वसंतराव नाईक महामंडळ कर्ज योजना

राज्यातील बहुतांश युवक सुशिक्षित असून त्यांना त्यांच्या शिक्षणानुसार नोकऱ्या उपलब्ध नाहीत त्यामुळे ते स्वतःचा एखादा लघु उद्योग सुरु करण्यासाठी इच्छुक असतात परंतु उद्योग सुरु करण्यासाठी भांडवलाची आवश्यकता असते परंतु आर्थिक परिस्थिती गरीब असल्यामुळे त्यांच्याजवळ उद्योग सुरु करण्यासाठी पुरेसे भांडवल उपलब्ध नसते तसेच त्यांना कोणी पैसे उधार देत नाहीत त्यामुळे राज्यातील युवकाची स्वतःचा उद्योग सुरु करण्याची इच्छा असून सुद्धा त्याला उद्योग सुरु करता येत नाही व त्यामुळे राज्यातील बेरोजगारी दिवसेंदिवस वाढत चाललेली शासनाच्या निदर्शनास आली त्यामुळे राज्यातील विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागास वर्गातील युवकांचा आर्थिक विकास करण्याच्या उद्देशाने राज्य शासनाने राज्यात वसंतराव नाईक महामंडळ कर्ज योजनेची सुरुवात केली.

या योजनेअंतर्गत राज्यातील नागरिकांना स्वतःचा एखादा लघु उद्योग सुरु करण्यासाठी 1 लाख रुपयांचे बिनव्याजी कर्ज दिले जाते.

वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळ कर्ज योजनेचा मुख्य उद्देश राज्यातील विमुक्‍त जाती, भटक्‍या जमाती व विशेष मागासवर्ग प्रवर्गाच्‍या आर्थिक दृष्‍ट्या दुर्बल घटकातील व्यक्तींचा सामाजिक, आर्थिक व शैक्षणिक विकास करणे.

योजनेचे नावVasantrao Naik Loan Yojana
राज्यमहाराष्ट्र
विभागइतर मागास बहुजन कल्याण विभाग
लाभ1 लाख रुपये
उद्देश्यराज्यातील विमुक्‍त जाती, भटक्‍या जमाती व
विशेष मागास वर्गातील नागरिकांचा विकास करणे.
लाभार्थीराज्यातील विमुक्‍त जाती, भटक्‍या जमाती व विशेष मागास वर्गातील नागरीक
अर्ज करण्याची पद्धतऑनलाईन/ऑफलाईन

वसंतराव नाईक महामंडळ कर्ज योजनेचे उद्दिष्ट

  • महाराष्ट्र राज्यातील विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गातील नागरिकांचा सामाजिक तसेच आर्थिक विकास करणे.
  • नागरिकांना स्वतःचा उद्योग सुरु करण्यासाठी बिनव्याजी कर्ज उपलब्ध करून देणे.
  • राज्यातील बेरोजगारी कमी करून राज्याचा औद्योगीक विकास करणे.
  • राज्यात रोजगाराच्या नवीन संधी उपलब्ध करणे.
वसंतराव नाईक महामंडळ कर्ज योजना

योजनेचे वैशिष्ट्य:

  • नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या लाभार्थ्यांना व्याज आकारण्यात येत नाही.
  • या योजनेअंतर्गत शासनाचा सहभाग 100 टक्के आहे.
  • कर्जाची रक्कम लाभार्थ्यांच्या बँक खात्यात DBT च्या सहाय्याने जमा करण्यात येईल.

योजनेअंतर्गत दिले जाणारे आर्थिक सहाय्य:

  • राज्यातील विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गातील नागरिकांना स्वतःचा एखादा लघु उद्योग सुरु करण्यासाठी 1 लाख रुपयांचे बिनव्याजी कर्ज उपलब्ध करून दिले जाते.
  • योजनेअंतर्गत 1 लाखांपैकी 75,000/- रुपये पहिला हफ्ता स्वरूपात दिला जाईल आणि योजनेचा उर्वरित दुसरा हफ्ता 25000/- रुपये प्रत्यक्ष उद्योग सुरु झाल्यावर 3 महिन्यानंतर जिल्हा व्यवस्थापकांच्या तपासणी अभिप्रायानुसार दिला जाईल.

योजनेअंतर्गत दिले जाणारे प्राधान्य:

  • निराधार व्यक्ती
  • विधवा महिला
  • शासनाच्या कौशल्य विकास विभागामार्फत तसेच शासकीय/निमशासकीय संस्थांमधून तांत्रिक प्रशिक्षण घेतलेली तसेच अनुभवी तरुण मुले/मुली यांना प्राधान्य देण्यात येते.

