Antarjatiya Vivah Yojana In Marathi
Antarjatiya Vivah Yojana In Marathi: या योजनेअंतर्गत लग्न करणाऱ्या जोडप्यास 50,000/- रुपयांची प्रोत्साहन राशी दिली जाते व डॉ बाबासाहेब आंबेडकर फाउंडेशन द्वारे 2.30 लाखाची प्रोत्सहन राशी दिली जाते त्यामुळे लाभार्थ्यास योजनेअंतर्गत 3 लाखाची प्रोत्साहन राशी दिली जाते. त्यामध्ये केंद्र सरकार चा वाटा 50 टक्के आणि राज्य शासनाचा वाटा 50 टक्के आहे. अनुसूचित जाती-जमाती, विमुक्त जाती … Read more