अस्मिता योजना माहिती मराठी
महाराष्ट्र शासन राज्यातील महिलांचा सामाजिक तसेच आर्थिक विकास व्हावा तसेच महिला सशक्त व आत्मनिर्भर व्हाव्यात व त्यांचे जीवनमान सुधारावे यासाठी सतत प्रयत्नशील असते आणि त्यासाठी सरकार वेळोवेळी विविध योजनांची सुरुवात करत असते. आज आपण राज्य शासनाद्वारे राज्यातील महिलांना सॅनिटरी नॅपकिन्सचा पुरवठा करण्यासाठी सुरु करण्यात आलेल्या अशाच एका योजनेची संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत ज्या योजनेचे … Read more