Samuhik Vivah Yojana Maharashtra

राज्यातील सर्व जिल्यातील शेतकऱ्यांच्या / शेतमजुरांच्या मुलींच्या सामूहिक विवाहासाठी सुरु करण्यात आलेली एक महत्वपूर्ण अशी योजना आहे. या योजनेअंतर्गत शेतकरी / शेतमजूर कुटुंबातील मुलींच्या विवाहासाठी आवश्यक असलेल्या मंगळसूत्र व इतर वस्तूंची खरेदी करण्यासाठी प्रती जोडपे 10 हजार रुपये अनुदान देण्यात येते व सामुहिक विवाह आयोजित करणाऱ्या स्वयंसेवी संस्थेस प्रती जोडप्यामागे 2000/- रुपये प्रोत्साहनात्मक अनुदान विवाहाचे … Read more

फ्री शिलाई मशीन योजना महाराष्ट्र

राज्यातील आर्थिक दृष्ट्या गरीब कुटुंबातील महिलांना घरीबसुन स्वतःचा उद्योग सुरु करून देण्याच्या उद्देशाने सुरु करण्यात आलेली महत्वाची अशी एक योजना आहे. जेणेकरून महिला शिलाई मशीन वर आपल्या परिसरातील नागरिकांचे कपडे शिवून पैसे कमावू शकतील व स्वतःच्या कुटुंबाचा सांभाळ करू शकतील. महाराष्ट्र राज्यातील आर्थिक दृष्ट्या गरीब कुटुंबातील महिलांचा सामाजिक व आर्थिक विकास व्हावा तसेच त्यांना घरबसल्या … Read more

Mahila Swayam Siddhi Yojana

महाराष्ट्र राज्यातील इतर मागास वर्गातील महिलांना स्वतःचा एखादा लघु उद्योग सुरु करता यावा व त्या स्वतःच्या पायावर उभ्या रहाव्यात या उद्देशाने महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळामार्फ महिला स्वयंसिद्धी व्याज परतावा योजना सुरु करण्यात आलेली आहे. या योजनेअंतर्गत बचत गटातील इतर मागास वर्गातील सुशिक्षित, बेरोजगार, होतकरू महिलांना स्वतःचा व्यवसाय सुरु करण्यासाठी 5 लाख … Read more

मासेमार संकट निवारण निधी योजना

महाराष्ट्र शासन आपल्या राज्यातील नागरिकांचे जीवनमान सुधारावे यासाठी वेळोवेळी विविध योजना राबवित असते आणि त्यासाठी सरकार दरवर्षी बजेट तयार करते आज आपण राज्यातील मच्छीमारांच्या आर्थिक विकासासाठी सरकार द्वारे सुरु करण्यात आलेल्या अशाच एका योजनेची संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत ज्या योजनेचे नाव मासेमार संकट निवारण निधी योजना आहे. मासेमारी करताना मच्छीमारांचा अपघाती मृत्यू/बेपत्ता झाल्यास त्यांच्या … Read more

शासन आपल्या दारी योजना

महाराष्ट्र शासन आपल्या राज्यातील नागरिकांचा सामाजिक विकास तसेच आर्थिक विकास व्हावा तसेच त्यांचे जीवनमान सुधारावे यासाठी प्रयत्नशील असते आणि त्यासाठी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे आणि राज्याचे उपमुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली शासन आपल्या दारी योजनेची सुरुवात करण्यात आली आहे. आज आपण राज्य शासनाद्वारे राज्यातील नागरिकांच्या उज्वल भविष्यासाठी सुरु करण्यात आलेल्या अशाच एका … Read more

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले अर्थसहाय्य योजना

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले अर्थसहाय्य योजनेअंतर्गत राज्यातील विद्यार्थ्यांना त्यांचे शिक्षण पूर्ण करत यावे यासाठी शिष्यवृत्ती दिली जाते. महाराष्ट्र राज्यातील बहुतांश कुटुंब हे दारिद्र्य रेषेखाली स्वतःचे जीवन जगत असतात त्यांच्याजवळ उत्पन्नाचे कुठल्याच प्रकार चे स्थायी साधन उपलब्ध नसते त्यामुळे त्यांची आर्थिक परिस्थिती कमजोर असते अशा कुटुंबाला आपल्या परिवाराच्या आर्थिक गरज पूर्ण करता येत नाही त्यामुळे त्यांना आपल्या … Read more

व्यावसायिक अभ्यासक्रमांमध्ये शिकत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी देखभाल भत्ता

महाराष्ट्र शासन राज्यातील विद्याथ्यांच्या शिक्षणासाठी विविध शिष्यवृत्ती योजनांची सुरुवात करत असते त्यामुळे राज्यात व्यावसायिक अभ्यासक्रम शिकणाऱ्या आणि व्यावसायिक महाविद्यालयांशी संलग्न वसतिगृहामध्ये राहणाऱ्या अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना राज्य शासन देखभाल भत्ता प्रदान करत आहेत त्याची संपूर्ण माहिती आपण जाणून घेणार आहोत. या योजनेचा मुख्य उद्देश राज्यातील अनुसूचित जातीतील विद्यार्थ्यांना त्यांचे शिक्षण पूर्ण करण्यासाठी आर्थिक सहाय्य करणे हे … Read more

महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना

भारत हा एक कृषिप्रधान देश आहे येथील बहुतांश नागरिकांचा पारंपरिक व्यवसाय शेती आहे त्यामुळे बहुतांश कुटुंबे हि वर्षानुवर्षे शेती करतात परंतु राज्यातील बहुतांश शेतकरी हा आर्थिक दृश्य कमकुवत आहे त्यामुळे दिवसेंदिवस शेती उपयुक्त लागणारी साधन सामग्री विकत घेण्यासाठी शेतकऱ्यांना आर्थिक दृष्ट्या परवडण्यासारखे नसते त्यामुळे शेतकरी जमीन किंवा घर गहाण ठेवून बँक किंवा साहुकाराकडून जास्त व्याज … Read more

फ्री टॅबलेट योजना महाराष्ट्र

केंद्र सरकार तसेच सर्व राज्यातील सरकार आपल्या आपल्या राज्यातील विद्यार्थ्यांसाठी विविध योजना राबवित असते त्याचप्रमाणे महाराष्ट्र सरकार सुद्धा आपल्या राज्यातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासासाठी सतत प्रयत्नशील असते आणि त्यासाठीच शासन वेळोवेळी विविध योजनांची सुरुवात करत असते. आज आपण महाराष्ट्र शासनाद्वारे राज्यातील इयत्ता 10वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी सुरु करण्यात आलेल्या अशाच एका योजनेची संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत … Read more

माझी कन्या भाग्यश्री योजना

माझी कन्या भाग्यश्री योजना हि पहिली मुलगी योजना किंवा दोन मुलींसाठी योजना या नावाने देखील ओळखली जाते. या योजनेअंतर्गत राज्यातील मुलींच्या जन्मापासून तिचे इयत्ता 12वी पर्यंतचे शिक्षण पूर्ण होईपर्यंत आर्थिक सहाय्य केले जाते जेणेकरून मुलींना स्वतःच्या शिक्षणासाठी पैशांसाठी इतर कोणावर अवलंबून राहण्याची आवश्यकता भासणार नाही. महाराष्ट्र राज्यातील बहुतांश कुटुंबे हि दारिद्र्य रेषेखाली स्वतःचे जीवन जगत … Read more