योजनेचे लाभार्थी:

  • महाराष्ट्र राज्यातील विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गातील नागरीक

योजनेचा फायदा:

  • नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या लाभार्थ्यांना व्याज आकारण्यात येणार नाही. [वसंतराव नाईक महामंडळ कर्ज योजना]

लाभार्थ्यांची निवड:

  • जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली गठित केलेल्या जिल्हा लाभार्थी निवड समितीमार्फत लाभार्थ्यांची निवड करण्यात येईल.

लाभार्थ्यास कर्जाच्या व्याज रकमेचा परतावा:

  • उमेदवाराने वेळेत कर्जासह हफ्ते भरल्यास हफ्ता भरल्यावर त्यातील व्याजाची रक्कम त्याच्या आधार लिंक बँक खात्यात दरमहा महामंडळामार्फत जमा करण्यात येईल.

कर्जाची वसुली:

  • कर्जाची परतफेड ही कर्ज वितरीत केल्याच्या 90 दिवसांनंतर सुरू करण्यात येईल त्यानंतर लाभार्थीकडून कर्जाच्या परतफेडीच्या रक्कमेचे पुढील दिनांकाचे आगाऊ धनादेश घेण्यात येतील.
  • लाभार्थ्याला नियमित 48 महिने मुद्दल 2085/- रुपये परतफेड करावी लागेल.
  • नियमित कर्जाची परतफेड न करणाऱ्या लाभार्थ्यांना जेवढे कर्जाचे हफ्ते थकीत होतील त्या रकमेवर द.सा.द.शे. 4 टक्के व्याज आकारण्यात येईल.
  • लाभार्थ्याने कर्जाचे हफ्ते भरले नाही व त्यामुळे वसुली न झाल्यास महामंडळाकडे ठेवलेल्या तारण तसेच जामीनदारांद्वारे कर्ज वसुली करण्यात येईल.

योजनेअंतर्गत खालील व्यवसाय सुरु करता येतील:

  • कृषी क्लिनिक
  • मत्स्य व्यवसाय
  • संगणक प्रशिक्षण
  • पॉवर टिलर
  • हार्डवेअर व पेंट शॉप
  • सायबर कॅफे
  • चहा विक्री केंद्र
  • सॉफ्ट टॉईज विक्री केंद्र
  • झेरॉक्स
  • स्टेशनरी
  • आईस्क्रिम पार्लर
  • मासळी विक्री
  • भाजीपाला विक्री
  • सलुन
  • ब्युटी पार्लर
  • मसाला उद्योग
  • पापड उद्योग
  • मसाला मिर्ची कांडप उद्योग
  • वडापाव विक्री केंद्र
  • भाजी विक्री केंद्र
  • ऑटोरिक्षा
  • डी. टी. पी. वर्क
  • स्विट मार्ट
  • ड्राय क्लिनिंग सेंटर
  • हॉटेल
  • टायपिंग इन्स्टीटयुट
  • ऑटो रिपेअरींग वर्कशॉप
  • मोबाईल रिपेअरिंग
  • गॅरेज
  • फ्रिज दुरूस्ती
  • ए. सी. दुरुस्ती
  • चिकन/मटन शॉप
  • इलेक्ट्रिकल शॉप
  • फळ विक्री
  • किराणा दुकान
  • आठवडी बाजारामध्ये छोटसे दुकान
  • टेलिफोन बुथ किंवा अन्य तांत्रिक लघु उद्योग इत्यादी

योजनेअंतर्गत आवश्यक पात्रता:

  • अर्जदार महाराष्ट्र राज्याचा मूळ रहिवाशी असणे आवश्यक आहे.

योजनेचे नियम व अटी:

  • फक्त महाराष्ट्र राज्यातील नागरिकांनाच या योजनेचा लाभ दिला जाईल.
  • महाराष्ट्र राज्याच्या बाहेरील नागरिकांना या योजनेचा लाभ दिला जाणार नाही.
  • अर्जदार विमुक्त जाती, भटक्या जमाती, विशेष मागास प्रवर्गातील असणे आवश्यक आहे.
  • अर्जदाराचे वय 18 वर्ष ते 55 वर्ष दरम्यान असणे आवश्यक आहे त्यामुळे 55 वर्षे वयाच्या वरील नागरिकांना या योजनेचा लाभ दिला जाणार नाही.
  • अर्जदाराचे स्वतःचे राष्ट्रीयकृत बँकेत खाते असणे आवश्यक आहे व ते खाते आधार कार्ड सोबत लिंक असणे आवश्यक आहे.
  • अर्जदाराच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 1 लाखांपेक्षा जास्त असता कामा नये.
  • लाभार्थ्याने गैर कानूनी व्यवसाय केल्यास त्याला दिलेला लाभ वसूल करण्यात येईल व त्याच्यावर कायदेशीर कार्यवाही करण्यात येईल.
  • जर लाभार्थ्याने मध्येच नियमित कर्जाची परतफेड केली नाही तर अशा परिस्थिती व्याज परतावा दिला जाणार नाही.
  • लाभार्थ्याने ऑनलाईन पोर्टल वर उद्योग सुरु केल्याचे किमान 2 फोटो अपलोड करणे आवश्यक आहे.
  • लाभार्थ्याला फक्त महाराष्ट्र राज्यात व्यवसाय सुरु करता येईल व त्यामुळे लाभार्थ्याला महाराष्ट्राच्या बाहेर व्यवसाय सुरु करता येणार नाही.
  • अर्जदार हा कुठल्याही बॅंकेचा / वित्तीय संस्थेचा थकबाकीदार नसावा.
  • वvjnt loan scheme 2024 चा लाभ मिळवण्यासाठी अर्जदाराला शासनाच्या अधिकृत वेबसाईट वर ऑनलाईन अर्ज करणे आवश्यक आहे किंवा कार्यालयात ऑफलाईन अर्ज करणे आवश्यक आहे.
  • अर्जदाराने अर्ज करण्यापूर्वी महामंडळाच्या किंवा इतर महामंडळाच्या योजनेचा लाभ घेतलेला नसावा.
  • एका कुटुंबातील फक्त एकाच व्यक्तीला एकदाच या योजनेअंतर्गत अर्ज करता येईल.
  • लाभार्थ्याने सुरु केलेल्या व्यवसायाचा विमा स्व-खर्चाने उतरविणे तसेच दरवर्षी विम्याचे नुतनीकरण करणे बंधनकारक राहिल.

आवश्यक कागदपत्रे:

  • आधार कार्ड
  • रहिवाशी दाखला
  • पॅन कार्ड
  • रेशन कार्ड
  • वीजबिल
  • मोबाईल नंबर
  • उत्पनाचा दाखला
  • ई-मेल आयडी
  • पासपोर्ट आकाराचे फोटो
  • प्रतिज्ञा पत्र
  • डोमेसाइल सर्टिफिकेट
  • जातीचा दाखला
  • जन्म प्रमाणपत्र (शाळा सोडल्याचा दाखला)
  • व्यवसाय सुरु करणार त्याचे कोटेशन
  • बँक खात्याची माहिती

Vasantrao Naik Loan Scheme Online Application:

  • अर्जदाराला सर्वात प्रथम या योजनेच्या अधिकृत वेबसाईट वर जावे लागेल.
  • होम पेज वर नोंदणी वर क्लिक करावे लागेल.
वसंतराव नाईक महामंडळ कर्ज योजना

  • आता तुमच्यासमोर या योजनेचा अर्ज उघडेल त्यामध्ये विचारलेली सर्व माहिती (वैयक्तिक माहिती/पत्त्याचा तपशील/उत्पन्न,व्यवसाय,बँक तपशील/दस्तऐवज तपशील/घोषणापत्र) भरावी लागेल तसेच आवश्यक दस्तावेज अपलोड करावी लागतील सर्व माहिती भरून झाल्यावर Submit बटनावर क्लिक करावे लागेल.
वसंतराव नाईक महामंडळ कर्ज योजना

  • अशा प्रकारे तुमची या योजनेअंतर्गत अर्ज प्रक्रिया पूर्ण होईल.

Offline Application Process:

  • अर्जदाराला आपल्या क्षेत्रातील जिल्हा कार्यालयात इतर मागास बहुजन कल्याण विभागात जाऊन वसंतराव नाईक महामंडळ कर्ज योजनेचा अर्ज घ्यावा लागेल व अर्जात विचारलेली सर्व माहिती भरून सोबत योग्य ती कागदपत्रे जोडावी लागतील व सदर अर्ज कार्यालयात जमा करावा लागेल.
  • अशा प्रकारे तुमची वसंतराव नाईक महामंडळ कर्ज योजनेची ऑफलाईन अर्ज प्रक्रिया पूर्ण होईल.
Telegram GroupJoin
Vasantrao Naik Mahamandal Karj Yojana
Official Website
Click Here
वसंतराव नाईक योजना संपर्क क्रमांक022-2620 2588
022-2620 2588
वसंतराव नाईक योजना कार्यालय पत्ताजुहू सुप्रिम शॉपिंग सेंटर,
गुलमोहर क्रॉस रोड क्र. 09,
विलेपार्ले ( पश्चिम ), मुंबई 400 049.

