पंचायत समिती योजना 2024

पंचायत समिती योजना अंतर्गत विविध विभागांद्वारे राज्यातील नागरिकांसाठी विविध योजना राबविल्या जातात. ज्यामध्ये पशुसंवर्धन विभाग,  महिला व बालकल्याण विभाग, कृषी विभाग, समाजकल्याण विभाग इत्यादींचा समावेश आहे.

राज्य शासन राज्यातील नागरिकांचा सामाजिक तसेच आर्थिक विकास व्हावा यासाठी सतत प्रयत्नशील असते आणि त्यासाठीच राज्य शासन वेळोवेळी विविध योजनांची सुरुवात देखील करत असते. परंतु खूप साऱ्या नागरिकांना राज्य शासनाद्वारे त्यांच्या तालुका व जिल्ह्यासाठी सुरु करण्यात येणाऱ्या योजनांची माहिती मिळत नाही व ते या योजनांचा लाभ मिळवण्यापासून वंचित राहतात. त्यामुळे राज्यातील नागरिकांना त्यांच्या तालुका व जिल्हास्तरावर विविध विभागांच्या माध्यमातून सुरु करण्यात येणाऱ्या योजनांची सविस्तर माहिती मिळावी यासाठी ऑनलाईन पोर्टल सुरु केले आहे.

आज आपण या लेखाच्या माध्यमातून राज्य शासनाच्या विविध विभागाद्वारे सुरु करण्यात येणाऱ्या योजनांची सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.

योजनेचे नावपंचायत समिती योजना
राज्यमहाराष्ट्र
विभागसामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग
लाभार्थीराज्यातील नागरिक
लाभविविध योजनांचा लाभ
उद्देश्यनागरिकांना विविध योजनांचा लाभ मिळवून देणे
अर्ज करण्याची पद्धतऑनलाईन / ऑफलाईन

पंचायत समिती योजना 2024 उद्देश

  • राज्यातील नागरिकांचे जीवनमान सुधारणे.
  • राज्यातील नागरिकांचा सामाजिक तसेच आर्थिक विकास करणे व त्यांना सशक्त व आत्मनिर्भर बनविणे.
  • राज्यातील नागरिकांना शासनाद्वारे सुरु करण्यात येणाऱ्या विविध योजनांचा लाभ मिळवून देणे.
  • शेती क्षेत्राला प्रोत्साहन देणे तसेच इतर नागरिकांना शेती क्षेत्राकडे आकर्षित करणे.
  • महिला सशक्तीकरणाला चालना देणे.
  • विद्यार्थ्यांचा शैक्षणिक दर्जा उंचावणे.
पंचायत समिती योजना

पंचायत समिती योजना महाराष्ट्र वैशिष्ट्ये

  • पंचायत समिती योजनेअंतर्गत राज्यातील विविध विभागाद्वारे सुरु करण्यात येणाऱ्या योजनांचा लाभ दिला जातो.
  • योजनेअंतर्गत अर्ज प्रक्रिया सोपी ठेवण्यात आलेली आहे.
  • योजनेअंतर्गत दिली जाणारी अनुदान राशी लाभार्थ्यांच्या बँक खात्यात DBT च्या सहाय्याने जमा केली जाते.
  • शेती क्षेत्राचा विकास होण्यास मदत होईल.
  • एकाच पोर्टल वर विविध योजनांची माहिती मिळाल्यामुळे नागरिकांना शासनाच्या वेगवेगळी पोर्टल वर जाण्याची गरज भासणार नाही.

पंचायत समिती योजना अंतर्गत विविध विभागाद्वारे राबविण्यात येणाऱ्या योजना

पंचायत समिती  पशुसंवर्धन विभाग योजना

  • पशुपालकास बैलजोडी खरेदी करण्यासाठी एकूण रकमेच्या 75 टक्के अनुदान देणे.
  • जिल्हा परिषद निधी उपयुक्त साहित्य पुरवठा योजनेअंतर्गत किमान 10 रबर मॅट खरेदीसाठी 15000/- रुपयांचे आर्थिक सहाय्य देणे.
  • मैत्रीण योजनेअंतर्गत महिलांना 1 म्हैस किंवा गाय खरेदी करण्यासाठी एकूण रकमेच्या 50 टक्के अनुदान देणे.
  • शेतकरी तसेच पशुपालकांना मुक्त संचार गोठा तयार करण्यासाठी जिल्हा परिषद निधी उपयुक्त साहित्य पुरवठा योजनेअंतर्गत 15000/- रुपयांचे अनुदान उपलब्ध करून देणे.
  • मिल्किंग मशीन खरेदीसाठी जिल्हा परिषद निधी उपयुक्त साहित्य पुरवठा योजनेअंतर्गत 15000/- रुपयांचे अनुदान देणे.
  • 15 मेट्रिक टन क्षमतेचे मुरघास युनिट तयार करण्यासाठी जिल्हा परिषद निधी उपयुक्त साहित्य पुरवठा योजनेअंतर्गत 15000/- रुपयांचे अनुदान देणे.
  • कुक्कुट पालनासाठी 75 टक्के अनुदान

