Cmegp Scheme In Marathi

मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजना महाराष्ट्र शासनाद्वारे राज्यातील बेरोजगार युवक-युवतींना स्वतःचा उद्योग सुरु करण्यासाठी आर्थिक सहायता उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने सुरु करण्यात आलेली एक योजना आहे. योजनेअंतर्गत राज्यातील बेरोजगार युवक-युवतींना स्वतःचा उद्योग सुरु करण्यासाठी 10 लाख ते 25 लाखांपर्यंत कर्ज उपलब्ध करून दिले जाते. राज्यातील शहरी व ग्रामीण क्षेत्रातील सुशिक्षित युवक-युवतींची वाढती संख्या व उद्योग, व्यवसाय … Read more

प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना महाराष्ट्र

राज्यातील शेतकऱ्यांना त्यांच्या शेतात ठिबक सिंचन सुविधा बसविण्यासाठी आर्थिक अनुदान देण्यासाठी सुरु करण्यासाठी सुरु करण्यात आलेली योजना आहे. या योजनेअंतर्गत लाभार्थी शेतकऱ्यांना शेतात ठिबक सिंचन सुविधा बसविण्यासाठी 55 टक्क्यांपर्यंत आर्थिक अनुदान देण्यात येते. महाराष्ट्र शासन राज्यातील शेतकऱ्यांच्या आर्थिक तसेच सामाजिक विकासासाठी सतत प्रयत्नशील असते आणि त्यासाठी सरकार वेळोवेळी विविध योजनांची सुरुवात करत असते. आज आपण … Read more

हातमाग विणकर कुटुंबांना प्रतिमाह मोफत वीज योजना

राज्यातील हातमाग उद्योग हा विणकरांचा एक पारंपरिक उद्योग आहे परंतु आजच्या आधुनिक युगात हातमाग वस्त्रांची मागणी दिवसेंदिवस कमी होत चालली आहे त्यामुळे हातमाग वस्त्रोद्योग बंद होत चालले आहे त्यामुळे हातमाग वस्त्राला चालना देण्यासाठी तसेच हातमाग विणकरांच्या उपजीविकेचे संरक्षण करण्याच्या उद्देशाने सदर योजना सुरु करण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. या योजनेअंतर्गत राज्यातील हातमाग विणकर कुटुुंबाना प्रतिमाह … Read more

इंदिरा गांधी विधवा पेंशन योजना महाराष्ट्र

राज्यातील विधवा महिलांना दरमहिना आर्थिक मदत करण्याच्या उद्देशाने सुरु करण्यात आलेली एक महत्वाची अशी एक योजना आहे. राज्यातील वृद्ध नागरिकांसाठी सरकार वेळोवेळी विविध योजनांची सुरवात करत असते त्या योजनांमधील इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्तीवेतन योजना एक महत्वाची योजना आहे. घरातील कर्त्या पुरुषाच्या एकाएकी मृत्यूमुळे कुटुंबावर खूप मोठे आर्थिक संकट येते व पतीच्या मृत्यूमुळे विधवा महिलांना … Read more

कलाकार मानधन योजना महाराष्ट्र

राज्यातील साहित्य व कला क्षेत्रात आयुष्य वेचलेल्या कलावंतांना वृद्धापकाळी आर्थिक बाबीमुळे हालअपेष्टा होऊ नये म्हणून वृद्ध कलावंत मानधन योजना सुरु करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत वृद्ध कलाकारांना प्रतिमहिना 3,150/- रुपयांचे आर्थिक सहाय्य दिले जाते. कलाकार हे त्यांच्या तारुण्यात विविध कला क्षेत्रात कामगिरी बजावत असतात व राज्यातील नागरिकांचे मनोरंजन करत असतात परंतु जेव्हा त्यांचे वय होते … Read more

