते 60 वयोगटातील विवाहित, विधवा, घटस्फोटित, परितक्त्या आणि निराधार महिला

महत्वाच्या तारखा:

  • लाडकी बहीण योजना जुलै 2024 पासून सुरु करण्यात येणार आहे.

योजनेचा फायदा:

  • या योजनेअंतर्गत महिलांना दर महिन्याला आर्थिक सहाय्य उपलब्ध करून दिले जाणार आहे.

योजनेच्या अटी व शर्ती

  • महिला महाराष्ट्र राज्याची मूळ रहिवाशी असणे आवश्यक आहे.
  • महिला आर्थिक दृष्ट्या गरीब असणे आवश्यक आहे.
  • महिलेच्या कुटुंबाचे वर्षी उत्पन्न २.५० लाखांपेक्षा जास्त असता कामा नये.
  • महिला 21 ते 60 वयोगटातील असणे गरजेचे आहे
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना

आवश्यक कागदपत्रे:

  • विहित नमुन्यातील अर्ज
  • आधार कार्ड
  • रहिवाशी दाखला
  • पत्त्याचा पुरावा
  • उत्पन्नाचा दाखला
  • पासपोर्ट आकाराचे फोटो

अर्ज करण्याची पद्धत:

  • ऑनलाईन अर्ज करण्याची पद्धत: लवकरच या संबधी पोर्टल सुरु करण्यात येणार आहे त्यामुळे तुम्ही वेळोवेळी आमच्या वेबसाईट ला भेट द्या
  • ऑफलाईन अर्ज करण्याची पद्धत: आपण आपल्या क्षेत्रातील महानगर पालिका कार्यालय / जिल्हा अधिकारी कार्यालय / ग्रामपंचायत मध्ये जाऊन सदर योजनेचा अर्ज घ्या आणि अर्जात विचारलेली सर्व माहिती भरून सोबत आवश्यक कागदपत्रे जोडा आणि अर्ज जमा करा.

लाभाच्या रक्कमेचे वितरण:

प्रत्येक पात्र महिलेला तिच्या स्वतःच्या आधार लिंक केलेल्या थेट लाभ हस्तांतरण (Direct Benefit Transfer) सक्षम बँक खात्यात जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालयामार्फत रक्कम जमा केली जाईल.

महाराष्ट्र शासनाच्या योजना

छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषद योजना
स्वाधार योजनेसाठी कोण पात्र आहे?
Swadhar Yojana Scholarship Amount
बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना काय आहे?
Swadhar Yojana Eligibility Criteria In Marathi
स्वाधार योजना कागदपत्रे
रमाई आवास योजना कागदपत्रे
रमाई घरकुल योजना नियम व अटी
रमाई आवास घरकुल योजना अर्ज
रोजगार हमी योजना फॉर्म
रोजगार हमी योजना महाराष्ट्र यादी
रोजगार हमी योजना माहिती PDF
आंतरजातीय विवाह अनुदान कागदपत्रे मराठी
आंतरजातीय विवाह फायदे
आंतरजातीय विवाह अनुदान महाराष्ट्र शासन PDF
आंतरजातीय विवाह अनुदान अर्ज PDF
दिव्यांग शेतकऱ्यांसाठी कृषी संजीवनी हॉरटीकल्चर योजना
कडबा कुट्टी मशीन योजना
यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना
सलोखा योजना
हातमाग विणकर योजना
बीज भांडवल योजना
प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना मराठी माहिती
प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना
वृद्ध कलाकार मानधन योजना
पंडित दीनदयाळ उपाध्याय योजना
इंदिरा गांधी विधवा पेंशन योजना महाराष्ट्र
प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना
मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम
मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी
मागेल त्याला बोडी योजना
वन्यप्राणी हल्ला अर्थसहाय्य योजना
अण्णासाहेब पाटील कर्ज योजना
वसंतराव नाईक महामंडळ कर्ज योजना
महिला स्वयंसिद्धी व्याज परतावा योजना
प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना
आंतरजातीय विवाह योजना
शुभ मंगल सामूहिक विवाह योजना
संजय गांधी निराधार योजना
बालसंगोपन योजना
प्रधानमंत्री उज्वला गॅस योजना
लेक लाडकी योजना
मनोधैर्य योजना
राजमाता जिजाऊ मोफत सायकल वाटप योजना
पिठाची गिरणी योजना
भारत सरकार पोस्ट-मॅट्रीक शिष्यवृत्ती योजना
राजर्षी शाहू महाराज शिष्यवृत्ती योजना
पोस्ट मॅट्रिक ट्यूशन फी आणि परीक्षा फी (फ्रीशिप)
व्यावसायिक अभ्यासक्रमांमध्ये शिकत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी देखभाल भत्ता
शासन आपल्या दारी योजना
बेरोजगारी भत्ता योजना महाराष्ट्र
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना
मासेमार संकट निवारण निधी योजना
मासेमारी साधनांचे खरेदीवर अर्थसहाय्य योजना
रमाई घरकुल योजना
स्वाधार योजना
राजीव गांधी अपघात विमा योजना
जिव्हाळा योजना
प्रशिक्षण योजना
महाज्योती कौशल्य विकास प्रशिक्षण योजना
खावटी अनुदान योजना
राष्ट्रीय कुटुंब लाभ योजना
राष्ट्रीय कुटुंब अर्थसहाय्य योजना अर्ज PDF
राष्ट्रीय कुटुंब लाभ योजना कागदपत्रे
शबरी घरकुल योजना
महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्ज मुक्ती योजना
निर्धूर चूल योजना
शिलाई मशीन योजना
राजे यशवंतराव होळकर महामेष योजना
फ्री टॅबलेट योजना
माझी कन्या भाग्यश्री योजना
शौचालय अनुदान योजना
पंचायत समिती योजना
कृषी यांत्रिकीकरण योजना
गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजना
Gopinath Munde Apghat Vima Yojana Form
गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजना कागदपत्रे
गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजना रक्कम
डिझेल पंप सब्सिडी योजना
ट्रॅक्टर अनुदान महाराष्ट्र
महाडीबीटी पोर्टल शेतकरी योजना
ऊस तोडणी यंत्र अनुदान योजना
प्रधानमंत्री पीक विमा योजना
मागेल त्याला विहीर योजना
मागेल त्याला शेततळे योजना
ताडपत्री अनुदान योजना
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वावलंबन योजना
शेळी पालन योजना
कुक्कुट पालन योजना महाराष्ट्र
गाय गोठा अनुदान
जननी सुरक्षा योजना
इंदिरा गांधी मातृत्व सहयोग योजना
देवदासी कल्याण योजना
महिला बचत गट कर्ज योजना
सुकन्या समृद्धी योजना
किशोरी शक्ती योजना
बांधकाम कामगार योजना
महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना
शेतकरी योजना
पीक कर्ज योजना माहिती
मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले अर्थसहाय्य योजना
अस्मिता योजना महाराष्ट्र
ई पीक पाहणी नोंदणी
सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजना
कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण योजना
गटई स्टॉल योजना
बीज भांडवल योजना
छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना
सोलर रूफटॉप सब्सिडी योजना
शैक्षणिक कर्ज योजना
नमो शेतकरी महासन्मान निधी योजना
श्रावणबाळ योजना
आवडेल तेथे कोठेही प्रवास योजना
कुसुम सोलर पंप योजना
Join WhatsApp Group!