Bij Bhandval Yojana

राज्यातील नागरिकांना स्वतःचा एखादा उद्योग सुरु करता यावा या उद्देशाने राज्य शासनाद्वारे बीज भांडवल योजना सुरु करण्यात आलेली आहे. या योजनेअंतर्गत राज्यातील तरुण/तरुणींना स्वतःचा उद्योग सुरु करण्यासाठी कमी व्याजदराने 5 लाखांपर्यंत कर्ज उपलब्ध करून दिले जाते.

राज्यातील बहुतांश तरुण हे सुशिक्षित आहेत परंतु त्यांना त्यांच्या शिक्षणानुसार नोकरी उपलब्ध नाही त्यामुळे तरुण बेरोजगार आहेत त्यामुळे तरुणांना नोकरीवर अवलंबून न रहाता स्वतःचा एखादा लघु उद्योग सुरु करता यावा यासाठी तरुण / तरुणींना आर्थिक मदत करून देणे आवश्यक आहे हे लक्षात घेऊन राज्य शासनाने बीज भांडवल योजना सुरु करण्याचा महत्वाचा निर्णय घेतला.

या योजनेअंतर्गत 50 हजार ते 5 लाखांपर्यंत पर्यत प्रकल्प गुंतवणूक असणाऱ्या कोणत्याही व्यवसायासाठी राष्ट्रीयकृत बँकेमार्फत कर्ज पुरवठा सवलतीच्या दराने उपलब्ध करण्यांत येतो.

बीज भांडवल योजना ही एक सरकारी योजना आहे जी बेरोजगार व्यक्तींना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी आर्थिक मदत करते. या योजनेचा लाभ घेऊन तुम्ही सेवा, उद्योग किंवा कृषी क्षेत्रात नवीन उद्यम सुरू करू शकता.

bij bhandval yojna

योजनेचे नावBij Bhandwal Yojana
योजनेचे लाभार्थीराज्यातील सुशिक्षित बेरोजगार तरुण व तरुणी
लाभ95 टक्के कर्ज
योजनेचा उद्देश्यउद्योग सुरु करण्यासाठी आर्थिक सहाय्य करणे
अर्ज करण्याची पद्धतऑनलाईन/ऑफलाईन

बीज भांडवल योजनेचे उद्दिष्ट

  • राज्यातील तरुण/तरुणींना स्वतःचा उद्योग सुरु करण्यासाठी कर्ज उपलब्ध करून देणे.
  • अनूसुचित जातीतील चर्मकार समाजातील (चर्मकार, ढोर, होलार, मोची इत्यादी) व्यक्तींना त्यांचे जीवनमान सुधारणे.
  • राज्यातील बेरोजगारी कमी करणे.
  • उद्योग आणि सेवा क्षेत्रात रोजगार निर्मिती करणे व उद्योग आणि सेवा क्षेत्रात रोजगार निर्मिती करणे.

योजनेचे वैशिष्ट्य:

  • योजनेअंतर्गत दिली जाणारी आर्थिक सहाय्याची राशी लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा केली जाते.

योजनेअंतर्गत दिल्या जाणाऱ्या लाभाचे स्वरुप:

  • 50 हजार ते 5 लाखांपर्यंत प्रकल्प गुंतवणूक असणाऱ्या कोणत्याही व्यवसायासाठी बीज भांडवल योजनेअंतर्गत राष्ट्रीयकृत बँकेमार्फत कर्ज पुरवठा सवलतीच्या दराने उपलब्ध करण्यांत येतो.
  • या योजनेअंतर्गत 50 हजार ते 5 लाखांपर्यंत कर्ज पुरवठा द.सा.द.शे. 9.5 ते 12.5 टक्के व्याज दराने बँकेमार्फत करण्यांत येतो.
  • या योजनेअंतर्गत बँकेने मंजूर केलेल्या कर्ज रक्कमेपैकी 75 टक्के कर्ज रक्कम ही राष्ट्रीयकृत बँकेमार्फत देण्यात येते. 5 टक्के रक्कम ही लाभार्थ्याने स्वतःचा सहभाग म्हणून बँकेकडे जमा करावयाची असते. उर्वरित 20 टक्के रक्कम ही महामंडळ बीज कर्ज म्हणून देते. त्या रक्कमेपैकी 10,000/- रुपये अनुदान म्हणून देण्यात येते तर उर्वरित रक्कम ही 4 टक्के व्याजदराने बीज कर्ज म्हणून देण्यांत येते.

