रोजगार हमी योजना माहिती मराठी

रोजगार हमी योजना राज्यातील ग्रामीण भागातील बेरोजगारांना रोजगार निर्माण करून देण्यासाठी केंद्र व राज्य शासनाच्या एकत्रितकरणाने सुरु करण्यात आलेली एक महत्वाकांक्षी अशी एक योजना आहे. राज्यात ग्रामीण भागातील नागरिकांना मजुरी मिळवण्यासाठी खूप साऱ्या समस्यांचा सामना करावा लागतो व केलेल्या कामाची मजुरी कमी व वेळेवर दिली जात नाही. तसेच पावसाळ्यात मजुरी उपलब्ध नसल्या कारणामुळे मजुरांना रोजगार … Read more

Shravan Bal yojana Documents In Marathi 2024

या योजनेअंतर्गत लाभार्थ्यास प्रतिमहिना 400/- रुपये निवृत्तीवेतन देण्यात येते तसेच याच लाभार्थ्याला केंद्र शासनाच्या इंदिरा गांधी राष्ट्रीय वृध्दापकाळ निवृत्तीवेतन योजनेअंतर्गत प्रतिमहिना 200/- रुपये दिले जातात. असे एकूण दरमहा 600/- रुपयांचे आर्थिक सहाय्य दिले जाते. महाराष्ट्र राज्यातील बहुतांश कुटुंबे हि दारिद्र्य रेषेखाली स्वतःचे जीवन जगत आहेत त्यामुळे त्यांची आर्थिक स्थिती कमजोर असते त्यामुळे अशा कुटुंबांना त्यांच्या … Read more

शैक्षणिक कर्ज योजना

पालक विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी बँक, वित्त संस्था यांच्याजवळ शिक्षण कर्जासाठी अर्ज करतात परंतु बँक, वित्त संस्था यांच्या जाचक अटी तसेच कुटुंबाकडे कमाईचे कुठल्याच प्रकारचे स्थायी साधन नसल्या कारणामुळे त्यांना कर्ज दिले जात नाही त्यामुळे विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहतो या सर्व गोष्टींचा विद्यार्थ्यांच्या भविष्यावर विपरीत परिणाम होतो त्यामुळे राज्यातील उच्च शिक्षण पूर्ण करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांच्या या सर्व … Read more

कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण योजना

या योजनेचा मुख्य उद्देश महाराष्ट्र राज्यातील अनुसूचित जाती व नवबौध्द वर्गातील दारिद्र्य रेषेखालील जीवन जगत असलेल्या आर्थिक दृष्ट्या गरीब भूमिहीन शेत मजुरांना कसण्यासाठी स्वतःची 2 एकर ओलीताखालील किंवा 4 एकर कोरडवाहू शेतजमीन उपलब्ध करून देणे. महाराष्ट्र राज्यातील बहुतांश कुटुंबे हि आर्थिक दृष्ट्या गरीब व भूमिहीन आहेत तसेच त्यांच्या जवळ स्वतःची अशी शेतजमीन उपलब्ध नाही त्यामुळे अशे … Read more

सोलर रूफटॉप सब्सिडी योजना महाराष्ट्र

दिवसेंदिवस विजेच्या मागणीत प्रचंड वाढ होत चालली आहे तसेच वीज निर्मितीसाठी कोळशाची मोठ्या प्रमाणात आवश्यकता भासते परंतु सध्या कोळशाचे साठे कमी होत चालले आहेत त्यामुळे वीजनिर्मिती करण्यासाठी सरकारला खूप साऱ्या समस्यांचा सामना करावा लागतो आहे त्यामुळे  देशात नागरिकांनी सौर ऊर्जेचा वापर करावा यासाठी केंद्र सरकार कडून विविध प्रयत्न केले जातात आणि त्यासाठी वेळोवेळी विविध योजनांची … Read more

