Ramai Awas Yojana Maharashtra

रमाई घरकुल योजनेअंतर्गत राज्यातील लाभार्थी कुटुंबांना स्वतःचे घर बांधण्यासाठी 2,50,000/- रुपयांची आर्थिक मदत केली जाते. Ramai Awas Yojana Maharashtra: आज आपण महाराष्ट्र शासनाद्वारे राज्यातील ज्या गरीब कुटुंबांना रहायला स्वतःचे घर नाही तसेच ते पडक्या जुन्या घरात राहतात तसेच ते स्वतःचे पक्के घर बांधण्यासाठी असमर्थ आहेत अशा कुटुंबांसाठी घर बांधून देण्यासाठी सुरु करण्यात आलेल्या अशाच एका … Read more