स्वाधार योजनेसाठी कोण पात्र आहे?

स्वाधार योजनेअंतर्गत अर्ज करण्यासाठी आवश्यक पात्रता विविध गोष्टींवर अवलंबून आहे ज्याची संपूर्ण माहिती आम्ही खाली दिलेली आहे.

स्वाधार योजनेसाठी कोण पात्र आहे?

  • महाराष्ट्र राज्यातील विद्यार्थी स्वाधार योजनेअंतर्गत अर्ज करण्यासाठी पात्र आहे.
  • अनुसूचित जाती, नवबौध्द वर्गातील विद्यार्थीं अर्ज करण्यासाठी पात्र आहे.
  • इयत्ता 10वी मध्ये किमान 60% गुण मिळवलेला विद्यार्थी अर्ज करण्यासाठी पात्र आहे.
  • दिव्यांग विद्यार्थीं अर्ज करण्यासाठी पात्र आहे.
  • ज्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाखापेक्षा कमी आहे असे विद्यार्थी
  • दुसऱ्या शहरात स्वतःचे शिक्षण पूर्ण करत असलेला विद्यार्थी
  • केंद्र किंवा राज्य शासनाच्या एखाद्या योजनेअंतर्गत निर्वाह भत्ता मिळवत नसलेला विद्यार्थी
  • शासनमान्य शिक्षण संस्थेमध्ये शिक्षण घेत असलेला विद्यार्थी

अपात्रता:

  • आधीच कोणत्याही शासकीय शिष्यवृत्तीचा लाभ घेत असलेले विद्यार्थी या योजनेसाठी पात्र नाहीत.
  • व्यावसायिक शिक्षण घेणारे विद्यार्थी या योजनेसाठी पात्र नाहीत.

महत्वाच्या तारखा:

  • ऑनलाइन अर्ज सुरु : 1 जून
  • ऑनलाइन अर्ज शेवटची तारीख: 31 ऑक्टोबर

योजनेच्या अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा

Telegram GroupJoin
स्वाधार योजना शासन निर्णयClick Here
स्वाधार योजना अर्जClick Here
स्वाधार योजनेसाठी कोण पात्र आहे