शेततळे अनुदान योजना

या योजनेअंतर्गत राज्यातील शेतकऱ्यांना त्यांच्या शेतात शेततळे निर्माण करण्यासाठी आर्थिक अनुदान दिले जाते.. राज्यातील शेतकऱ्यांसाठी त्यांच्या पिकांना शाश्वत पाण्याचा स्रोत निर्माण करण्यासाठी राज्य शासनाच्या नियोजन विभागाद्वारे सुरु करण्यात आलेली महत्वाची अधिक योजना आहे. राज्यातील बहुतांश नागरिकांचा शेती हा पारंपरिक व्यवसाय आहे व राज्यातील शेतकरी दारिद्र्य रेषेखाली स्वतःचे जीवन जगत असतात त्याच्या कुटुंबाचे जीवन शेती पिकावर … Read more

Sheli Palan Yojana

शेळी पालन योजनेअंतर्गत राज्यातील नागरिकांना शेळी मेंढी पालन व्यवसाय सुरु करण्यासाठी शेळी व मेंढी खरेदी करण्यासाठी कमी व्याज दरात 10 लाख ते 50 लाख रुपये कर्ज उपलब्ध करून दिले जाते. राज्यातील ज्या व्यक्ती स्वतःचा उद्योग सुरु करण्यासाठी शेळी पालन करण्यासाठी इच्छुक आहेत अशा नागरिकांना राज्य सरकार कमी व्याज दरावर कर्ज उपलब्ध करून देत आहे जेणेकरून … Read more

राजमाता जिजाऊ मोफत सायकल वाटप योजना 2024

राजमाता जिजाऊ मोफत सायकल वाटप योजनेअंतर्गत राज्यातील आर्थिक दृष्ट्या गरीब कुटुंबातील मुलींना घरातून शाळेत येण्या-जाण्यासाठी  मोफत सायकलींचे वाटप करण्यात येते. महाराष्ट्र राज्यात प्राथमिक शिक्षणाच्या सार्वत्रिकीकरणा बरोबरच माध्यमिक शाळांचा विकास व विस्तार मोठ्या प्रमाणात झालेला आहे. शिक्षण हे व्यक्तिमत्व विकासाचे मूलभूत साधन असल्यामुळे सुरूवातीपासूनच राज्यात स्त्री शिक्षणाला महत्व देण्यात आलेले आहे. त्या अनुषंगाने शासन महिलांसाठी विविध … Read more

शबरी घरकुल योजना

केंद्र सरकार देशातील आर्थिक दृष्ट्या गरीब कुटुंबांना स्वतःचे घर उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने विविध योजना राबवित असते त्याचप्रमाणे महाराष्ट्र शासन देखील आपल्या राज्यातील गरीब कुटुंबांना मोफत घरे बांधून देण्यासाठी सतत प्रयत्नशील असते आणि त्यासाठीच सरकार विविध योजनांची सुरुवात करत असते. आज आपण महाराष्ट्र शासनाद्वारे राज्यातील अनुसूचित जमातीतील कुटुंबांना मोफत घरे उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने सुरु … Read more

ट्रॅक्टर अनुदान महाराष्ट्र यादी 2024

आज आपण राज्यातील शेतकऱ्यांना कृषी क्षेत्रात आधुनिक तंत्रज्ञाचा वापर करून सुलभ पद्धतीने तसेच जलद गतीने शेती कार्य करता यावे तसेच त्यांच्या आर्थिक उत्पन्नात वाढ व्हावी या उद्देशाने सुरु करण्यात आलेल्या अशाच एका योजनेची संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत ज्या योजनेचे नाव Tractor Subsidy In Maharashtra 2024 आहे. योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना 8 HP ते 70 HP ट्रॅक्टर … Read more

