रमाई घरकुल योजना नियम व अटी 2024

राज्यातील आर्थिक दृष्ट्या गरीब कुटुंबे जी स्वतःचे पक्के घर बांधण्यासाठी असमर्थ असतात अशा कुटुंबांना स्वतःचे पक्के घर बांधण्यासाठी अर्थसहाय्य उपलब्ध करून दिले जाते. या योजनेची सुरुवात 2015 साली करण्यात आली.
योजनेअंतर्गत अर्ज करण्यासाठी अर्जदाराला खालील नियम व अटींचे पालन करणे आवश्यक असते.

नियम व अटी

  • फक्त महाराष्ट्र राज्यातील कुटुंबांना रमाई घरकुल योजनेचा लाभ दिला जाईल.
  • महाराष्ट्र राज्याच्या बाहेरील कुटुंबांना या योजनेचा लाभ दिला जाणार नाही.
  • अर्जदाराने या आधी जर केंद्र किंवा राज्य शासनाद्वारे सुरु करण्यात आलेल्या एखाद्या योजनेअंतर्गत घरकुलाचा लाभ मिळवला असेल तर अशा परिस्थितीत अर्जदाला रमाई घरकुल योजनेचा लाभ दिला जाणार नाही.
  • घरकुल योजनेचा लाभ मिळवण्यासाठी अर्जदाराकडे स्वतःचे पक्के घर नसावे.
  • अर्जदाराचे राष्ट्रीयकृत बँकेत Joint Account असणे आवश्यक (नवरा बायको)
  • अर्जदार कुटुंब हे दारिद्र्य रेषेखाली जीवन जगत असावे व कुटुंबाची आर्थिक स्थिती कमजोर असावी.
  • अर्जदार शासकीय नोकरीत कार्यरत नसावा.
  • अर्जदार आयकर दाता नसावा.
  • अर्जदार कुटुंब अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती तसेच नव बौद्ध वर्गातील असणे आवश्यक आहे.
  • अर्जदार ग्रामीण भागात राहत असल्यास त्याचे वार्षिक उत्पन्न  1 लाख 20 हजारांपेक्षा जास्त नसावे.
  • अर्जदार नगर परिषद क्षेत्रात राहत असल्यास त्याचे वार्षिक उत्पन्न 1 लाख 50 हजार पेक्षा जास्त नसावे.
  • अर्जदार  महानगर पालिका क्षेत्रात, राहत असल्यास त्याचे वार्षिक उत्पन्न २ लाखांपेक्षा जास्त नसावे.
  • अर्जदार महाराष्ट्र राज्यातील अनुसूचित जाती व नवबौध्द संवर्गातील असावा.
  • अर्जदार महाराष्ट्र राज्यातील वास्तव्य किमान 15 वर्षांचे असावे.
  • अर्ज करण्याच्या अंतिम तारखेनंतर अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
  • अर्जदार हा बेघर असावा किंवा त्याच्याकडे पक्के घर नसावे.
  • लाभार्थी सामाजिक, आर्थिक व जात सर्वेक्षण 2011 (SECC-२०११) प्राधान्य क्रम यादीच्या (Generated Priority List) निकषा बाहेरील असावा. कारण प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण (PMAY-G) लाभार्थी निवडीसाठी सामाजिक, आर्थिक व जात सर्वेक्षण 2011 (SECC-2011) प्राधान्य क्रम यादीतून (Generated Priority List) निवडण्यात येणार आहेत.
  • या योजनेंतर्गत ग्रामीण भागामध्ये अनुसूचित जातीच्या लाभार्थ्यांची निवड ग्राम सभेमार्फत करण्यात येईल.

आवश्यक कागदपत्रे:

  • जातीचे प्रमाणपत्र
  • उत्पन्नाचा दाखला
  • बँकेचा तपशील
  • मतदान ओळखपत्र
  • पॅन कार्ड
  • ८ अ चा उतारा
  • लाईट बिल किंवा घरपट्टी
  • इतर आवश्यक कागदपत्रे

अर्ज कसा करावा:

  • जवळच्या ग्रामपंचायत किंवा महानगरपालिका कार्यालयातून अर्ज फॉर्म मिळवा.
  • आवश्यक कागदपत्रे सोबत जमा करा.
  • अर्ज तपासल्यानंतर आणि पात्रता निश्चित झाल्यास, लाभार्थ्यांना निवड यादीत समाविष्ट केले जाते.
  • निवड झालेल्या लाभार्थ्यांना अनुदानाचे टप्प्याटप्प्याने वितरण केले जाते.

महत्वाच्या बाबी:

  • नवीन घर बांधणीसाठी 1,32,000/- रुपये ते 2.50 लाख रुपयांपर्यंत अनुदान मिळेल.
  • अनुदान टप्प्याटप्प्याने दिले जाते.
  • बांधकामाच्या प्रत्येक टप्प्यात कामाची पूर्तता झाल्यावरच पुढील टप्प्यासाठी अनुदान दिले जाते.

