सोलर रूफटॉप सब्सिडी योजना महाराष्ट्र

दिवसेंदिवस विजेच्या मागणीत प्रचंड वाढ होत चालली आहे तसेच वीज निर्मितीसाठी कोळशाची मोठ्या प्रमाणात आवश्यकता भासते परंतु सध्या कोळशाचे साठे कमी होत चालले आहेत त्यामुळे वीजनिर्मिती करण्यासाठी सरकारला खूप साऱ्या समस्यांचा सामना करावा लागतो आहे त्यामुळे  देशात नागरिकांनी सौर ऊर्जेचा वापर करावा यासाठी केंद्र सरकार कडून विविध प्रयत्न केले जातात आणि त्यासाठी वेळोवेळी विविध योजनांची सुरुवात करण्यात येते.
आज आपण केंद्र सरकारद्वारे राज्यातील नागरिकांना स्वतःच्या घरावर सोलर रुफटॉप बसविण्यासाठी सुरु करण्यात आलेल्या अशाच एका योजनेची संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत ज्या योजनेचे नाव रूफटॉप सोलर योजना महाराष्ट्र आहे.

या योजनेअंतर्गत राज्यातील नागरिकांना स्वतःच्या घराच्या छतावर सोलर पॅनल बसविण्यासाठी सोलर पॅनल च्या खरेदीवर अनुदान देण्यात येते जेणेकरून राज्यातील नागरिक स्वतःच्या छतावर सोलर पॅनल बसवून सौर ऊर्जेचा वापर करू शकतील ज्यामुळे सरकार वर पडणारा विजेचा भार कमी होईल.

या योजनेच्या सहाय्याने नागरिकांना त्यांचे घर, कार्यालय, कारखाना यांच्या छतावर सोलर पॅनल बसविण्याची सुविधा उपलब्ध करून दिली जाईल.

या योजनेचा मुख्य उद्देश नागरिकांना स्वतःच्या घरावर सोलर पॅनल बसविण्यासाठी सोलर पॅनल च्या खरेदीसाठी अनुदान उपलब्ध करून देणे व राज्य शासनाच्या वीज वितरण कंपनीवरील दिवसेंदिवस वाढणारा विजेचा भार कमी करणे आहे.

योजनेचे नावसोलर रूफटॉप योजना महाराष्ट्र
योजनेचा लाभसोलर पॅनल खरेदीसाठी अनुदान देणे.
योजनेचे लाभार्थीराज्यातील सर्व नागरिक
सोलर रूफटॉप सब्सिडी योजना हेल्पलाईन नंबर1800-180-3333
अर्ज करण्याची पद्धतऑनलाईन

सोलर रूफटॉप सब्सिडी योजनेचे उद्दिष्ट

  • नागरिकांना त्यांचे घर, कार्यालय, कारखाना यांच्या छतावर सोलर पॅनल बसविण्यासाठी या योजनेची सुरुवात करण्यात आली आहे.
  • घरगुती सौर ऊर्जा योजना ची सुरुवात केंद्र शासनाद्वारे राज्यातील नागरिकांना कमी दरात वीज उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने सुरु करण्यात आली आहे.
  • राज्यातील नागरिकांना सौर ऊर्जेच्या वापरासाठी प्रोत्साहित करण्याच्या उद्देशाने या योजनेची सुरुवात करण्यात आली आहे.
  • नागरिकांना लोडशेडिंगचा सामना करावा लागू नये या उद्देशाने या योजनेची सुरुवात करण्यात आली आहे.
  • शासनावरील वाढत चाललेला विजेचा भर कमी करणे.
  • नागरिकांना मोफत ऊर्जेचा स्रोत उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने सोलर रूफटॉप सब्सिडी योजनेची सुरुवात करण्यात आली आहे.
सोलर रूफटॉप सब्सिडी योजना महाराष्ट्र

योजनेचे वैशिष्ट्य:

  • राज्यातील प्रत्येक व्यक्ती या योजनेचा लाभ घेऊ शकते.
  • या योजनेअंतर्गत राज्यातील नागरिकांना कमी खर्चात वीज उपलब्ध होईल.