योजनेअंतर्गत दिल्या जाणाऱ्या कर्जाची परतफेड:

  • या योजनेअंतर्गत मिळणाऱ्या कर्जाची परतफेड ही राष्ट्रीयकृत बँकेस व महामंडळास 36 ते 60 मासिक हप्त्यांत एकाचवेळी करावयाची असते.

योजनेचे लाभार्थी:

  • अनूसुचित जातीतील चर्मकार समाजातील (चर्मकार, ढोर, होलार, मोची इत्यादी) व्यक्ती

योजनेचा फायदा:

  • अर्थसहाय्य: तुम्हाला तुमच्या व्यवसायासाठी त्वरित कर्ज मिळते. कर्जाची रक्कम आणि व्याजदर तुमच्या प्रकल्पाच्या स्वरूपावर आणि तुम्ही कोणत्या वर्गातून अर्ज करत आहात यावर अवलंबून असते.
  • सवलत: अनुसूचित जाती, जमाती आणि इतर मागासवर्ग (OBC) यांना कर्जावर व्याजदर सवलत मिळते.
  • प्रशिक्षण: तुम्हाला तुमचा व्यवसाय कसा यशस्वीरित्या चालवायचा याबद्दल प्रशिक्षण दिले जाते.

आवश्यक पात्रता:

  • अर्जदार महाराष्ट्र राज्याचा मूळ रहिवाशी असणे आवश्यक आहे.

योजनेच्या नियम व अटी:

  • महाराष्ट्र राज्याच्या बाहेरील नागरिकांना या योजनेचा लाभ दिला जाणार नाही.
  • अर्जदाराने कर्ज अर्ज संपूर्ण भरलेला असावा.
  • अर्जदार हा अनुसूचित जातीतील चर्मकार समाजाचा असावा.
  • अर्जदार महाराष्ट्राचा किमान 15 वर्षाचा रहिवासी असावा.
  • अर्जदार हा महाराष्ट्र राज्याचा रहिवाशी असावा.
  • शैक्षणिक पात्रता किमान 10वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
  • अर्जदार व्यक्तीचे वय 18 वर्ष ते 50 वर्ष दरम्यान असावे.
  • अर्जदाराने जो व्यवसाय निवडला असेल त्या व्यवसायाचे ज्ञान व अनुभव त्याला असावे.
  • अर्जदाराच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न ग्रामीण भागासाठी 98,000/- रुपये व शहरी भागासाठी 1.2 लाखांपर्यंत पर्यंत असावे.
  • राज्य शासन पुरस्कृत योजनांसाठी शहरी व ग्रामीण भागातील उत्पन्न मर्यादा 1 लाखांपर्यंत पर्यंत असावे.
  • जातीचा व उत्पन्नाचा दाखला तहसिलदार किंवा तत्सम सक्षम प्राधिकायाने दिलेला असावा.
  • अर्जदाराने या महामंडळाकडून अथवा इतर कोणत्याही शासकीय उपक्रमाकडून आर्थिक लाभ घेतलेला नसावा.
  • महामंडळाने वेळोवेळी घालून दिलेल्या अटी व शर्ती अर्जदारावर बंधनकारक राहतील.
  • अर्जदार व्यक्ती बँक तसेच वित्त संस्थेचा थकबाकीदार नसावा.
  • महामंडळाने वेळोवेळी घालून दिलेल्‍या अटी अर्जदारास बंधनकारक राहतील.
  • लाभार्थ्याला महाराष्ट्र राज्याच्या बाहेर स्वतःचा उद्योग सुरु करता येणार नाही.
  • एका कुटुंबातील फक्त एकाच व्यक्तीला या योजनेचा लाभ दिला जाईल.