पंचायत समिती महिला बालकल्याण विभाग योजना

  • ग्रामीण भागातील 18 वर्षे पूर्ण महिलांना चारचाकी वाहन चालविण्याचे प्रशिक्षण तसेच परवाना मिळण्यासाठी 3000/- रुपयांचे आर्थिक सहाय्य देण्यात येते.
  • क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले योजनेअंतर्गत इयत्ता 7वी ते इयत्ता 12वी मध्ये शिक्षण घेत असलेल्या मुलींना संगणक प्रशिक्षणासाठी 4000/- रुपये अनुदान देण्यात येते.
  • दिव्यांग व्यक्तीसाठी झेरॉक्स मशीन खरेदीसाठी अनुदान
  • पुण्यश्लोक आहिल्याबाई होळकर योजनेअंतर्गत आर्थिकदृष्ट्या गरीब कुटुंबातील मुलींना इयत्ता 12वी नंतरच्या उच्च शिक्षणासाठी 5000/- रुपयांची आर्थिक मदत दिली जाते.
  • MS-CIT प्रशिक्षण पुर्ण करणाऱ्या मुलींच्या खात्यावर 3500/- रुपये रक्कम जमा केली जाते.
  • ग्रामीण भागातील महिलांना व्यावसायिक तसेच जीवनावश्यक वस्तू खरेदीसाठी 12500/- रुपयांचे असून देण्यात येते किंवा घरगुती पीठ गिरणी खरेदीसाठी एकूण रकमेच्या 90 टक्के अनुदान देण्यात येते.
  • ग्रामीण भागातील महिलांना व्यावसायिक तसेच जीवनावश्यक वस्तू खरेदीसाठी 12500/- रुपयांचे असून देण्यात येते किंवा शिलाई मशीन खरेदीसाठी एकूण रकमेच्या 90 टक्के अनुदान देण्यात येते.
  • ग्रामीण व दुर्गम भागातील जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकणाऱ्या इयत्ता 5वी च्या विद्यार्थ्यांना सायकल खरेदीसाठी 4500/- रुपये अनुदान दिले जाते.

पंचायत समिती कृषी विभाग योजना

  • शेतकऱ्यांना 5HP डिझेल पंप खरेदीसाठी आर्थिक अनुदान.
  • शेतकऱ्यांना 20 किलो क्षमतेचे प्लास्टिक क्रेट खरेदी करण्याकरिता आर्थिक सहाय्य.
  • शेतकऱ्यांना प्लास्टिक ताडपत्री खरेदीसाठी आर्थिक सहाय्य.
  • शेतकऱ्यांना शेतात २.5 इंची पीव्हीसी पाईप खरेदी करण्याकरिता आर्थिक सहाय्य.
  • शेतकऱ्यांना ३.0 इंची पीव्हीसी पाईप खरेदी करण्याकरिता आर्थिक सहाय्य.
  • शेतकऱ्यांना ट्रॅक्टर चलित दोनफाळी सरी रीजर खरेदी करण्याकरिता आर्थिक अनुदान.
  • शेतकऱ्यांना बॅटरी ऑपरेटेड नॅपसॅक स्प्रेपंप खरेदी करण्याकरिता आर्थिक अनुदान.
  • शेतकऱ्यांना हॉरिझॉन्टल ट्रिपल पिस्टन स्प्रेपंप खरेदी करण्याकरिता आर्थिक सहाय्य.
  • 3 एच.पी. ओपनवेल विद्युत मोटार पंपसंच खरेदी करण्याकरिता आर्थिक सहाय्य.
  • 5 एच. पी. ओपनवेल विद्युत मोटार पंपसंच खरेदी करण्याकरिता आर्थिक सहाय्य.
  • इलेक्ट्रिक कडबाकुट्टी यंत्र मोटारसह खरेदी करण्याकरिता आर्थिक सहाय्य.
  • गिर, थारपारकर किंवा साहिवाल जातीच्या गाईच्या किमतीच्या75% किंवा 45000/- यांपैकी जी रक्कम कमी असेल ती अनुदान स्वरूपात देण्यात येईल.
  • सेंद्रिय शेतीस तसेच नैसर्गिक शेतीबाबत प्रोत्साहन मिळावे यासाठी 10 *3 * 2 फूटाच्या गांडूळ खत निर्मिती संयंत्रासाठी आर्थिक सहाय्य.
  • नैसर्गिक सेंद्रिय शेतीस तसेच नैसर्गिक शेतीबाबत प्रोत्साहन मिळावे यासाठी जैविक खते आणि जैविक कीडनाशकांसाठी अर्थसहाय्य.
  • नैसर्गिक सेंद्रिय शेतीस तसेच नैसर्गिक शेतीबाबत प्रोत्साहन मिळावे यासाठी बायोडायनामिक खत युनिटसाठी प्रोत्साहनपर अनुदान.
  • नैसर्गिक सेंद्रिय शेतीस तसेच नैसर्गिक शेतीबाबत प्रोत्साहन मिळावे यासाठी सेंद्रिय शेतीमाल उत्पादन प्रमाणीकरण करण्यासाठी अनुदान.
  • हिरवळीच्या खतांसाठी अनुदान देईल.
  • 200 लिटर क्षमतेच्या सोलर वॉटर हिटर खरेदीसाठी 50% अनुदान दिले जाते.