योजनेअंतर्गत बसविण्यात येणाऱ्या सोलर पॅनल ला लागणाऱ्या जागेची आवश्यकता:

  • सोलर पॅनल योजना महाराष्ट्र अंतर्गत 1 किलो वॅट सोलर पॅनल बसविण्यासाठी 10 वर्ग मीटर जागेची आवश्यकता लागते.

योजनेचा फायदा:

  • या योजनेमुळे घरगुती वीज बिलात बचत होण्यास मदत होईल.
  • सोलर रूफटॉप सब्सिडी योजनेअंतर्गत बसविण्यात येणाऱ्या सोलर पॅनल वर केंद्र सरकार कडून अनुदान देण्यात येते त्यामुळे राज्यातील प्रत्येक व्यक्ती या योजनेचा लाभ मिळवू शकते आणि स्वतःच्या घराच्या,कारखान्याच्या तसेच कार्यालयाच्या छतावर सोलर पॅनल बसवू शकते.
  • योजनेअंतर्गत बसविण्यात येणाऱ्या सोलर पॅनल ची 25 वर्षाची गॅरंटी असते त्यामुळे एकदा सोलर पॅनल बसविल्यावर उपभोक्त्यास कुठल्याच प्रकारच्या खर्चाची आवश्यकता नसते.
  • सौर ऊर्जेमुळे निर्माण होणारी जास्तीची ऊर्जा नेट मीटरिंगद्वारे महावितरणाला विकता येणार आहे त्यामुळे ग्राहकाला आर्थिक फायदा होईल.
  • नागरिकांना लोडशेडिंग चा सामना करावा लागणार नाही व त्यांना लोडशेडिंग पासून मुक्तता मिळेल.
  • योजनेअंतर्गत बसविण्यात येणाऱ्या सोलर पॅनल ची किंमत 4 ते 5 वर्षात वसूल होते त्यामुळे पुढील 20 वर्षे उपभोक्ता मोफत विजेचा वापर करू शकते.
  • सोलर रूफटॉप सब्सिडी योजनेअंतर्गत नागरिकांना विजेच्या बिलापासून मुक्ती मिळेल.
  • या योजनेअंतर्गत घरगुती ग्राहक, गृहनिर्माण रहिवाशी संस्था तसेच निवासी कल्याणकारी संघटनांना या योजनेचा फायदा होईल.
  • या योजनेअंतर्गत सोलर पॅनल च्या सहाय्याने मोफत वीज निर्मिती करता येते.
  • या योजनेअंतर्गत पर्यावरणाला हानी ना पोहचवता वीज निर्मिती करणे शक्य होईल.
  • आणि उर्वरित वीज शासनाला विकत येते त्यामुळे उपभोक्त्याच्या आर्थिक उत्पन्नात वाढ होते.

योजनेचे लाभार्थी:

  • महाराष्ट्र राज्यातील सर्व नागरिक सोलर रूफटॉप सब्सिडी योजनेचा लाभ मिळविण्यासाठी पात्र आहेत.

योजनेअंतर्गत दिले जाणारे अनुदान:

  • या योजनेअंतर्गत 3 KW क्षमतेचे सोलर पॅनल च्या खरेदीसाठी राज्य शासनाकडून 40 टक्के अनुदान देण्यात येते.
  • 3 KW पेक्षा जास्त क्षमतेचे सोलर पॅनल च्या खरेदीसाठी 20 टक्के अनुदान उपलब्ध करून देण्यात येते.
  • सामूहिक वापरासाठी 500 किलोवॅट विद्युत निर्मिती करणाऱ्या सौर उपकरणावर शासनाकडून 20 टक्के अनुदान दिले जाते.
  • गृहनिर्माण रहिवासी संस्था व निवासी कल्याणकारी संघटनेमध्ये राहणाऱ्या ग्राहकांना प्रत्येक घरासाठी 10 किलोवॅट विद्युत निर्मिती करणाऱ्या सौर उपकरणावर 20 टक्के अनुदान दिले जाते.

