Rashtriya Kutumb Labh Yojana

Rashtriya Kutumb Labh Yojana: राज्यातील आर्थिक दृष्ट्या गरीब कुटुंबातील 18 ते 59 वयोगटातील कमावत्या स्त्री/पुरुषाचा अपघाती अथवा नैसर्गिक मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबियांना एक रकमी 20,000/- रुपयांचे आर्थिक सहाय्य दिले जाते. राज्यातील दारिद्रय रेषेखालील कुटुंबातील स्त्री/पुरुषाचा अपघाती मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबियास अर्थसहाय्य देण्यासाठी सुरु करण्यात आलेली एक महत्वपूर्ण अशी योजना आहे. गरीब कुटुंबात कमावती व्यक्तीवर सर्व … Read more

गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजना

गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजना: एखाद्या शेतकऱ्याचा शेतात काम करताना किंवा शेती क्षेत्राशी निगडित इतर कामे करताना अपघाती मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबाला 2 लाख रुपये व अपघातात कायमस्वरुपी अपंगत्व आल्यास त्याच्या कुटुंबीयांस  गोपीनाथ मुंडे अपघात विमा अंतर्गत 1 लाख रुपयांचं आर्थिक सहाय्य दिलं जात. आपण शेतकऱ्याचा अपघात झाल्यास त्याला उपचारासाठी आर्थिक सहाय्य देण्याच्या उद्देशाने तसेच … Read more

मागेल त्याला विहीर योजना

मागेल त्याला विहीर योजनेअंतर्गत राज्यातील शेतकऱ्यांना त्यांच्या शेतात पिकांच्या सिंचनासाठी पाण्याची उपलब्धता व्हावी यासाठी विहीर खोदण्यासाठी 4 लाखांचे आर्थिक सहाय्य देण्यात येते. पावसाच्या अनियमिततेमुळे राज्यातील बहुतांश शेतकऱ्यांना त्यांच्या शेती पिकाच्या सिंचनासाठी पाणी उपलब्ध होत नाही व पाण्याअभावी शेती पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होते याचा मोठ्या प्रमाणावर आर्थिक फटका शेतकऱ्यांना सहन करावा लागतो त्यामुळे शेतीपिकांच्या सिंचनासाठी … Read more

Chhatrapati Shivaji Maharaj Karj Mukti Yojana

महाराष्ट्र हा कृषिप्रधान राज्य म्हणून ओळखले जाते त्यामुळे राज्यातील बहुतांश नागरिकांचा शेती हा पारंपारिक व्यवसाय आहे परंतु महाराष्ट्र राज्यातील शेतकरी आर्थिक दृष्ट्या गरीब आहेत शेतकऱ्यांना शेतीसाठी लागणारी अवजारे, खाते, बियाणे, कीटकनाशक यांसाठी मोठ्या प्रमाणावर पैशांची गरज असते परंतु शेतीसाठी लागणारी खते,बियाणे,अवजारे यांच्या दिवसेंदिवस वाढणाऱ्या किंमत हे शेतकऱ्यांना आर्थिक दृष्ट्या परवडण्यासारखे नसते  त्यामुळे शेती करण्यासाठी ते … Read more

बीज भांडवल योजना महाराष्ट्र

राज्यातील सुशिक्षित तरुण व तरुणींना स्वतःचा एखादा उद्योग सुरु करता यावा या उद्देशाने सुरु करण्यात आलेली ही महत्वपूर्ण अशी एक योजना आहे. महाराष्ट्र राज्यातील चर्मकार समाजातील बहुतांश तरुण व तरुणी सुशिक्षित आहेत परंतु त्यांना त्यांच्या शिक्षणानुसार व आवडीनुसार राज्यात रोजगार उपलब्ध नाहीत त्यामुळे ते बेरोजगार आहेत. शिक्षण पूर्ण झाल्यावर प्रत्येक तरुणाच्या खांद्यावर स्वतःच्या कुटुंबाला सांभाळण्याची … Read more