योजनेच्या अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा

रमाई घरकुल योजना नियम व अटी

महाराष्ट्र शासनाच्या इतर योजना

स्वाधार योजनेसाठी कोण पात्र आहे?
Swadhar Yojana Scholarship Amount
बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना काय आहे?
Swadhar Yojana Eligibility Criteria In Marathi
स्वाधार योजना कागदपत्रे
रमाई आवास योजना कागदपत्रे
रमाई घरकुल योजना नियम व अटी
रमाई आवास घरकुल योजना अर्ज
रोजगार हमी योजना फॉर्म
रोजगार हमी योजना महाराष्ट्र यादी
रोजगार हमी योजना माहिती PDF
आंतरजातीय विवाह अनुदान कागदपत्रे मराठी
आंतरजातीय विवाह फायदे
आंतरजातीय विवाह अनुदान महाराष्ट्र शासन PDF
आंतरजातीय विवाह अनुदान अर्ज PDF
दिव्यांग शेतकऱ्यांसाठी कृषी संजीवनी हॉरटीकल्चर योजना
कडबा कुट्टी मशीन योजना
यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना
सलोखा योजना
हातमाग विणकर योजना
बीज भांडवल योजना
प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना मराठी माहिती
प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना
वृद्ध कलाकार मानधन योजना
पंडित दीनदयाळ उपाध्याय योजना
इंदिरा गांधी विधवा पेंशन योजना महाराष्ट्र
प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना
मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम
मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी
मागेल त्याला बोडी योजना
वन्यप्राणी हल्ला अर्थसहाय्य योजना
अण्णासाहेब पाटील कर्ज योजना
वसंतराव नाईक महामंडळ कर्ज योजना
महिला स्वयंसिद्धी व्याज परतावा योजना
प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना
आंतरजातीय विवाह योजना
शुभ मंगल सामूहिक विवाह योजना
संजय गांधी निराधार योजना
बालसंगोपन योजना
प्रधानमंत्री उज्वला गॅस योजना
लेक लाडकी योजना
मनोधैर्य योजना
राजमाता जिजाऊ मोफत सायकल वाटप योजना
पिठाची गिरणी योजना
भारत सरकार पोस्ट-मॅट्रीक शिष्यवृत्ती योजना
राजर्षी शाहू महाराज शिष्यवृत्ती योजना
पोस्ट मॅट्रिक ट्यूशन फी आणि परीक्षा फी (फ्रीशिप)
व्यावसायिक अभ्यासक्रमांमध्ये शिकत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी देखभाल भत्ता
शासन आपल्या दारी योजना
बेरोजगारी भत्ता योजना महाराष्ट्र
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना
मासेमार संकट निवारण निधी योजना
मासेमारी साधनांचे खरेदीवर अर्थसहाय्य योजना
रमाई घरकुल योजना
स्वाधार योजना
राजीव गांधी अपघात विमा योजना
जिव्हाळा योजना
प्रशिक्षण योजना
महाज्योती कौशल्य विकास प्रशिक्षण योजना
खावटी अनुदान योजना
राष्ट्रीय कुटुंब लाभ योजना
शबरी घरकुल योजना
महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्ज मुक्ती योजना
निर्धूर चूल योजना
शिलाई मशीन योजना
राजे यशवंतराव होळकर महामेष योजना
फ्री टॅबलेट योजना
माझी कन्या भाग्यश्री योजना
शौचालय अनुदान योजना
पंचायत समिती योजना
कृषी यांत्रिकीकरण योजना
गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजना
डिझेल पंप सब्सिडी योजना
ट्रॅक्टर अनुदान महाराष्ट्र
महाडीबीटी पोर्टल शेतकरी योजना
ऊस तोडणी यंत्र अनुदान योजना
प्रधानमंत्री पीक विमा योजना
मागेल त्याला विहीर योजना
मागेल त्याला शेततळे योजना
ताडपत्री अनुदान योजना
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वावलंबन योजना
शेळी पालन योजना
कुक्कुट पालन योजना महाराष्ट्र
गाय गोठा अनुदान
जननी सुरक्षा योजना
इंदिरा गांधी मातृत्व सहयोग योजना
देवदासी कल्याण योजना
महिला बचत गट कर्ज योजना
सुकन्या समृद्धी योजना
किशोरी शक्ती योजना
बांधकाम कामगार योजना
महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना
शेतकरी योजना
पीक कर्ज योजना माहिती
मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले अर्थसहाय्य योजना
अस्मिता योजना महाराष्ट्र
ई पीक पाहणी नोंदणी
सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजना
कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण योजना
गटई स्टॉल योजना
बीज भांडवल योजना
छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना
सोलर रूफटॉप सब्सिडी योजना
शैक्षणिक कर्ज योजना
नमो शेतकरी महासन्मान निधी योजना
श्रावणबाळ योजना
आवडेल तेथे कोठेही प्रवास योजना
कुसुम सोलर पंप योजना
Join WhatsApp Group!