Bij Bhandval Yojana

राज्यातील नागरिकांना स्वतःचा एखादा उद्योग सुरु करता यावा या उद्देशाने राज्य शासनाद्वारे बीज भांडवल योजना सुरु करण्यात आलेली आहे. या योजनेअंतर्गत राज्यातील तरुण/तरुणींना स्वतःचा उद्योग सुरु करण्यासाठी कमी व्याजदराने 5 लाखांपर्यंत कर्ज उपलब्ध करून दिले जाते. राज्यातील बहुतांश तरुण हे सुशिक्षित आहेत परंतु त्यांना त्यांच्या शिक्षणानुसार नोकरी उपलब्ध नाही त्यामुळे तरुण बेरोजगार आहेत त्यामुळे तरुणांना … Read more

Pm Jeevan Jyoti Bima Yojana In Marathi

देशातील नागरिकांना विमा संरक्षण देण्याच्या उद्देशाने सुरु करण्यात आलेली एक विमा योजना आहे. या योजनेअंतर्गत गुंतवणूक केल्यानंतर जर विमा धारकाचा मृत्यू झाला तर संबंधित व्यक्तीच्या कुटुंबाला 2 लाखांची विमा राशी दिली जाते. देशातील बहुतांश नागरिक हे आर्थिक दृष्ट्या गरीब आहेत त्यामुळे त्यांना विम्याची प्रिमिअम रक्कम भरून स्वतःचा विमा उतरवणे शक्य नसते व व्यक्तीचा एकाएकी मृत्यू … Read more

संजय गांधी निराधार योजना

महाराष्ट्र शासन राज्यातील नागरिकांचा सामाजिक तसेच आर्थिक विकास व्हावा यासाठी वेळोवेळी विविध योजनांची सुरुवात करत असते आज आपण राज्यातील निराधार व्यक्ती, अंध, अपंग, अनाथ मुले, मोठी आजार, घटस्फोटीत स्त्रिया, दुर्लक्षित महिला, वेश्याव्यवसायातून मुक्त स्त्रिया, अत्याचारी महिला, ट्रान्झेंडर इत्यादींना आर्थिक मदत करण्याच्या उद्देशाने सुरु करण्यात आलेल्या अशाच एका योजनेची संपूर्ण माहिती आपण या आर्टिकल मधून जाणून … Read more

Salokha Yojana Maharashtra

राज्यातील शेतकऱ्याचे आपापसात असणारे जमिनीचे वाद मिटविण्यासाठी सुरु करण्यात आलेली महत्वाची अशी एक योजना आहे. महाराष्ट्रामध्ये किंबहुना देशामध्ये जमिनीच्या वादाबाबतची कोट्यवधी प्रकरणे विविध न्यायालयांमध्ये वर्षानुवर्षे प्रलंबित आहेत. त्यामध्ये मुख्यतः मालकी हक्काबाबतचे वाद, शेत बांधावरुन होणारे वाद, जमिनीच्या ताब्याबाबतचे वाद, रस्त्याचे वाद, शेत जमीन मोजणीवरुन होणारे वाद, अधिकार अभिलेखातील चुकीच्या नोंदीमुळे होणारे वाद, शेतीवरील अतिक्रमणावरुन होणारे … Read more

Nirdhur Chul Vatap Yojana

राज्यातील ग्रामीण भागातील बहुतांश कुटुंबे हि दारिद्र्य रेषेखाली स्वतःचे जीवन जगत असतात व त्यांच्याजवळ ग्रामीण भागात उत्पन्नाचे कुठल्याच प्रकारचे स्थायी साधन नसल्या कारणामुळे त्यांची आर्थिक स्थिती कमजोर असते त्यामुळे ते जेवण बनविण्यासाठी चुलीचा उपयोग करतात कारण गॅस कनेक्शन घेण्यासाठी त्यांच्याजवळ पुरेसे पैसे नसतात त्यामुळे जेवण बनविण्यासाठी चुलीचा उपयोग केल्यामुळे मोठ्या प्रमाणावर धूर निर्माण होतो व … Read more