राजीव गांधी अपघात विमा योजना 2024

महाराष्ट्र राज्यातील इयत्ता 1ली ते इयत्ता 12वी पर्यंत शिकणारा विद्यार्थी एखाद्या अपघातामुळे जखमी झाल्यास किंवा विद्यार्थ्यांचा मृत्य झाल्यास पोहोचलेल्या क्षतीची काही प्रमाणात नुकसान भरपाई व्हावी व विद्यार्थ्याला सुरक्षा कवच मिळावे या उद्देश्याने सुरु करण्यात आलेली योजना आहे.

Vidyarthi Apghat Vima Yojana अंतर्गत विद्यार्थ्यांच्या कुटुंबाला 1.5 लाखांपर्यंत आर्थिक सहाय्य दिले जाते जेणेकरून कुटुंब आपल्या मुलांचा औषोधोपचार करू शकतील व त्यांना उपचारासाठी लागणाऱ्या पैशांसाठी अडचणींचा सामना करण्याची वेळ येणार नाही.

योजनेचे नावविद्यार्थी अपघात विमा योजना
विभागशालेय शिक्षण व क्रीडा विभाग
योजनेची सुरुवात20 ऑगस्ट 2003
उद्देशविद्यार्थ्यांना विमा कवच देणे
लाभार्थीइयत्ता 1ली ते इयत्ता 12वी पर्यंत शिकणारे विद्यार्थी
लाभ1.5 लाखांपर्यंत आर्थिक सहाय्य
अर्ज करण्याची पद्धतऑफलाईन

राजीव गांधी अपघात विमा योजना चा मुख्य उद्देश

  • विद्यार्थी अपघातात जखमी झाल्यास किंवा त्याचा मृत्यू झाल्यास त्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबाला उपचारासाठी आर्थिक सहाय्य उपलब्ध करून देणे हा राजीव गांधी अपघात विमा योजनेचा उद्देश आहे.
  • राज्यातील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी प्रोत्साहित करणे.
  • एखाद्या कारणामुळे विद्यार्थ्यांचा अपघात झाल्यास त्याच्या कुटुंबाला उपचारासाठी पैशांसाठी कोणावर अवलंबून राहण्याची गरज भासू नये तसेच कोणाकडून पैसे उधार घेण्याची आवश्यकता भासू नये या उद्देशाने या योजनेची सुरुवात करण्यात आली आहे.
  • विद्यार्थ्यांचा अपघात झाल्यास उपचारासाठी आत्मनिर्भर बनविणे.
राजीव गांधी अपघात विमा योजना

वैशिष्ट्ये

  • महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाद्वारे राजीव गांधी अपघात विमा योजनेची सुरुवात करण्यात आलेली आहे.
  • राज्यातील इयत्ता 1ली ते इयत्ता 10वी इयत्ता 12वी मध्ये शिकत असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही एक महत्त्वपूर्ण सरकारी योजना आहे.
  • राजीव गांधी अपघात विमा योजनेला सानुग्रह अनुदान योजना या नावाने देखील ओळखले जाते.
  • या योजनेअंतर्गत मोठ्याप्रमाणावर विद्यार्थ्यांना व त्यांच्या पालकांना दिलासा मिळालेला आहे.
  • या योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना विम्याची रक्कम भरण्याची आवश्यकता भासणार नाही कारण विम्याची रक्कम राज्य शासनाद्वारे विमा कंपनीला अदा करण्यात येईल.
  • योजनेअंतर्गत कुठल्याही जाती धर्माची अट नाही
  • विद्यार्थ्यांना दिली जाणारी लाभाची रक्कम DBT च्या सहाय्याने त्यांच्या बँक खात्यात जमा केली जाईल.

राजीव गांधी अपघात विमा योजना मध्ये विद्यार्थ्यांचा अपघात/जखमी झाल्यास अनुज्ञेय सानुग्रह अनुदान व त्यासाठी सादर करावयाची कागदपत्रे खालीलप्रमाणे राहतील.