योजनेअंतर्गत सोलर पॅनल ची किंमत:

रुफटॉप सौर ऊर्जा उपकरणकिंमत
1 किलोवॅट46,820/- रुपये
1 ते 2 किलोवॅट42,470/- रुपये
2 ते 3 किलोवॅट41,380/- रुपये
3 ते 10 किलोवॅट40,290/- रुपये
10 ते 100 किलोवॅट37,020/- रुपये

योजनेअंतर्गत आवश्यक पात्रता:

  • अर्जदार व्यक्ती महाराष्ट्राचा स्थायी रहिवाशी असणे आवश्यक आहे.

योजनेचे नियम व अटी:

  • ज्या गावात, दुर्गम भागात विजेची जोडणी झालेली नाही आहे अशा गावांना या योजनेअंतर्गत प्रथम प्राधान्य दिले जाईल.
  • या योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थ्याला स्वतःकडची थोडीफार रक्कम भरावी लागते आणि बाकीची रक्कम अनुदान स्वरूपात महाराष्ट्र शासनाकडून दिली जाते.
  • फक्त महाराष्ट्र राज्यातील नागरिकांनाच सोलर रूफटॉप सब्सिडी योज़नेचा लाभ दिला जाईल.
  • महाराष्ट्र राज्याच्या बाहेरील व्यक्तींना या योजनेचा लाभ दिला जाणार नाही.
  • एका व्यक्तीला फक्त एकदाच या योजनेचा लाभ दिला जाईल.
  • अर्जदार व्यक्ती ज्या जागेत सोलर पॅनल बसवणार आहे ती जागा त्याच्या स्वतःच्या मालकीची असणे आवश्यक आहे.
  • अर्जदार व्यक्तीकडे स्वतःचे बँक खाते असणे आवश्यक आहे.
  • अर्जदार व्यक्तीचे बँक खाते आधार कार्ड सोबत लिंक असणे आवश्यक आहे.
  • अर्जदार व्यक्तीने केंद्र किंवा राज्य शासनाद्वारे सुरु करण्यात आलेल्या इतर कोणत्या सोलर योजनेचा लाभ मिळवला असेल तर अशा अर्जदारास या योजनेचा लाभ घेता येणार नाही.
  • एका कुटुंबातील फक्त एकाच व्यक्तीला या योजनेचा लाभ घेता येईल.

आवश्यक कागदपत्रे:

  • आधार कार्ड
  • रेशन कार्ड
  • पॅन कार्ड
  • रहिवाशी दाखला
  • जमिनीचा7/12
  • बँक खात्याचा तपशील
  • पासपोर्ट साईज फोटो
  • उत्पन्नाचा दाखला
  • मोबाईल नंबर
  • विजेचे बिल
  • ज्या जागेवर सोलर पॅनल बसवणार त्या जागेचा तपशील
  • उत्पन्नाचे प्रमाणपत्र

अर्ज करण्याची पद्धत:

पहिले चरण:

  • अर्जदारास सर्वात प्रथम शासनाच्या अधिकृत वेबसाईट वर जावे लागेल.
  • होम पेज वर गेल्यावर Register Here वर क्लिक करावे लागेल.
  • आता तुमच्यासमोर Registration Form उघडेल त्यामध्ये तुम्हाला विचारलेली सर्व माहिती ( State Distribution Company Consumer Account Number ) भरावी लागेल. सर्व माहिती भरून झाल्यावर Next बटनावर क्लिक करावे लागेल.
  • आता तुमच्यासमोर नवीन पेज उघडेल त्यामध्ये तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर,मोबाईल ओटीपी,ई-मेल आयडी टाकावी लागेल.सर्व माहिती भरून झाल्यावर Submit बटनावर क्लिक करावे लागेल.
  • अशा प्रकारे तुमची रेजिस्ट्रेशन प्रक्रिया पूर्ण होईल.
सोलर रूफटॉप सब्सिडी योजना महाराष्ट्र