पंचायत समिती योजनांचे काही प्रमुख प्रकार:

  • कृषी योजना: यात शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी योजनांचा समावेश आहे, जसे की सिंचन, पीक विमा, आणि कर्जपुरवठा.
  • महिला आणि बाल विकास योजना: यात महिला आणि मुलांना सशक्त बनवण्यासाठी योजनांचा समावेश आहे, जसे की शिक्षण, आरोग्य, आणि कौशल्य विकास.
  • शिक्षण योजना: यात ग्रामीण भागात शिक्षणाची गुणवत्ता सुधारण्यासाठी योजनांचा समावेश आहे, जसे की शाळा बांधणी, शिक्षकांसाठी प्रशिक्षण, आणि विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती.
  • आरोग्य योजना: यात ग्रामीण भागात आरोग्य सेवा सुधारण्यासाठी योजनांचा समावेश आहे, जसे की प्राथमिक आरोग्य केंद्रांची स्थापना, औषधे आणि उपचारांसाठी अनुदान, आणि जागरूकता कार्यक्रम.
  • पायाभूत सुविधा योजना: यात ग्रामीण भागातील रस्ते, पूल, विद्युत, आणि पाणीपुरवठा यांसारख्या पायाभूत सुविधा सुधारण्यासाठी योजनांचा समावेश आहे.
  • रोजगार निर्मिती योजना: यात ग्रामीण भागात रोजगार निर्मिती करण्यासाठी योजनांचा समावेश आहे, जसे की लघुउद्योगांना प्रोत्साहन देणे आणि कौशल्य विकास कार्यक्रम.

पंचायत समिती योजनेचे लाभार्थी

  • राज्यातील नागरिक पंचायत समिती योजनांचा लाभ मिळवण्यासाठी पात्र आहेत.

पंचायत समिती योजनेचे फायदे

  • योजनांचा लाभ मिळवण्यासाठी आर्थिक अनुदान दिले जाईल.
  • राज्यातील नागरिकांचे जीवनमान सुधारेल.
  • राज्यातील नागरिकांची जीवनशैली सुधारेल.
  • नागरिकांचा या योजनेच्या सहाय्याने सामाजिक तसेच आर्थिक विकास होईल.
  • राज्यातील नागरिक सशक्त व आत्मनिर्भर बनतील.