आवडेल तेथे प्रवास योजना

या योजनेअंतर्गत राज्यातील नागरिक फक्त 1,100/- रुपयांमध्ये संपूर्ण महाराष्ट्रात फिरू शकतात. योजनेअंतर्गत 4 दिवसांचा व 7 दिवसांचा पास दिला जातो या पास ची वैधता हि पहिल्या दिवशी रात्रीचे 12 वाजल्यापासून ते शेवट च्या दिवशी (4 आणि 7) दिवशी रात्री 12 वाजेपर्यंत असेल. राज्यातील नागरिकांनी कमी खर्चात विविध पर्यटन स्थळे तसेच धार्मिक स्थळे फिरावीत व नागरिकांना एस.टी.मधून … Read more

Pm Pik Vima Yojana Information In Marathi

राज्यातील ग्रामीण भागात बहुतांश नागरिकांचा शेती हा पारंपरिक व्यवसाय आहे त्यामुळे त्यांच्या कुटुंबाचे संपूर्ण जीवन हे शेतीवर अवलंबून असते त्यामुळे राज्यातील शेतकरी दिवस रात्र मेहनत करून वादळ, पाऊस, वाऱ्याची पर्वा न करता शेती करतो परंतु चक्रीवादळ, अतिवृष्टी, दुष्काळ, गारपीट, अवकाळी पाऊस, कीटकांचा प्रादुर्भाव तसेच इतर नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांच्या हाता तोंडाशी आलेल्या पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान … Read more

दिव्यांग शेतकऱ्यांसाठी कृषी संजीवनी हॉरटीकल्चर योजना

दिव्यांग शेतकऱ्यांसाठी कृषी संजीवनी हॉरटीकल्चर योजना

अपंग व्यक्तींना त्यांच्या अपंगत्वामुळे जीवनात खूप साऱ्या समस्यांचा सामना करावा लागतो अपंगत्वामुळे त्यांना नोकरी, तसेच त्यांची दैनंदिन कामे व इतर गोष्टींमध्ये खूप सारे कष्ट सोसावे लागतात. त्यामुळे राज्यातील अपंग व्यक्तींचे जीवनमान सुधारावे या दृष्टीने राज्य सरकार वेळोवेळी विविध योजनांची सुरुवात करत असते. त्याच योजनांपैकी एक योजना ज्या योजनेचे नाव दिव्यांग शेतकऱ्यांसाठी कृषी संजीवनी/ हॉरटीकल्चर योजना … Read more

Yashwantrao Chavan Mukta Vasahat Yojana

देशाच्या स्वातंत्र्यानंतर 76 वर्ष उलटूनही भटक्या विमुक्त समाज अद्यापही विकासाच्या मुख्य प्रवाहात येऊ शकलेला नाही. या समाजास विकासाच्या मूळ प्रवाहात आणणे, भटक्या विमुक्त समाजाचे राहणीमान उंचवावे, त्यांचे उत्पन्नाचे स्त्रोत वाढावे, त्यांना स्थिरता प्राप्त व्हावी म्हणून त्यांना जमीन उपलब्ध करून तेथे वसाहत उभी करणे व त्याठिकाणी त्यांना आर्थिकदृष्ट्या स्वयंपूर्ण बनविणे आवश्यक आहे. सद्या अस्तित्वात असलेल्या विजाभजच्या … Read more

मुख्यमंत्री सोलर पंप योजना महाराष्ट्र

मुख्यमंत्री सोलर पंप योजनेअंतर्गत महाराष्ट्र शासनाद्वारे राज्यातील शेतकऱ्यांना 3 एच.पी. / 5 एच.पी. व 7.5 एच.पी. क्षमतेचे सौर पंप विकत घेण्यासाठी आर्थिक अनुदान देण्यात येते. या योजनेअंतर्गत खुल्या प्रवर्गातील शेतकऱ्यांना 90 टक्के व अनुसूचित जाती व जमाती प्रवर्गातील शेतकऱ्यांना 95 टक्के अनुदानावर सौर कृषिपंपाचे वाटप करण्यात येते. राज्यातील बहुतांश शेतकरी शेती पिकाच्या सिंचनासाठी विद्युत पंपाचा … Read more