दुसरे चरण:

  • आता तुम्हाला होम पेज वर Login Here वर क्लिक करून Registered Consumer Account Number व Registered Mobile टाकून Login करावे लागेल.
  • आता तुमच्यासमोर एक पेज उघडेल त्यामध्ये Rooftop Solar वर क्लिक करावे लागेल.
सोलर रूफटॉप सब्सिडी योजना महाराष्ट्र

तिसरे चरण:

  • आता तुमच्यासमोर एक नवीन पेज उघडेल त्यामध्ये तुम्हाला महाराष्ट्र राज्याची अधिकृत वेबसाईट वर क्लिक करायचे आहे.
  • आता तुमच्यासमोर या योजनेचा अर्ज उघडेल त्यामध्ये तुम्हाला विचारलेली सर्व माहिती भरावी लागेल तसेच विचारलेल्या कागदपत्रांची झेरॉक्स अपलोड करावी लागेल.सर्व माहिती भरून झाल्यावर Save बटनावर क्लिक करावे लागेल.
  • अशा प्रकारे तुमची सोलर रूफटॉप सब्सिडी योजनेअंतर्गत अर्ज प्रक्रिया पूर्ण होईल.
Telegram GoupJoin
Solar Rooftop Yojana Official WebsiteClick Here
Solar Rooftop Yojana Helpline Number1800-180-3333