सूचना

  • अनुसूचति जाती प्रवर्गातील मांग आणि चांभार यांना सोडुन उरवरीत प्रवर्गातील लाभार्थांना लाभ दिले जातो. उदा. महार, होलीया, बुरुड, मेहत्तर, खाटीक, घसीया इत्यादी.
  • व्यवसकरीता कर्जाचे अर्ज कार्यालयातुन देण्यात येईल (Offline Application Form)
  • कार्यालयाचा पत्ता :- डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मागे, आमगाव रोड, गोंदिया- 441601, दुरध्वनी क्रमांक. 07182-232947

आवश्यक कागदपत्रे:

  • आधार कार्ड
  • पॅन कार्ड
  • रहिवाशी दाखला (रेशनकार्ड, मतदार ओळखपत्र, आधारकार्ड, पॅन कार्ड, इलेक्ट्रीक बिल इत्यादी)
  • मोबाईल नंबर
  • ई-मेल आयडी
  • बँक खात्याचा तपशील
  • पासपोर्ट आकाराचे फोटो
  • व्यवसायाच्या अनुषंगाने कागदपत्रे जसे की, मालाचे किंमतीपत्रक, आवश्यक असल्यास व्यवसायाच्या जागेचा पुरावा, गुमास्ता लायसन्स, व्यवसायानुरुप इतर कागदपत्रे वाहनाकरिता लायसन्स, गुमास्ता लायसन्स, परमिट, बॅच नंबर इत्यादी
  • आवश्यकतेप्रमाणे प्रकल्प अहवाल (रु. 2.00 लाखाच्या वर)
  • जातीचा दाखला
  • अर्जदाराने काही तांत्रिक प्रशिक्षण घेतले असल्‍यास प्रमाणपत्राची प्रत
  • अर्जदार ज्‍या जागेत व्‍यवसाय करणार आहे त्‍या जागेची भाडे पावती, करारपत्र किंवा मालकी हक्‍काचा पुरावा.
  • अर्जदारास व्‍यवसायाचा पुर्वानुभव असल्‍यास त्‍याबद्दल पुरावा.
  • अपंगत्वाचा दाखला (आवश्यक असल्यास)
  • उत्पन्नाचा दाखला
  • प्रतिज्ञापत्र

अर्ज करण्याची पध्दत:

  • अर्जदाराला आपल्या क्षेत्रातील जिल्हा कार्यालयात जाऊन अर्ज घ्यावा लागेल.
  • विहित नमुन्यातील अर्ज भरुन संपूर्ण कागदपत्रांसह जिल्हा कार्यालयात अर्ज सादर करावयाचा आहे.
  • अशा प्रकारे या योजनेअंतर्गत अर्ज प्रक्रिया पूर्ण होईल.
Telegram GroupJoin
Bij Bhandval Yojna PortalClick Here
बीज भांडवल योजना अंतर्गत नोंदणीकृत कार्यालयठाकरसी  हाऊस
दुसरा  मजला
जे. एन. हरडिया  रोड
बॅलार्ड  इस्टेट
मुंबई – 400 001
बीज भांडवल योजना अंतर्गत मुख्य कार्यालयजुहू सुप्रिम शॉपिंग सेंटर
गुलमोहर क्रॉस रोड नं. 9
जे.व्ही.पी.डी.स्कीम
जुहू, मुंबई – 400 049
दूरध्वनी क्रमांक022-22621934
Emailregionofficemumbai21[at]gmail[dot]com
बीज भांडवल कर्ज योजना फॉर्मClick Here

महाराष्ट्रात बीज भांडवल योजनेबाबत काही महत्वाच्या गोष्टी:

  • बीज भांडवल योजनेचा लाभ घेण्यासाठी, तुम्ही महाराष्ट्रात कोणताही व्यवसाय किंवा उद्योग सुरू करू शकता, जसे की सेवा उद्योग, उत्पादन उद्योग, कृषी उद्योग, खाद्यपदार्थ प्रक्रिया उद्योग, हस्तकला उद्योग, इत्यादी.
  • तुम्हाला स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याचा अनुभव नसल्यास तुम्ही उद्योगाचे प्रशिक्षण घेऊ शकता.
  • योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला तुमच्या प्रकल्पाचा अहवाल तयार करणे आवश्यक आहे.
  • बँकेकडून कर्जाची मंजुरी मिळाल्यानंतर तुम्हाला वेळेवर कर्ज परतफेड करणे आवश्यक आहे.