अपघाताची बाबसानुग्रह अनुदानाची रक्कम
रूपये
प्रस्तावासोबत
३ प्रतीत
सादर करावयाची कागदपत्रे
1विद्यार्थ्याचा अपघाती मृत्यू1.5 लाख रुपये1. प्रथम खबरी अहवाल
2. स्थळ पंचनामा
3. इन्क्वेस्ट पंचनामा
4. सिव्हील सर्जन यांनी प्रति स्वाक्षरीत केलेले मयत विद्यार्थ्यांच्या बाबतीत शवविच्छेदन अहवाल. किंवा मृत्यू दाखला (सिव्हील सर्जन यांनी प्रति स्वाक्षरीत केलेले)
2अपघातामुळे कायमचे अपंगत्व (2 अवयव / दोन डोळे किंवा 1 अवयव व 1 डोळा निकामी)1 लाख रुपयेअपंगत्वाच्या कारणाबाबतचे डॉक्टरांचे अंतिम प्रमाणपत्र सिव्हील सर्जन यांच्या प्रति स्वाक्षरीसह (कायम अपंगत्वाचे प्रमाणपत्र)
3अपघातामुळे कायमचे अपंगत्व (1 अवयव किंवा 1 डोळा कायम निकामी)75,000 /- रुपयेअपंगत्वाच्या कारणाबाबतचे डॉक्टरांचे अंतिम प्रमाणपत्र सिव्हील सर्जन यांच्या प्रति स्वाक्षरीसह (कायम अपंगत्वाचे प्रमाणपत्र)
4विद्यार्थ्यास अपघातामुळे शस्त्रक्रिया करावी लागल्यासप्रत्यक्ष हॉस्पिटलचा खर्च किंवा जास्तीत जास्त
1 लाख रुपये
शस्त्रक्रियेबाबतचे हॉस्पिटलचे प्रमाणपत्र सिव्हील सर्जन यांच्या प्रति स्वाक्षरीसह
5विद्यार्थी आजारी पडून, सर्पदंशाने किंवा पोहताना मृत्यू झाल्यास1.5 लाख रुपयेसिव्हिल सर्जन यांनी प्रति स्वाक्षरीत केलेले मयत विद्यार्थ्यांच्या बाबतीत शवविच्छेदन अहवाल किंवा मृत्यू दाखला
6विद्यार्थी कोणत्याही कारणामुळे जखमी झाल्यास (क्रीडा स्पर्धेत खेळताना,शाळेतील जड वस्तू पडून,आगीमुळे,विजेचा धक्का,वीज अंगावर पडून)प्रत्यक्ष हॉस्पिटलचा खर्च किंवा जास्तीत जास्त
1 लाख रुपये
हॉस्पिटलचे उपचारा बाबतचे प्रमाणपत्र सिव्हिल सर्जन यांच्या प्रति स्वाक्षरीसह

खालील प्रकरणामध्ये लाभ दिला जाणार नाही

  • आत्महत्येचा प्रयत्न करणे.
  • आत्महत्या किंवा जाणीवपूर्वक स्वतःला जखमी करुन घेणे.
  • गुन्हयाच्या उद्देशाने कायदयाचे उल्लंघन करताना झालेला अपघात.
  • अंमली पदस्थ्यांच्या अंमलाखाली असताना झालेला अपघात.
  • नैसर्गिक मृत्यू
  • मोटार शर्यतीतील अपघात

विद्यार्थ्यांचे निधन झाल्यास त्यांच्या कुटुंबीयांना सानुग्रह अनुदानाची रक्कम पुढील प्राधान्य क्रमानुसार अदा करण्यात येईल.

  • विद्यार्थ्याची आई.
  • विद्यार्थ्याची आई हयात नसल्यास वडील.
  • विदयार्थ्याची आई – वडील हयात नसल्यास 18 वर्षावरील भाऊ किंवा अविवाहीत बहीण किंवा पालक

राजीव गांधी अपघात विमा योजना चे लाभार्थी

  • इयत्ता 1ली ते इयत्ता 12वी पर्यंत शिकणारे मुल/मुली राजीव गांधी अपघात विमा योजनेचा लाभ मिळवण्यासाठी पात्र आहेत.

विद्यार्थ्यांना दिला जाणारा लाभ

  • इयत्ता 1ली ते इयत्ता 12वी पर्यंत शिकणारा विद्यार्थी एखाद्या अपघातामुळे जखमी झाल्यास किंवा विद्यार्थ्यांचा मृत्य झाल्यास पोहोचलेल्या क्षतीची काही प्रमाणात नुकसान भरपाई व्हावी व विद्यार्थ्याला सुरक्षा कवच मिळावे यासाठी विद्यार्थ्यांच्या कुटुंबाला 1.5 लाखांपर्यंत आर्थिक सहाय्य दिले जाते