महाराष्ट्र शासनाच्या योजना

स्वाधार योजनेसाठी कोण पात्र आहे?
Swadhar Yojana Scholarship Amount
बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना काय आहे?
Swadhar Yojana Eligibility Criteria In Marathi
स्वाधार योजना कागदपत्रे
रमाई आवास योजना कागदपत्रे
रमाई घरकुल योजना नियम व अटी
रमाई आवास घरकुल योजना अर्ज
रोजगार हमी योजना फॉर्म
रोजगार हमी योजना महाराष्ट्र यादी
रोजगार हमी योजना माहिती PDF
आंतरजातीय विवाह अनुदान कागदपत्रे मराठी
आंतरजातीय विवाह फायदे
आंतरजातीय विवाह अनुदान महाराष्ट्र शासन PDF
आंतरजातीय विवाह अनुदान अर्ज PDF
दिव्यांग शेतकऱ्यांसाठी कृषी संजीवनी हॉरटीकल्चर योजना
कडबा कुट्टी मशीन योजना
यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना
सलोखा योजना
हातमाग विणकर योजना
बीज भांडवल योजना
प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना मराठी माहिती
प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना
वृद्ध कलाकार मानधन योजना
पंडित दीनदयाळ उपाध्याय योजना
इंदिरा गांधी विधवा पेंशन योजना महाराष्ट्र
प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना
मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम
मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी
मागेल त्याला बोडी योजना
वन्यप्राणी हल्ला अर्थसहाय्य योजना
अण्णासाहेब पाटील कर्ज योजना
वसंतराव नाईक महामंडळ कर्ज योजना
महिला स्वयंसिद्धी व्याज परतावा योजना
प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना
आंतरजातीय विवाह योजना
शुभ मंगल सामूहिक विवाह योजना
संजय गांधी निराधार योजना
बालसंगोपन योजना
प्रधानमंत्री उज्वला गॅस योजना
लेक लाडकी योजना
मनोधैर्य योजना
राजमाता जिजाऊ मोफत सायकल वाटप योजना
पिठाची गिरणी योजना
भारत सरकार पोस्ट-मॅट्रीक शिष्यवृत्ती योजना
राजर्षी शाहू महाराज शिष्यवृत्ती योजना
पोस्ट मॅट्रिक ट्यूशन फी आणि परीक्षा फी (फ्रीशिप)
व्यावसायिक अभ्यासक्रमांमध्ये शिकत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी देखभाल भत्ता
शासन आपल्या दारी योजना
बेरोजगारी भत्ता योजना महाराष्ट्र
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना
मासेमार संकट निवारण निधी योजना
मासेमारी साधनांचे खरेदीवर अर्थसहाय्य योजना
रमाई घरकुल योजना
स्वाधार योजना
राजीव गांधी अपघात विमा योजना
जिव्हाळा योजना
प्रशिक्षण योजना
महाज्योती कौशल्य विकास प्रशिक्षण योजना
खावटी अनुदान योजना
राष्ट्रीय कुटुंब लाभ योजना
राष्ट्रीय कुटुंब अर्थसहाय्य योजना अर्ज PDF
राष्ट्रीय कुटुंब लाभ योजना कागदपत्रे
शबरी घरकुल योजना
महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्ज मुक्ती योजना
निर्धूर चूल योजना
शिलाई मशीन योजना
राजे यशवंतराव होळकर महामेष योजना
फ्री टॅबलेट योजना
माझी कन्या भाग्यश्री योजना
शौचालय अनुदान योजना
पंचायत समिती योजना
कृषी यांत्रिकीकरण योजना
गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजना
Gopinath Munde Apghat Vima Yojana Form
गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजना कागदपत्रे
गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजना रक्कम
डिझेल पंप सब्सिडी योजना
ट्रॅक्टर अनुदान महाराष्ट्र
महाडीबीटी पोर्टल शेतकरी योजना
ऊस तोडणी यंत्र अनुदान योजना
प्रधानमंत्री पीक विमा योजना
मागेल त्याला विहीर योजना
मागेल त्याला शेततळे योजना
ताडपत्री अनुदान योजना
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वावलंबन योजना
शेळी पालन योजना
कुक्कुट पालन योजना महाराष्ट्र
गाय गोठा अनुदान
जननी सुरक्षा योजना
इंदिरा गांधी मातृत्व सहयोग योजना
देवदासी कल्याण योजना
महिला बचत गट कर्ज योजना
सुकन्या समृद्धी योजना
किशोरी शक्ती योजना
बांधकाम कामगार योजना
महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना
शेतकरी योजना
पीक कर्ज योजना माहिती
मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले अर्थसहाय्य योजना
अस्मिता योजना महाराष्ट्र
ई पीक पाहणी नोंदणी
सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजना
कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण योजना
गटई स्टॉल योजना
बीज भांडवल योजना
छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना
सोलर रूफटॉप सब्सिडी योजना
शैक्षणिक कर्ज योजना
नमो शेतकरी महासन्मान निधी योजना
श्रावणबाळ योजना
आवडेल तेथे कोठेही प्रवास योजना
कुसुम सोलर पंप योजना

2 thoughts on “सोलर रूफटॉप सब्सिडी योजना महाराष्ट्र”

  1. या योजनेसाठी उत्पन्नाची अट किती आहे जास्त उत्पन्न असणाऱ्या कुटुंबाला ही योजना घेता येते का कमीत कमी किती उत्पन्न असावे

    Reply
    • राज्यातील कुटुंबांना सौर ऊर्जेच्या वापरासाठी प्रोत्साहित करण्याच्या उद्देशाने सोलर रूफटॉप सब्सिडी योजनेची सुरुवात करण्यात आलेली आहे त्यामुळे राज्यातील प्रत्येक कुटुंब या योजनेसाठी अर्ज करून लाभ मिळवू शकतो त्यासाठी उत्पन्नाची अशी अट निर्धारित केली गेली नाही आहे त्यामुळे तुम्ही निश्चित होऊन या योजनेसाठी अर्ज करू शकता. ज्या गावात,खेड्यात,दुर्गम भागात शासनाद्वारे अद्याप वीज जोडणी झालेली नाही अशा अर्जदारास प्राधान्य दिले जाते.

      Reply

Leave a Comment

Join WhatsApp Group!