विद्यार्थ्यांना डॉ बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना अंतर्गत अर्ज करताना अर्जासोबत कागदपत्रे जोडणे आवश्यक आहे. त्यामुळे कोणती कागदपत्रे जोडावीत याची माहिती विद्यार्थ्यांना नसते त्यामुळे स्वाधार योजना कागदपत्रांची यादी आम्ही खाली दिलेली आहे.
स्वाधार योजना कागदपत्रे खालीलप्रमाणे आहेत
१. अर्जदाराचा फोटो
२ अर्जदाराची सही
३ जातीचा दाखला
४ आधार कार्डाची प्रत
५ बँकेत खाते उघडल्याचा पुरावा म्हणून पासबुकच्या पहिल्या पानाची प्रत किंवा बँक स्टेटमेंटची प्रत किंवा रद्द केलेला चेक.
६ तहसीलदार पेक्षा कमी दर्जा नसलेल्या महसूल अधिकारी यांनी दिलेले उत्पन्न प्रमाणपत्र
७ विद्यार्थी राहत असलेल्या रूमचा जिओग्राफिक लोकेशन असलेला फोटो अपलोड करणे.
८ महाविद्यालयाचे बोनाफाईड सर्टिफिकेट
९ बँक खाते आधार क्रमांकाशी संलग्न केल्याबाबदचा पुरावा
१० शेवटच्या शिकलेल्या वर्गाची TC
११ स्थानिक रहिवाशी नसल्याबाबतचे प्रमाणपत्र
१२ मेस / भोजनालय / खानावळ यांची बिलाची पावती
१३ उपविभागीय अधिकारी/उपजिल्हाधिकारी यांनी दिलेला रहिवासी दाखला
१४ मागील सत्र परीक्षेच्या निकालाची प्रत
१५ शपथपत्र / हमीपत्र
१६ भाडे करारनामा
रिनिवल अर्जासाठी आवश्यक कागदपत्रे
- चालू वर्षाच्या बोनाफाईड
- मागील वर्षाचे गुणपत्रक
- जातीचा दाखला
- चालु वर्षाचे उत्पन्नाचे प्रमाणपत्र
- बँक पासबुक
- भाडे करारनामा
- रूमचा जिओग्राफिकल लोकेशन असलेला फोटो
- मेस / भोजनालय बिलाची पावती
- रीनिवल अर्ज सादर करीत असताना हमीपत्र अपलोड करण्याची गरज नाही
योजनेच्या अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा
Telegram Group | Join |