विद्यार्थ्यांना होणार फायदा

  • राजीव गांधी अपघात विमा योजनाअंतर्गत राज्यातील विद्यार्थ्यांना विमा सुरक्षा कवच मिळेल.
  • विद्यार्थ्यांचा अपघात झाल्यास त्याच्या कुटुंबाला हॉस्पिटल च्या खर्चासाठी चिंता करण्याची आवश्यकता भासणार नाही.
  • एखाद्या विद्यार्थ्यांचा अपघात झाल्यास त्यांचा मोफत उपचार होईल.
  • विद्यार्थ्यांचा अपघात झाल्यास उपचारासाठी आत्मनिर्भर बनतील.
  • या योजनेअंतर्गत राज्यातील विद्यार्थी शिक्षणासाठी प्रोत्साहित होतील.
  • एखाद्या कारणामुळे विद्यार्थ्यांचा अपघात झाल्यास त्याच्या कुटुंबाला उपचारासाठी पैशांसाठी कोणावर अवलंबून राहण्याची आवश्यकता भासणार नाही तसेच कोणाकडून पैसे उधार घेण्याची गरज भासणार नाही.

राजीव गांधी अपघात विमा योजना अंतर्गत आवश्यक पात्रता

  • अर्जदार विद्यार्थी महाराष्ट्र राज्यातील मूळ रहिवाशी असणे आवश्यक आहे.

नियम व अटी

  • फक्त महाराष्ट्र राज्यातील विद्यार्थ्यांनाच या योजनेचा लाभ दिला जाईल.
  • महाराष्ट्र राज्याच्या बाहेरील विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ दिला जाणार नाही.
  • सदरची योजना इयत्ता 1ली ते इयत्ता 12वी पर्यंत शिकणाऱ्या मुला/मुलींना लागू राहील.
  • इयत्ता 12वी च्या पुढे शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ दिला जाणार नाही.
  • विद्याथ्याने एखाद्या कारणास्तव मध्येच शिक्षण सोडल्यास अशा परिस्थिती त्याला या योजनेअंतर्गत सानुग्रह अनुदान देण्यात येणार नाही.
  • अर्जदार विद्यार्थी केंद्र शासनाच्या किंवा राज्य शासनाच्या इतर कोणत्या योजनेअंतर्गत सानुग्रहाचा लाभ घेत असल्यास त्याला या योजनेचा लाभ दिला जाणार नाही.

राजीव गांधी विद्यार्थी अपघात सानुग्रह अनुदान योजना अंतर्गत आवश्यक कागदपत्रे

  • आधार कार्ड
  • रेशन कार्ड
  • रहिवाशी दाखला
  • पासपोर्ट साईज फोटो
  • बँकेचा तपशील
  • ई-मेल आयडी
  • डॉक्टरांचे प्रमाणपत्र

राजीव गांधी अपघात विमा योजना अंतर्गत अर्ज रद्द होण्याची कारणे

  • विद्यार्थी महाराष्ट्र राज्याचा मूळ रहिवाशी नसल्यास अर्ज रद्द केला जाईल.
  • अर्जदार इयत्ता 12 वी च्या पुढे शिक्षण घेत असल्यास
  • अर्जदार विद्यार्थी केंद्र किंवा राज्य शासनाद्वारे सुरु अन्य योजनेअंतर्गत सानुग्रहाचा लाभ घेत असल्यास

राजीव गांधी अपघात विमा योजना अंतर्गत अर्ज करण्याची पद्धत

एखाद्या विद्यार्थ्यांचा अपघात झाल्यास पात्र विद्यार्थ्यांच्या पालकाने सानुग्रह अनुदानाचा अर्ज भरून सोबत योग्य ती कागदपत्रे जोडून सदर अर्ज मुख्याध्यापक, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) व शिक्षणाधिकारी (माध्यमिक), जिल्हा परिषद यांच्या कडे सादर करावीत तसेच बृहन्मुंबई शहराकरिता सदर अर्ज संबंधी विभागाचे शिक्षण निरीक्षक (पश्चिम/उत्तर/दक्षिण) यांच्याकडे संबंधित पालकाने दाखल करावे.