ई पीक पाहणी

महाराष्ट्र राज्यातील बहुतांश शेतकरी हा दारिद्र्य रेषेखाली स्वतःचे जीवन जगत असतो व त्यामुळे शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती कमजोर असते शेती हा महाराष्ट्र राज्यातील बहुतांश नागरिकांचा पारंपारिक व्यवसाय आहे व त्यामुळे शेतकरी शेतीच्या कामासाठी लागणारी अवजारे, बियाणे, खते, कीटकनाशके यांसाठी बँक, वित्त संस्था व साहुकारांकडून व्याजाने कर्ज घेतात व ऊन, वारा, पावसाची पर्वा न करता अहोरात्र मेहनत … Read more

महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना

राज्यातील दारिद्र्य रेषेखालील (पिवळी शिधापत्रिका धारक) आणि दारिद्र्य रेषेवरील (केशरी शिधापत्रिका धारक) कुटुंबांना अधिक चांगल्या वैद्यकीय सुविधा उपलब्ध व्हाव्यात ह्या उद्देशाने महाराष्ट्र राज्य शासनाने महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना सुरु केली आहे जी आर्थिक दृष्ट्या गरीब कुटुंबांना अधिक दर्जेदार वैद्यकीय सेवा प्राप्त होण्याच्या दृष्टीने उपयुक्त ठरणार आहे. आर्थिक दृष्या गरीब कुटुंबातील एखादी व्यक्ती आजारी … Read more

पीक कर्ज माहिती

महाराष्ट्र शासनाद्वारे राज्यातील शेतकऱ्यांसाठी सुरु करण्यात आलेली महत्वाची अशी एक योजना आहे.या योजनेअंतर्गत राज्यातील शेतकऱ्यांना शेतीसाठी स्थानिक बँकांद्वारे 3 लाखांपर्यंत बिनव्याजी कर्ज उपलब्ध करून दिले जाते. राज्यातील शेतकरी आर्थिक दृष्ट्या गरीब आहे त्यामुळे त्यांना शेतीसाठी स्वतःचे घर तसेच दागिना व एखादी किमती वस्तू जास्त व्याज दराने गहाण घेऊन कर्ज घेतो व शेती करतो. शेती मधून … Read more

Gatai Stall Scheme

राज्यातील गटई कामगारांना मोफत पत्र्याचे स्टॉल उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने सुरु करण्यात आलेली राज्य शासनाची एक महत्वाची अशी एक योजना आहे. महाराष्ट्र राज्यामध्ये चामड्याच्या वस्तू व पादत्राणे दुरुस्तीच्या क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर अनुसूचित जाती प्रवर्गातील व्यक्ती कार्यरत आहेत त्यांच्या पोटा पाण्याचा प्रश्न हा चामड्याच्या वस्तू व पादत्राणे दुरुस्तीच्या क्षेत्राशी निगडित आहे या समाजातील पादत्राणे दुरुस्ती करणारा … Read more

किशोरवयीन मुलींना मार्गदर्शन

या योजनेअंतर्गत राज्यातील 11 वर्ष ते 18 वर्ष वयोगटातील ग्रामीण/आदिवासी तसेच नागरिक क्षेत्रातील मुलींना अंगणवाडी सेविकांच्या मदतीने मुलींचे आरोग्य, स्वच्छता, शिक्षण, कौशल्य प्रशिक्षण इत्यादी विषयांवर किशोरवयीन मुलींना आरोग्य शिक्षण विषयी संपूर्ण माहिती दिली जाते जेणेकरून मुलींना याचा भविष्यात उपयोग होईल व त्यांचा सामाजिक विकास होईल. ग्रामीण भागातील बहुतांश कुटुंबे हि दारिद्र्य रेषेखाली स्वतःचे जीवन जगत … Read more