स्वाधार योजना माहिती मराठी
स्वाधार योजना माहिती मराठी: या योजनेअंतर्गत राज्यातील अनुसूचित जाती, नवबौद्ध वर्गातील इयत्ता 11वी, इयत्ता 12वी तसेच व्यावसायिक व बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमातील शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना भोजन भत्ता, निवास भत्ता, निर्वाह भत्ता उपलब्ध करून दिला जातो त्यासाठी त्यांना 65000/- रुपयांपर्यंत आर्थिक सहाय्य दिले जाते. राज्यातील विद्यार्थी इयत्ता 10वी उत्तीर्ण झाल्यावर पुढील शिक्षण पूर्ण करण्यासाठी उत्सुक असतो … Read more