पंचायत समिती योजना अंतर्गत आवश्यक पात्रता

  • अर्जदार नागरिक महाराष्ट्र राज्याचा मूळ रहिवाशी असणे आवश्यक आहे

पंचायत समिती योजना अटी व शर्ती

  • फक्त महाराष्ट्र राज्यातील नागरिकांना पंचायत समितीच्या माध्यमातून सुरु करण्यात येणाऱ्या योजनांचा लाभ दिला जाईल.
  • महाराष्ट्र राज्याच्या बाहेरील नागरिकांना या योजनांचा लाभ दिला जाणार नाही.
  • योजनांचा लाभ मिळवण्यासाठी नागरिकांना आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करणे गरजेचे आहे.
  • अर्जदाराचे वय 18 वर्षापेक्षा जास्त असावे व 60 वर्षापेक्षा कमी असावे याबाबतचे सरपंच ग्रामसेवक यांचा दाखला घेणे आवश्यक.
  • अर्जदाराने जिल्हा परिषद पंचायत समिती अंतर्गत मागील 3 वर्षात कुठल्याच योजनेचा लाभ घेतलेला नसावा.
  • अर्जदाराचे आधार कार्ड हे बॅक अकाऊंट सोबत सलग्न असणे आवश्यक आहे.
  • अर्जदाराचे वार्षिक उत्पन्न 50,000/- रुपयांच्या आत असणे आवश्यक आहे तसा तहसिलदार दाखला/ दारिद्रय रेषेचे कार्ड.
  • 5 एच.पी. विद्युत मोटार पंपाकरीता जलसिंचनाची सुविधा असल्याबाबतचे प्रमाणपत्र.

पंचायत समिती योजना आवश्यक कागदपत्रे

  • आधार कार्ड
  • रेशन कार्ड
  • रहिवाशी दाखला
  • बँक खात्याचा तपशील
  • ई-मेल आयडी
  • मोबाईल नंबर
  • पासपोर्ट आकाराचे फोटो
  • जमिनीचा 7/12 दाखला व 8अ
  • वयाचा दाखला किंवा शाळा सोडल्याचा दाखला
  • अपंग प्रमाणपत्र (आवश्यक असल्यास)
  • हमीपत्र

पंचायत समिती योजना अंतर्गत अर्ज करण्याची पद्धत

  • अर्जदाराला आपल्या क्षेत्रातील पंचायत समिती कार्यालयात जाऊन अर्ज घ्यावा लागेल किंवा आम्ही खाली दिलेल्या लिंक वरून अर्ज डाउनलोड करावा लागेल.
  • अर्जात विचारलेली सर्व माहिती भरून सोबत आवश्यक कागदपत्रे जोडावी लागतील.
  • भरलेला अर्ज कार्यालयात जाऊन जमा करावा लागेल.
  • अशा प्रकारे तुमची पंचायत समिती योजना अंतर्गत अर्ज प्रक्रिया पूर्ण होईल.

पंचायत समिती योजना अंतर्गत अर्जाची स्थितीत बघण्याची पद्धत

  • अर्जदाराला सर्वात प्रथम शासनाच्या अधिकृत वेबसाईट वर जावे लागेल.
  • होम पेज वर Generate Report वर क्लिक करावे लागेल.
Panchayat Samiti Yojana Home Page

  • आता तुमच्या समोर एक नवीन पेज उघडेल त्यामध्ये तुम्हाला आपल्या महाराष्ट्र राज्यावर क्लिक करायचे आहे.
Panchayat Samiti Yojana State List

  • आता तुमच्यासमोर एक नवीन पेज उघडेल त्यामध्ये तुम्हाला वर्ष, जिल्हा, तालुका आणि तुमच्या गावाची निवड करायची आहे व Proceed बटनावर क्लिक करायचे आहे.
Panchayat Samiti Yojana Choose Village

  • आता तुमच्यासमोर एक नवीन पेज उघडेल त्यामध्ये तुम्हाला List Of Work वर क्लिक करावे लागेल.
Panchayat Samiti Yojana List Of Work

  • आता तुमच्यासमोर एक नवीन पेज उघडेल त्यामध्ये तुम्हाला कामाचा वर्ग (All), तालुका (All), आणि वर्ष यांची निवड करायची आहे.
  • आता तुमच्या कॉम्पुटर स्क्रीन वर पंचायत समिती योजनेची लाभार्थी यादी दिसेल.
Panchayat Samiti Yojana Beneficiary List

Telegram GroupClick Here
पंचायत समिती योजना अंतर्गत अर्जाची स्थिती बघण्यासाठीClick Here
पंचायत समिती योजना अर्जClick Here