Telegram GroupClick Here
Rajiv Gandhi Apghat Vima Yojana FormClick Here

महाराष्ट्र शासनाच्या योजना

स्वाधार योजनेसाठी कोण पात्र आहे?
Swadhar Yojana Scholarship Amount
बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना काय आहे?
Swadhar Yojana Eligibility Criteria In Marathi
स्वाधार योजना कागदपत्रे
रमाई आवास योजना कागदपत्रे
रमाई घरकुल योजना नियम व अटी
रमाई आवास घरकुल योजना अर्ज
रोजगार हमी योजना फॉर्म
रोजगार हमी योजना महाराष्ट्र यादी
रोजगार हमी योजना माहिती PDF
आंतरजातीय विवाह अनुदान कागदपत्रे मराठी
आंतरजातीय विवाह फायदे
आंतरजातीय विवाह अनुदान महाराष्ट्र शासन PDF
आंतरजातीय विवाह अनुदान अर्ज PDF
दिव्यांग शेतकऱ्यांसाठी कृषी संजीवनी हॉरटीकल्चर योजना
कडबा कुट्टी मशीन योजना
यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना
सलोखा योजना
हातमाग विणकर योजना
बीज भांडवल योजना
प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना मराठी माहिती
प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना
वृद्ध कलाकार मानधन योजना
पंडित दीनदयाळ उपाध्याय योजना
इंदिरा गांधी विधवा पेंशन योजना महाराष्ट्र
प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना
मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम
मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी
मागेल त्याला बोडी योजना
वन्यप्राणी हल्ला अर्थसहाय्य योजना
अण्णासाहेब पाटील कर्ज योजना
वसंतराव नाईक महामंडळ कर्ज योजना
महिला स्वयंसिद्धी व्याज परतावा योजना
प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना
आंतरजातीय विवाह योजना
शुभ मंगल सामूहिक विवाह योजना
संजय गांधी निराधार योजना
बालसंगोपन योजना
प्रधानमंत्री उज्वला गॅस योजना
लेक लाडकी योजना
मनोधैर्य योजना
राजमाता जिजाऊ मोफत सायकल वाटप योजना
पिठाची गिरणी योजना
भारत सरकार पोस्ट-मॅट्रीक शिष्यवृत्ती योजना
राजर्षी शाहू महाराज शिष्यवृत्ती योजना
पोस्ट मॅट्रिक ट्यूशन फी आणि परीक्षा फी (फ्रीशिप)
व्यावसायिक अभ्यासक्रमांमध्ये शिकत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी देखभाल भत्ता
शासन आपल्या दारी योजना
बेरोजगारी भत्ता योजना महाराष्ट्र
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना
मासेमार संकट निवारण निधी योजना
मासेमारी साधनांचे खरेदीवर अर्थसहाय्य योजना
रमाई घरकुल योजना
स्वाधार योजना
राजीव गांधी अपघात विमा योजना
जिव्हाळा योजना
प्रशिक्षण योजना
महाज्योती कौशल्य विकास प्रशिक्षण योजना
खावटी अनुदान योजना
राष्ट्रीय कुटुंब लाभ योजना
शबरी घरकुल योजना
महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्ज मुक्ती योजना
निर्धूर चूल योजना
शिलाई मशीन योजना
राजे यशवंतराव होळकर महामेष योजना
फ्री टॅबलेट योजना
माझी कन्या भाग्यश्री योजना
शौचालय अनुदान योजना
पंचायत समिती योजना
कृषी यांत्रिकीकरण योजना
गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजना
डिझेल पंप सब्सिडी योजना
ट्रॅक्टर अनुदान महाराष्ट्र
महाडीबीटी पोर्टल शेतकरी योजना
ऊस तोडणी यंत्र अनुदान योजना
प्रधानमंत्री पीक विमा योजना
मागेल त्याला विहीर योजना
मागेल त्याला शेततळे योजना
ताडपत्री अनुदान योजना
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वावलंबन योजना
शेळी पालन योजना
कुक्कुट पालन योजना महाराष्ट्र
गाय गोठा अनुदान
जननी सुरक्षा योजना
इंदिरा गांधी मातृत्व सहयोग योजना
देवदासी कल्याण योजना
महिला बचत गट कर्ज योजना
सुकन्या समृद्धी योजना
किशोरी शक्ती योजना
बांधकाम कामगार योजना
महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना
शेतकरी योजना
पीक कर्ज योजना माहिती
मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले अर्थसहाय्य योजना
अस्मिता योजना महाराष्ट्र
ई पीक पाहणी नोंदणी
सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजना
कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण योजना
गटई स्टॉल योजना
बीज भांडवल योजना
छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना
सोलर रूफटॉप सब्सिडी योजना
शैक्षणिक कर्ज योजना
नमो शेतकरी महासन्मान निधी योजना
श्रावणबाळ योजना
आवडेल तेथे कोठेही प्रवास योजना
कुसुम सोलर पंप योजना

Leave a Comment

Join WhatsApp Group!