रमाई घरकुल योजना अंतर्गत लाभ मिळवण्यासाठी अर्जदाराला अर्ज करणे आवश्यक आहे व त्या अर्जासोबत कोणती कागदपत्रे जोडावी याची माहिती आम्ही खाली दिलेली आहे.
रमाई आवास योजना कागदपत्रे
- अर्जदाराचे आधार कार्ड
- अर्जदाराचे पॅन कार्ड
- अर्जदाराचे राशन कार्ड
- रहिवाशी दाखला
- मोबाईल नंबर
- लाभार्थ्यांचे मतदान कार्ड
- BPL प्रमाणपत्र
- अर्जदार विधवा असल्यास पतीचे मृत्यू प्रमाणपत्र
- घर बांधावयाच्या जागेत सह हिस्सेदार असल्यास त्यांचे संमतीपत्र
- जन्म दाखला किंवा जन्मतारीख नमुद असलेला शाळेचा दाखला
- या आधी शासनाच्या इतर कोणत्याही योजनेचा लाभ घेतला नाही याचे हमीपत्र
- अर्जदार पूरग्रस्त असल्यास त्याचा दाखला
- अर्जदार पीडित असल्यास त्याचा दाखला
- 100/- रुपये स्टॅम्प पेपरवर टंकलिखित प्रतिज्ञापत्र
- ई-मेल आयडी
- लाभार्थ्यांचा अलीकडील काळातील पासपोर्ट आकाराचा फोटो
- बँक खात्याचा तपशील
- घरपट्टी, पाणीपट्टी, विद्युत बील या कागदपत्रांपैकी एक
- सक्षम प्राधिकाऱ्याने दिलेल्या जातीच्या प्रमाणपत्राची साक्षांकित प्रत
- सक्षम प्राधिकाऱ्याने दिलेला उत्पन्नाचा दाखला
- सरपंच/तलाठ्याचा दाखला
- महानगरपालिका/ नगरपालिकेतील मालमत्ता कर भरल्याच्या पावतीची प्रत
योजनेच्या अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा