गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजना
गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजना: एखाद्या शेतकऱ्याचा शेतात काम करताना किंवा शेती क्षेत्राशी निगडित इतर कामे करताना अपघाती मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबाला 2 लाख रुपये व अपघातात कायमस्वरुपी अपंगत्व आल्यास त्याच्या कुटुंबीयांस गोपीनाथ मुंडे अपघात विमा अंतर्गत 1 लाख रुपयांचं आर्थिक सहाय्य दिलं जात. आपण शेतकऱ्याचा अपघात झाल्यास त्याला उपचारासाठी आर्थिक सहाय्य देण्याच्या उद्देशाने तसेच … Read more