महाराष्ट्र शासनाच्या योजना

स्वाधार योजनेसाठी कोण पात्र आहे?
Swadhar Yojana Scholarship Amount
बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना काय आहे?
Swadhar Yojana Eligibility Criteria In Marathi
स्वाधार योजना कागदपत्रे
रमाई आवास योजना कागदपत्रे
रमाई घरकुल योजना नियम व अटी
रमाई आवास घरकुल योजना अर्ज
रोजगार हमी योजना फॉर्म
रोजगार हमी योजना महाराष्ट्र यादी
रोजगार हमी योजना माहिती PDF
आंतरजातीय विवाह अनुदान कागदपत्रे मराठी
आंतरजातीय विवाह फायदे
आंतरजातीय विवाह अनुदान महाराष्ट्र शासन PDF
आंतरजातीय विवाह अनुदान अर्ज PDF
दिव्यांग शेतकऱ्यांसाठी कृषी संजीवनी हॉरटीकल्चर योजना
कडबा कुट्टी मशीन योजना
यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना
सलोखा योजना
हातमाग विणकर योजना
बीज भांडवल योजना
प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना मराठी माहिती
प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना
वृद्ध कलाकार मानधन योजना
पंडित दीनदयाळ उपाध्याय योजना
इंदिरा गांधी विधवा पेंशन योजना महाराष्ट्र
प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना
मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम
मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी
मागेल त्याला बोडी योजना
वन्यप्राणी हल्ला अर्थसहाय्य योजना
अण्णासाहेब पाटील कर्ज योजना
वसंतराव नाईक महामंडळ कर्ज योजना
महिला स्वयंसिद्धी व्याज परतावा योजना
प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना
आंतरजातीय विवाह योजना
शुभ मंगल सामूहिक विवाह योजना
संजय गांधी निराधार योजना
बालसंगोपन योजना
प्रधानमंत्री उज्वला गॅस योजना
लेक लाडकी योजना
मनोधैर्य योजना
राजमाता जिजाऊ मोफत सायकल वाटप योजना
पिठाची गिरणी योजना
भारत सरकार पोस्ट-मॅट्रीक शिष्यवृत्ती योजना
राजर्षी शाहू महाराज शिष्यवृत्ती योजना
पोस्ट मॅट्रिक ट्यूशन फी आणि परीक्षा फी (फ्रीशिप)
व्यावसायिक अभ्यासक्रमांमध्ये शिकत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी देखभाल भत्ता
शासन आपल्या दारी योजना
बेरोजगारी भत्ता योजना महाराष्ट्र
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना
मासेमार संकट निवारण निधी योजना
मासेमारी साधनांचे खरेदीवर अर्थसहाय्य योजना
रमाई घरकुल योजना
स्वाधार योजना
राजीव गांधी अपघात विमा योजना
जिव्हाळा योजना
प्रशिक्षण योजना
महाज्योती कौशल्य विकास प्रशिक्षण योजना
खावटी अनुदान योजना
राष्ट्रीय कुटुंब लाभ योजना
राष्ट्रीय कुटुंब अर्थसहाय्य योजना अर्ज PDF
राष्ट्रीय कुटुंब लाभ योजना कागदपत्रे
शबरी घरकुल योजना
महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्ज मुक्ती योजना
निर्धूर चूल योजना
शिलाई मशीन योजना
राजे यशवंतराव होळकर महामेष योजना
फ्री टॅबलेट योजना
माझी कन्या भाग्यश्री योजना
शौचालय अनुदान योजना
पंचायत समिती योजना
कृषी यांत्रिकीकरण योजना
गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजना
Gopinath Munde Apghat Vima Yojana Form
गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजना कागदपत्रे
गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजना रक्कम
डिझेल पंप सब्सिडी योजना
ट्रॅक्टर अनुदान महाराष्ट्र
महाडीबीटी पोर्टल शेतकरी योजना
ऊस तोडणी यंत्र अनुदान योजना
प्रधानमंत्री पीक विमा योजना
मागेल त्याला विहीर योजना
मागेल त्याला शेततळे योजना
ताडपत्री अनुदान योजना
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वावलंबन योजना
शेळी पालन योजना
कुक्कुट पालन योजना महाराष्ट्र
गाय गोठा अनुदान
जननी सुरक्षा योजना
इंदिरा गांधी मातृत्व सहयोग योजना
देवदासी कल्याण योजना
महिला बचत गट कर्ज योजना
सुकन्या समृद्धी योजना
किशोरी शक्ती योजना
बांधकाम कामगार योजना
महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना
शेतकरी योजना
पीक कर्ज योजना माहिती
मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले अर्थसहाय्य योजना
अस्मिता योजना महाराष्ट्र
ई पीक पाहणी नोंदणी
सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजना
कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण योजना
गटई स्टॉल योजना
बीज भांडवल योजना
छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना
सोलर रूफटॉप सब्सिडी योजना
शैक्षणिक कर्ज योजना
नमो शेतकरी महासन्मान निधी योजना
श्रावणबाळ योजना
आवडेल तेथे कोठेही प्रवास योजना
कुसुम सोलर पंप योजना

Leave a Comment

Join WhatsApp Group!