महाराष्ट्र शासनाच्या योजना

स्वाधार योजनेसाठी कोण पात्र आहे?
Swadhar Yojana Scholarship Amount
बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना काय आहे?
Swadhar Yojana Eligibility Criteria In Marathi
स्वाधार योजना कागदपत्रे
रमाई आवास योजना कागदपत्रे
रमाई घरकुल योजना नियम व अटी
रमाई आवास घरकुल योजना अर्ज
रोजगार हमी योजना फॉर्म
रोजगार हमी योजना महाराष्ट्र यादी
रोजगार हमी योजना माहिती PDF
आंतरजातीय विवाह अनुदान कागदपत्रे मराठी
आंतरजातीय विवाह फायदे
आंतरजातीय विवाह अनुदान महाराष्ट्र शासन PDF
आंतरजातीय विवाह अनुदान अर्ज PDF
दिव्यांग शेतकऱ्यांसाठी कृषी संजीवनी हॉरटीकल्चर योजना
कडबा कुट्टी मशीन योजना
यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना
सलोखा योजना
हातमाग विणकर योजना
बीज भांडवल योजना
प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना मराठी माहिती
प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना
वृद्ध कलाकार मानधन योजना
पंडित दीनदयाळ उपाध्याय योजना
इंदिरा गांधी विधवा पेंशन योजना महाराष्ट्र
प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना
मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम
मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी
मागेल त्याला बोडी योजना
वन्यप्राणी हल्ला अर्थसहाय्य योजना
अण्णासाहेब पाटील कर्ज योजना
वसंतराव नाईक महामंडळ कर्ज योजना
महिला स्वयंसिद्धी व्याज परतावा योजना
प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना
आंतरजातीय विवाह योजना
शुभ मंगल सामूहिक विवाह योजना
संजय गांधी निराधार योजना
बालसंगोपन योजना
प्रधानमंत्री उज्वला गॅस योजना
लेक लाडकी योजना
मनोधैर्य योजना
राजमाता जिजाऊ मोफत सायकल वाटप योजना
पिठाची गिरणी योजना
भारत सरकार पोस्ट-मॅट्रीक शिष्यवृत्ती योजना
राजर्षी शाहू महाराज शिष्यवृत्ती योजना
पोस्ट मॅट्रिक ट्यूशन फी आणि परीक्षा फी (फ्रीशिप)
व्यावसायिक अभ्यासक्रमांमध्ये शिकत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी देखभाल भत्ता
शासन आपल्या दारी योजना
बेरोजगारी भत्ता योजना महाराष्ट्र
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना
मासेमार संकट निवारण निधी योजना
मासेमारी साधनांचे खरेदीवर अर्थसहाय्य योजना
रमाई घरकुल योजना
स्वाधार योजना
राजीव गांधी अपघात विमा योजना
जिव्हाळा योजना
प्रशिक्षण योजना
महाज्योती कौशल्य विकास प्रशिक्षण योजना
खावटी अनुदान योजना
राष्ट्रीय कुटुंब लाभ योजना
शबरी घरकुल योजना
महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्ज मुक्ती योजना
निर्धूर चूल योजना
शिलाई मशीन योजना
राजे यशवंतराव होळकर महामेष योजना
फ्री टॅबलेट योजना
माझी कन्या भाग्यश्री योजना
शौचालय अनुदान योजना
पंचायत समिती योजना
कृषी यांत्रिकीकरण योजना
गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजना
डिझेल पंप सब्सिडी योजना
ट्रॅक्टर अनुदान महाराष्ट्र
महाडीबीटी पोर्टल शेतकरी योजना
ऊस तोडणी यंत्र अनुदान योजना
प्रधानमंत्री पीक विमा योजना
मागेल त्याला विहीर योजना
मागेल त्याला शेततळे योजना
ताडपत्री अनुदान योजना
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वावलंबन योजना
शेळी पालन योजना
कुक्कुट पालन योजना महाराष्ट्र
गाय गोठा अनुदान
जननी सुरक्षा योजना
इंदिरा गांधी मातृत्व सहयोग योजना
देवदासी कल्याण योजना
महिला बचत गट कर्ज योजना
सुकन्या समृद्धी योजना
किशोरी शक्ती योजना
बांधकाम कामगार योजना
महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना
शेतकरी योजना
पीक कर्ज योजना माहिती
मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले अर्थसहाय्य योजना
अस्मिता योजना महाराष्ट्र
ई पीक पाहणी नोंदणी
सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजना
कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण योजना
गटई स्टॉल योजना
बीज भांडवल योजना
छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना
सोलर रूफटॉप सब्सिडी योजना
शैक्षणिक कर्ज योजना
नमो शेतकरी महासन्मान निधी योजना
श्रावणबाळ योजना
आवडेल तेथे कोठेही प्रवास योजना
कुसुम सोलर पंप योजना

Leave a Comment

Join WhatsApp Group!