सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजना
महाराष्ट्र शासन आपल्या राज्यातील आर्थिक दृष्ट्या गरीब कुटुंबातील मुलींचे जीवनमान सुधारण्यासाठी सतत प्रयत्नशील असते आणि त्यासाठीच शासन अशा कुटुंबांसाठी वेळोवेळी विविध योजना राबवित असते. आज आपण राज्यातील विजाभज / विमाप्र प्रवर्गाच्या कुटूंबातील मुलींच्या सामाजिक व आर्थिक उन्नतीसाठी सुरु करण्यात आलेल्या अशाच एक योजनेची संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत ज्या योजनेचे नाव सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजना … Read more