प्रशिक्षण योजना
राज्यात सुशिक्षित तरुणांना त्यांच्या शिक्षणानुसार तसेच त्यांच्या आवडीनुसार रोजगार उपलब्ध नसल्या कारणामुळे ते स्वतःच एखादा उद्योग सुरु करण्यासाठी इच्छुक असतात परंतु उद्योग सुरु करण्यासाठी उद्योग क्षेत्राशी निगडित एखादे कौशल प्रशिक्षण असणे गरजेचे असते तसेच मोठ्या प्रमाणावर पैशांची गरज असते त्यामुळे कुटुंबाची आर्थिक परिस्थिती गरीब असल्याकारणामुळे त्यांना स्वतःचा उद्योग सुरु करता येत नाही तसेच कौशल प्रशिक्षण … Read more