महाडीबीटी शेतकरी योजना 2024 : नोंदणी सुरु

महाराष्ट्र शासनाद्वारे राज्यातील शेतकऱ्यांसाठी सुरु करण्यात आलेले एक महत्वाचे तसेच राज्यातील शेतकऱ्यांच्या फायद्याचे असे पोर्टल आहे. महाराष्ट्र शासन राज्यातील शेतकऱ्यांचा सामाजिक तसेच आर्थिक व्हावा त्यांचे जीवनमान सुधारावे व ते सशक्त व आत्मनिर्भर व्हावेत यासाठी सतत प्रयत्नशील असते आणि त्यासाठीच राज्य सरकार शेतकऱ्यांसाठी वेळोवेळी विविध योजनांची सुरुवात करत असते.काही वर्षांपूर्वी कृषी योजनांचा लाभ मिळविण्याकरीता शेतकऱ्यांना विविध … Read more

प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना मराठी 2024

प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना मराठी : देशातील नागरिकांना अपघातात आर्थिक सुरक्षा देण्याच्या उद्देशाने केंद्र सरकारद्वारे प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना सुरु करण्यात आलेली आहे.या योजनेअंतर्गत विमा धारकाच्या अपघाती मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबाला 2 लाखांची आर्थिक मदत केली जाते. तसेच अपघातात कायमस्वरूपी अपंगत्व आल्यास 2 लाख व आंशिक अपंगत्व आल्यास 1 लाखाची आर्थिक मदत केली जाते. देशातील … Read more

जिव्हाळा योजना 2024

जिव्हाळा योजना : महाराष्ट्र राज्यात कुठल्या ना कुठल्या कारणावरून लाखो कैदी शिक्षा भोगत आहेत त्यामधील बहुतांश कैदी हे कुठल्या ना कुठल्या छोट्या मोठ्या कारणावरून तसेच कौटुंबिक वादातून शिक्षा भोगत आहेत हे शिक्षा भोगत असलेले कैदी कुटुंबातील एक कमावती असल्याकारणामुळे त्यांना एकाएकी कारागृहात टाकल्यामुळे त्यांच्या कुटुंबाला स्वतःचा उदरनिर्वाह चालवण्यासाठी तसेच दैनंदिन गरजांसाठी विविध अडचणींचा सामना करावा … Read more

महाज्योती कौशल्य विकास प्रशिक्षण योजना

महाज्योती कौशल्य विकास प्रशिक्षण योजना : महाराष्ट्र राज्यातील बहुतांश युवक/युवती सुशिक्षित आहेत परंतु त्यांना त्यांच्या शिक्षणानुसार तसेच आवडीनुसार राज्यात रोजगार उपलब्ध नाहीत. शिक्षण पूर्ण झाल्यावर त्यांच्या खांद्यावर स्वतःला तसेच आपल्या कुटुंबाला सांभाळण्याची मोठी जबादारी असते त्यामुळे युवक/युवतींना रोजगारासाठी आपल्या घरापासून दूर शहरात तसेच दुसऱ्या राज्यात जावे लागते त्यामुळे मोठ्या प्रकरणात नागरिकांचे एका राज्यातून दुसऱ्या राज्यात … Read more

खावटी अनुदान योजना

खावटी अनुदान योजनेअंतर्गत राज्यातील आदिवासी कुटुंबांना त्यांच्या दैनंदिन गरज पूर्ण करण्यासाठी प्रतिवर्ष 4000/- रुपयांपर्यंत आर्थिक सहाय्य केले जाते. महाराष्ट्र राज्यातील ग्रामीण भागातील बहुतांश कुटुंबे हि दारिद्र्य रेषेखाली स्वतःचे जीवन जगत असतात तसेच ग्रामीण भागात रोजगाराचे कुठल्याच प्रकारचे स्थायी साधन उपलब्ध नसल्याकारणामुळे त्यांची आर्थिक परिस्थिती कमजोर असते. अशा कुटुंबांचे हाथावरचे पोट असते त्यामुळे अशी कुटुंबे हि … Read more