महाराष्ट्र शासनाच्या योजना

Swadhar Yojana Income Limit
स्वाधार योजनेसाठी कोण पात्र आहे?
Swadhar Yojana Scholarship Amount
बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना काय आहे?
Swadhar Yojana Eligibility Criteria In Marathi
स्वाधार योजना कागदपत्रे
रमाई आवास योजना कागदपत्रे
रमाई घरकुल योजना नियम व अटी
रमाई आवास घरकुल योजना अर्ज
रोजगार हमी योजना फॉर्म
रोजगार हमी योजना महाराष्ट्र यादी
रोजगार हमी योजना माहिती PDF
आंतरजातीय विवाह अनुदान कागदपत्रे मराठी
आंतरजातीय विवाह फायदे
आंतरजातीय विवाह अनुदान महाराष्ट्र शासन PDF
आंतरजातीय विवाह अनुदान अर्ज PDF
दिव्यांग शेतकऱ्यांसाठी कृषी संजीवनी हॉरटीकल्चर योजना
कडबा कुट्टी मशीन योजना
यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना
सलोखा योजना
हातमाग विणकर योजना
बीज भांडवल योजना
प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना मराठी माहिती
प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना
वृद्ध कलाकार मानधन योजना
पंडित दीनदयाळ उपाध्याय योजना
इंदिरा गांधी विधवा पेंशन योजना महाराष्ट्र
प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना
मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम
मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी
मागेल त्याला बोडी योजना
वन्यप्राणी हल्ला अर्थसहाय्य योजना
अण्णासाहेब पाटील कर्ज योजना
वसंतराव नाईक महामंडळ कर्ज योजना
महिला स्वयंसिद्धी व्याज परतावा योजना
प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना
आंतरजातीय विवाह योजना
शुभ मंगल सामूहिक विवाह योजना
संजय गांधी निराधार योजना
बालसंगोपन योजना
प्रधानमंत्री उज्वला गॅस योजना
लेक लाडकी योजना
मनोधैर्य योजना
राजमाता जिजाऊ मोफत सायकल वाटप योजना
पिठाची गिरणी योजना
भारत सरकार पोस्ट-मॅट्रीक शिष्यवृत्ती योजना
राजर्षी शाहू महाराज शिष्यवृत्ती योजना
पोस्ट मॅट्रिक ट्यूशन फी आणि परीक्षा फी (फ्रीशिप)
व्यावसायिक अभ्यासक्रमांमध्ये शिकत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी देखभाल भत्ता
शासन आपल्या दारी योजना
बेरोजगारी भत्ता योजना महाराष्ट्र
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना
मासेमार संकट निवारण निधी योजना
मासेमारी साधनांचे खरेदीवर अर्थसहाय्य योजना
रमाई घरकुल योजना
स्वाधार योजना
राजीव गांधी अपघात विमा योजना
जिव्हाळा योजना
प्रशिक्षण योजना
महाज्योती कौशल्य विकास प्रशिक्षण योजना
खावटी अनुदान योजना
राष्ट्रीय कुटुंब लाभ योजना
शबरी घरकुल योजना
महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्ज मुक्ती योजना
निर्धूर चूल योजना
शिलाई मशीन योजना
राजे यशवंतराव होळकर महामेष योजना
फ्री टॅबलेट योजना
माझी कन्या भाग्यश्री योजना
शौचालय अनुदान योजना
पंचायत समिती योजना
कृषी यांत्रिकीकरण योजना
गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजना
डिझेल पंप सब्सिडी योजना
ट्रॅक्टर अनुदान महाराष्ट्र
महाडीबीटी पोर्टल शेतकरी योजना
ऊस तोडणी यंत्र अनुदान योजना
प्रधानमंत्री पीक विमा योजना
मागेल त्याला विहीर योजना
मागेल त्याला शेततळे योजना
ताडपत्री अनुदान योजना
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वावलंबन योजना
शेळी पालन योजना
कुक्कुट पालन योजना महाराष्ट्र
गाय गोठा अनुदान
जननी सुरक्षा योजना
इंदिरा गांधी मातृत्व सहयोग योजना
देवदासी कल्याण योजना
महिला बचत गट कर्ज योजना
सुकन्या समृद्धी योजना
किशोरी शक्ती योजना
बांधकाम कामगार योजना
महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना
शेतकरी योजना
पीक कर्ज योजना माहिती
मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले अर्थसहाय्य योजना
अस्मिता योजना महाराष्ट्र
ई पीक पाहणी नोंदणी
सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजना
कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण योजना
गटई स्टॉल योजना
बीज भांडवल योजना
छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना
सोलर रूफटॉप सब्सिडी योजना
शैक्षणिक कर्ज योजना
नमो शेतकरी महासन्मान निधी योजना
श्रावणबाळ योजना
आवडेल तेथे कोठेही प्रवास योजना
कुसुम सोलर पंप योजना
Join WhatsApp Group!