रमाई आवास घरकुल योजना अर्ज 2024

ज्या नागरिकांना रहायला स्वतःचे घर उपलब्ध नाही व ते कच्च्या पडक्या घरात राहतात अशा नागरिकांना स्वतःचे घर बांधण्यासाठी रमाई आवास घरकुल योजना अंतर्गत 2.5 लाखांचे आर्थिक सहाय्य दिले जाते. योजनेअंतर्गत लाभ मिळवण्यासाठी नागरिकांना अर्ज करणे आवश्यक आहे त्यामुळे आम्ही या योजनेचा अर्ज दिलेला आहे तो भरून सोबत कागदपत्रे जोडून सदर अर्ज आपल्या क्षेत्रातील ग्रामपंचायत कार्यालयामध्ये जमा करावा.

रमाई आवास घरकुल योजना अर्ज: येथे क्लिक करा

अर्जामध्ये भरावयाची माहिती

१. अर्जदाराचे संपूर्ण नाव:
२. संपूर्ण पत्ता:
३. व्यवसाय:
४. कुटुंबातील सदस्यांची नावे:

अर्ज भरताना नियम व अटी

१) अर्जदार महाराष्ट्र राज्यातील अनुसूचित जाती व नवबौध्द संवर्गातील असावा.(उपविभागीय अधिकारी यांचे प्रमाणपत्र)
२) अर्जदाराचे महाराष्ट्र राज्यातील वास्त्यव्य किमान १५ वर्षाचे असावे. (उपविभागीय अधिकारी / तहसिलदार यांचे प्रमाणपत्र)
३) अर्जदार हा बेघर असावा किंवा त्यांच्याकडे पक्के घर नसावे. (ग्रामपंचायत प्रमाणपत्र)
४) अर्जदार कुटुंबांचे वार्षिक उत्पन्न मर्यादा १.लाखापेक्षा जास्त नसावे. (तहसिलदार यांचे प्रमाणपत्र)
५) अर्जदार सामाजिक, आर्थिक व जात सर्वेक्षण २०११ (SECC) प्राधान्यक्रम यादीच्या निकषाबाहेरील आहे काय? (ग्रामपंचायत यांचा दाखला आवश्यक)

योजनेच्या अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा

रमाई आवास घरकुल योजना अर्ज